-
निवडणुकी करिता मी जाणीवपूर्वक हा प्रभाग निवडला प्रभाग क्रमांक एक मधील रखडलेला विकास मार्गी लावणार प्रभागातील तरुणांच्या हाताला रोजगार देणार युवा नेते वैभव कराडकर

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका निवडणूक 2025 जाहीर होताच विविध प्रभागांमधून आपल्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर पाचगणी शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे मात्र या रणधुमाळी मध्ये विजयाचा गुलाल हा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने व विश्वासाने वैभव कराडकर यांनाच लागणार हे आता निश्चित झालं असल्याचे पाहायला मिळत आहे, पाचगणीतील…
-
पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणीत गुंडाराज आहे का? आज सकाळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संतोष कांबळे यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न संतोष कांबळे भयभीत..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणीत गुंडाराज आहे का? आज सकाळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संतोष कांबळे यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न संतोष कांबळे भयभीत. पाचगणी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग तापले असल्याने पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पाचगणी शहराचे माजी नगरसेवक संतोष…
-
पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणीत गुंडाराज आहे का? आज सकाळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संतोष कांबळे यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न संतोष कांबळे भयभीत..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणीत गुंडाराज आहे का? आज सकाळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणारे संतोष कांबळे यांचे त्यांच्याच राहत्या घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न संतोष कांबळे भयभीत. पाचगणी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग तापले असल्याने पाचगणी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणात उभे असणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या पाचगणी शहराचे माजी नगरसेवक संतोष…
-
अमोल विश्वनाथ पाटील याच्यावरती पिंपरी चिंचवड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी न्यायालयाची दिशा भूल करत न्यायालयातच कागदपत्रांमध्ये फेरफार केले ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा पोलिसांवरती गंभीर आरोप, सीसीटीव्ही फुटेज चेक करत न्यायालयीन चौकशीची ही मागणी करणार ॲड शिरगावकर.

प्रतिनिधी पुणे अमोल विश्वनाथ पाटील याच्यावरती पिंपरी चिंचवड येथे दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी न्यायालयाची दिशा भूल करत न्यायालयातच कागदपत्रांमध्ये फेरफार केले ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा पोलिसांवरती गंभीर आरोप, सीसीटीव्ही फुटेज चेक करत न्यायालयीन चौकशीची ही मागणी करणार ॲड शिरगावकर. पिंपरी चिंचवड येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होतात सांगली येथून ताब्यात घेतलेला आरोपी अमोल विश्वनाथ पाटील…
-
पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये कुणाचा पॅनल बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लक्ष्मी कराडकर स्वातंत्र गट की शेखर कासुर्डे आमदार गट .!

पांचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये कुणाचा पॅनल बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लक्ष्मी कराडकर स्वातंत्र गट की शेखर कासुर्डे आमदार गट सात वर्षानंतर येऊन ठेपलेल्या पंचवार्षिक पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये आता कराडकर विरुद्ध कासुर्डे असा सामना पाहायला मिळणार आहे, राष्ट्रवादी आमदार गटाचे पाचगणी शहराचे सर्वेसर्वा राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी या निवडणुकीमध्ये एससी आरक्षण…
-
मला संधी मिळाल्यास पाचगणी शहराला उज्वल दिशा दाखवण्याचे विजन माझ्याकडे आहे अनमोल कांबळे.!

प्रतिनिधी पांचगणी मला संधी मिळाल्यास पाचगणी शहराला उज्वल दिशा दाखवण्याचे विजन माझ्याकडे आहे अनमोल कांबळे. पाचगणी नगरपालिका येऊन ठेपलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अध्यक्षपदा करिता एस सी आरक्षण आरक्षित असल्याने पाचगणी शहराच्या जनतेने मला संधी दिल्यास पाचगणी शहराला उज्वल करण्याचे विजन माझ्याकडे असून पाचगणी शहरातील प्रत्येक नागरिकाला व प्रत्येक घटकाला शासन दरबारी न्याय देण्याचा प्रयत्न मी करू…
-
रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा..?

प्रतिनिधी वाई रॉयल्टी नसताना महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल लावून विनापरवाना वाई मध्ये दिवसा ढवळ्या मुरमाची वाहतूक सुरूच तहसील महसूल विभागाचा स्थानिक गाडी मालकांना रॉयल्टी असताना त्रास मात्र माफियांकडे कानाडोळा. गेल्या अनेक दिवसांपासून वाई पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये तहसीलदार महसूल विभागामार्फत मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत तहसीलदार तलाठी व मंडलाधिकारी यांच्या माध्यमातून गौण खनिज वाहतूक करणाऱ्या…
-
३२,१०४९८ चा धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता ॲड विकास पाटील शिरगावकर

प्रतिनिधी पुणे ३२,१०४९८ चा धनादेश न वटता परत आल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता ॲड विकास पाटील शिरगावकर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोा,पुणे यांच्या समोर रचना डेव्हलपर्स तर्फे सौ. वंदना धनंजय जाधव यांनी टोटल डिस्ट्रीब्युटर्स पुणे तर्फे प्रमोद भारत सरवळे यांच्याविरुद्ध एन.आय.ॲक्ट कलम.138 प्रमाणे फौजदारी खटला क्रमांक.418491/2014 दाखल केला. सदर कामी फिर्यादी पक्षातर्फे सौ.वंदना धनंजय जाधव तसेच बँकेचे साक्षीदार…
-
तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे तोतया सुभाष कारंडे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सुभाष कारंडे चा आणि महाबळेश्वर तालुक्याचा काहीही संबंध नाही शेवटी तो मूळ गावातून हाकलून दिलेला उपरा वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव संतापले. मौजे कोट्रोशी हद्दीतील प्रोजेक्ट तारांगण विज्ञानकेंद्र उभारत असताना कायद्याचे उल्लंघन झाले असल्याच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाईची मागणी वंचित बहुजन…
-
महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने अर्जुन जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे महाराष्ट्र शासन औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने अर्जुन जेधे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाबळेश्वर येथे मा: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रमाणपत्र वाटपाचा देशभर आज रोजी कार्यक्रम पार पडला कार्यक्रम पार पडत असताना समाजातील होतकरू कार्यपद्धत बाळगत सामाजिकतेचा वारसा जपणाऱ्या मान्यवरांच्या…
