-
महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन….!

प्रतिनिधी पांचगणी महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन…. भिलार पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिक्रिया देताना म्हटल्या आहेत माझी उमेदवारी आणि माझा निवडणूक…
-
दादा तुमच्या कार्याप्रती आणि तुमच्या कुटुंबाप्रती निष्ठा हाच माझा समाजकारण आणि राजकारणातील अंतिम शब्द तुमच्या चरणी अर्पण…!

प्रतिनिधी पांचगणी दादा तुमच्या कार्याप्रती आणि तुमच्या कुटुंबाप्रती निष्ठा हाच माझा समाजकारण आणि राजकारणातील अंतिम शब्द तुमच्या चरणी अर्पण… राज्यभर येऊन ठेपलेल्या तब्बल नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद समिती निवडणुकीमध्ये राज्यभर रंगत पाहायला मिळत असताना आज पूनम निलेश गोळे यांनी महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी संपूर्ण तालुक्याला दिशा दिली प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं आधार दिला कुटुंबप्रमुख म्हणून…
-
माझी उमेदवारी रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी मी सक्षम आहे परंतु माझा मतदार सक्षम झाला पाहिजे यावरती जास्तीत जास्त भर देणार पूनम गोळे..!

प्रतिनिधी पांचगणी माझी उमेदवारी रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी मी सक्षम आहे परंतु माझा मतदार सक्षम झाला पाहिजे यावरती जास्तीत जास्त भर देणार पूनम गोळे. राज्यभर येऊन ठेपलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये राज्यभर रंगत पाहायला मिळत असताना त्यातच आता महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीमध्ये आणखी एक जोरदार रंगत पाहायला मिळणार आहे, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरती…
-
उपमुख्यमंत्र्यांच्या भागात स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला डंपर माफियांन कडून मारहाण कोयनेच्या खोऱ्यात लँड माफियागिरी सुरू आहे का मोरेचं नाव मात्र चर्चेत.?

प्रतिनिधी महाबळेश्वर उपमुख्यमंत्र्यांच्या भागात स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला डंपर माफियांन कडून मारहाण कोयनेच्या खोऱ्यात लँड माफियागिरी सुरू आहे का मोरेचं नाव मात्र चर्चेत.? महाबळेश्वर तालुका अत्यंत संवेदनशील तालुका असल्याने या भागामध्ये अत्यंत साधी व सरळ मार्गे चालणारे गोरगरीब जनता पूर्वीपासून वावरत आल्याचे दिसून आले आहे अजूनही आपल्या गावातील रस्ते सुशोभीकरण व अंधार दूर करण्याच्या…
-
पाचगणी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होतात पाचगणी शहरात अस्वच्छतेचा कळस कर्मचाऱ्यांची प्रचंड नाराजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्ये घाणीचे साम्राज्य ही वाढले मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होतात पाचगणी शहरात अस्वच्छतेचा कळस कर्मचाऱ्यांची प्रचंड नाराजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्ये घाणीचे साम्राज्य ही वाढले मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.! पाचगणी नगरपालिकेमध्ये एक मताने सत्ता स्थापन होताच पाचगणी नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले आहे पाचगणी नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळी मध्ये काही नगरसेवकांचा एका सफाई…
-
जावली तालुक्यातील बिभवी येथे शॅार्टसर्किटमुळे लागलेली आग व त्यामुळे झालेला सिलेंडरचा स्फोट हे प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे उत्तर आहे का? साताऱ्याचे कायदे तज्ञ वकील (ॲड) विकास बा. पाटील शिरगांवकर यांचा प्रशासनाला सवाल.!

प्रतिनिधी अनमोल कांबळे जावली तालुक्यातील बिभवी येथे शॅार्टसर्किटमुळे लागलेली आग व त्यामुळे झालेला सिलेंडरचा स्फोट हे प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे उत्तर आहे का? साताऱ्याचे कायदे तज्ञ वकील (ॲड) विकास बा. पाटील शिरगांवकर यांचा प्रशासनाला सवाल.! सातारा ता.जावली येथे बिभवी येथे कदम यांच्या राहत्या घराला शॅार्टसर्किटमुळे लागलेली आग व त्यांनतर झालेला सिलेंडरचा स्फोट व पोटाच्या तीव्रतेने, जळून…
-
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही अमली पदार्थांसंदर्भात निवेदन देताच सातारा क्राइम ब्रांच यांनी पाचगणी येथे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आदित्य गायकवाड जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना.

प्रतिनिधी पांचगणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही अमली पदार्थांसंदर्भात निवेदन देताच सातारा क्राइम ब्रांच यांनी पाचगणी येथे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आदित्य गायकवाड जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना. मिळालेल्या माहितीनुसार सातारा क्राईम ब्रांच ने स्थानिक पोलिसांच्या साह्याने पाचगणी मध्ये ड्रग्स च्या काळ्या कारमानाचा धक्कादायक कारभार बाहेर आला असल्याचे समोर आले आहे मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी…
-
गोवा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची तातडीने अंमलबजावणी करा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट..!

सातारा प्रतिनिधी गोवा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची तातडीने अंमलबजावणी करा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट..! गोवा येथे नुकतीच घडलेली भीषण आग दुर्घटना ही संपूर्ण देशासाठी धोक्याची घंटा असून, अशा मानवनिर्मित आग दुर्घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा – २००५ प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा सातारा जिल्ह्यातील काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी…
-
पाचगणी शहराच्या विकासाला साथ द्या म्हणत लक्ष्मी कराडकर यांची प्रचारात आघाडी..!

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगरपालिका निवडणूक जाहीर होताच पाचगणी शहरांमध्ये दोन पॅनल ची टक्कर होणार हे मात्र निश्चित असताना कराडकरांन समोर विरोधकांची धाकधूक वाढली असल्याचे चित्र शहरामध्ये पाहायला मिळत आहे लक्ष्मी कराडकर यांच्याकडे पाचगणी शहराचं नवीन रोल मॉडेल तयार असून पर्यटन रोजगार स्वच्छता रस्ते पाणी शिक्षण आरोग्य या प्रश्नांसह अन्य प्रश्नांवरती भर देणार असल्याचे लक्ष्मी कराडकर…
-
ॲड धैर्यशील सुतार यांच्या युक्तिवादाची कोल्हापूर उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल जर का नवीन ई महा सेवा केंद्रे सांगली जिल्ह्यात देण्यात आले तर त्याचे भवितव्य हे उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन असेल ॲड धैर्यशील सुतार..

प्रतिनिधी अनमोल कांबळे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी जर का नवीन महा ई सेवा केंद्रे वाटप केल्यास त्यांना हा आदेश निदर्शनास आणून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच न्या मकरंद कर्णिक व न्या. अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठाने दिला आहे पुढे असे म्हटले आहे शासनास नवीन महा ई सेवा केंद्रे वाटप करण्याच्या धोरणाचे समर्थन करण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे…
