-
भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा.!

प्रतिनिधी सातारा भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा भिलार उंबरी परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये गाड्या अडवून दहशत माजवत निखिल भिलारे व त्याचा सहकारी शशी…
-
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल.!

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल. पाचगणी येथील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये जमिनीच्या वादातून मोठी खळबळ उडाली असून माजी नगरसेवक व त्याचा सहकारी असणारा गोडोवली येथील माजी सरपंच यांनी सिद्धार्थ नगर येथील जमिनीवर…
-
नारीशक्ती’चा गौरव करूया आणि महिलांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहूया, पाचगणी नगरीच्या मा: नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मी कराडकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी अनमोल कांबळे आज 8 मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त पाचगणी नगरीच्या लोकप्रिय मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाल्या स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाजाची शक्ती आहे आजची स्त्री शिक्षणापासून ते अंतराळापर्यंत, राजकारणापासून ते उद्योगापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमवत आहे आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक…
-
दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा

प्रतिनिधी सातारा दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा.. बहुजनांच्या अन्यायाला वाचा फोडणारे व आपल्या लेखणीतून व झुंजार झंजावाताने महाराष्ट्राला हादरवत अन्यायाला प्रतिप्रश्न करणारे दलित पॅंथर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ स्वप्निल ढसाळ यांनी मुंबई येथील कार्यालयात आशिष मोरे यांना सातारा जिल्ह्याची…
-
मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल.!

प्रतिनिधी पांचगणी मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. दिनांक 7/2/2026 रोजी पंचायत समिती निवडणुकी दरम्यान मतदाना दिवशी दानवली गावामध्ये निवडणूक कक्षाच्या बाहेर 100 मीटर अंतराच्या आत मध्ये निवडणूक कक्षाच्या बाहेर MH 11 DA 7145 या महिंद्रा कंपनीच्या बुलेरो कार मध्ये बसून अर्जुन गेनू दानवले राहणार दान वली…
-
दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे .!

पांचगणी प्रतिनिधी दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे. भिलार पंचायत समितीमध्ये भिलार गणामध्ये शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वास माझ्यासाठी विजयाच्या शंभर पट अधिक आहे या निवडणुकीत मला लोकांचे…
-
मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता इतकंच नाही तर खोटे व बनावट किंग मेकर ठरणाऱ्यांला योग्य वेळी जागा दाखवू पुनम गोळे.

प्रतिनिधी पांचगणी मला राजकीय वारस नाही व नाही आम्ही कोणाचा स्वार्थासाठी राजकीय वारसा हिरावून घेतला आहे त्यामुळे विजय हा आमचाच आहे भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता इतकंच नाही तर खोटे व बनावट किंग मेकर ठरणाऱ्यांला योग्य वेळी जागा दाखवू पुनम गोळे. भिलार पंचायत समितीमध्ये भिलार गणामध्ये शिवसेनेचा जोर वाढला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ: पुनम निलेश…
-
गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक.!

प्रतिनिधी पांचगणी गतिमान प्रचारामुळे मतदारांची उत्सुकता वाढली नव्या कर्तुत्ववान नेतृत्वाला साथ द्या पूनम गोळे यांची मतदाराला हाक. महाबळेश्वर भिलार गणातील पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सौ: पूनम निलेश गोळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून आले आहे गतिमान प्रचाराची उत्सुकता मतदारांमध्ये वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे, रस्ते पाणी लाईट याच्या पलीकडे सुद्धा विकास…
-
महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब.

प्रतिनिधी महाबळेश्वर महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब. बहुचर्चित भिलार गणा मधे अखेर तिरंगी लढत शिवसेना राष्ट्रवादी भाजप अशी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी दस्तुरखुद्द भिलार गणात मिळावी हे मतदार आणि अनेक लोकांकरिता धक्कादायक होते मात्र अनेक वर्षापासून रोजगार शिक्षण तरुण मतदार निराधार…
-
शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ.!

प्रतिनिधी महाबळेश्वर शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ. महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार गणातील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पुनम निलेश गोळे यांचा निवडणूक वचननामा आज रोजी शिवसेनेचे माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या…
