जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही अमली पदार्थांसंदर्भात  निवेदन देताच सातारा क्राइम ब्रांच यांनी पाचगणी येथे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आदित्य गायकवाड जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही अमली पदार्थांसंदर्भात निवेदन देताच सातारा क्राइम ब्रांच यांनी पाचगणी येथे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आदित्य गायकवाड जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना.

December 17, 2025 | Ladhamaharashtracha.ladhamaharashtracha.in, महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी 

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आम्ही अमली पदार्थांसंदर्भात निवेदन देताच सातारा क्राइम ब्रांच यांनी पाचगणी येथे केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आदित्य गायकवाड जिल्हाध्यक्ष पॅंथर सेना.

मिळालेल्या माहितीनुसार सातारा क्राईम ब्रांच ने स्थानिक पोलिसांच्या साह्याने पाचगणी मध्ये ड्रग्स च्या काळ्या कारमानाचा धक्कादायक कारभार बाहेर आला असल्याचे समोर आले आहे मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या आलिशान वाहनांमधून आलेल्या 10 संशोधकांना सातारा क्राईम ब्रांच व पाचगणी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे त्यांच्याकडून या कारवाईमध्ये कोकण कॅप्सूलसह अंदाजे 13 ग्रॅम लाखो रुपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आला आहे असे समजते दोन दिवसांपूर्वी जावली तालुक्यातील सावरी गावामध्ये ड्रग्स बनवणाऱ्या ठिकाणी मुंबई क्राईम ब्रांचने धाड टाकत जवळपास 115 कोटीचा ड्रग्स जप्त केला होता त्याच अनुषंगाने ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड आशिष मोरे अनमोल कांबळे व इतर सहकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेत नाताळ व नववर्षाच्या मुहूर्तावरती पाचगणी महाबळेश्वर मध्ये नशेचा बाजार सुरू आहे का? काळा व्यवसाय जोरात सुरू आहे का ? याची चौकशी करा व काळा व्यवसाय करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करा अशा आशयाचे निवेदन संतोष पाटील यांना काल दिनांक 16/12/ 2025 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांना सादर करण्यात आले होते त्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी ग्वाही दिली होती की अशा प्रकारे जर का स्थानिक पोलिसांच्या डोळ्यांमध्ये धुळ फेकून गैर कृत्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक करत असतील तर त्यांच्यावरती योग्य ती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आश्वासन दिले होते त्यानंतर आज दिनांक 17/12/ 2025 रोजी सातारा क्राईम ब्रांच ने पाचगणी येथील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई केली असल्याचे समोर आले असल्याने हा पॅंथर सेनेच्या निवेदनाचा विजय आहे, असे जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे.

Categories: Ladhamaharashtracha.ladhamaharashtracha.in, महाबळेश्वर

Related Posts

गोवा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची तातडीने अंमलबजावणी करा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट..!

December 14, 2025

सातारा प्रतिनिधी गोवा आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची तातडीने अंमलबजावणी करा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील…

जावली तालुक्यातील बिभवी येथे शॅार्टसर्किटमुळे लागलेली आग व त्यामुळे झालेला सिलेंडरचा स्फोट हे प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे उत्तर आहे का? साताऱ्याचे कायदे तज्ञ वकील (ॲड) विकास बा. पाटील शिरगांवकर यांचा प्रशासनाला सवाल.!

January 1, 2026

प्रतिनिधी  अनमोल कांबळे    जावली तालुक्यातील बिभवी येथे शॅार्टसर्किटमुळे लागलेली आग व त्यामुळे झालेला सिलेंडरचा स्फोट हे प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे उत्तर…