-
पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .

पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यावरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून घेत नाहीत हे आम्हाला वैचारिक दृष्ट्या पटत नाही कारण तक्रार कधी दाखल होती ज्या वेळेस तुमच्याकडे पुरावा असतो आणि जर का तुमच्याकडे त्या घडलेल्या त्या क्षणाचा पुरावा नसेल तर ती तक्रार ही अज्ञात व्यक्ती विरोधात…
-
सह्याद्रीच्या पर्यावरणाला घातक ठरतोय पाचगणी महाबळेश्वर चा महसूल विभागातील अधिकारीवर्ग

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यावरणाचा आनंद लुटण्या करिता आणि पाचगणी महाबळेश्वर मध्ये राहण्याकरिता मुंबई पुण्यातील धनिक हे महाबळेश्वर पाचगणी शहरांना भेटी देत असतात परंतु आता स्थानिकच एजंट सुपारी किलर झाल्यामुळे पर्यावरणाचा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा गळा दाबणारा खरा माफिया या तालुक्यात जन्मलेला आहे आणि…
-
लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे
पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही प्रकारची पाचगणी नगरपरिषदेकडून कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 24/3/2022 रोजी पाचगणी नगरपरिषदे समोर ढोल बजाव व निदर्शने आंदोलन हे अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आंदोलनातील अत्यंत लोकहितार्थ असणारे प्रमुख मुद्दे असे आहेत…

औरंगाबादचे संभाजीनगर करा, खड्यात गेली आमदारकी, पक्ष अन् धोरण ; सेनेला आव्हान..

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी जीव देणारे धर्माभीमानी होते, औरंगजेबाने त्यांना सत्तेचे आमिष दाखवले पण ते लाचार नव्हते. (Shivsena) त्यांनी सत्ता लाथाडली आणि जीव गेला तरी धर्म सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले. (Aditya Thackeray) आज त्यांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला मान्यता द्या. खड्यात गेली…
-
स्वाभिमानी करतेय महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्याची तयारी…

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Farmers Association) आता सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळून निघालेले आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांपासून अंतरावर राहायचं किंवा नाही राहायचं, याचा विचार आम्ही करतो आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण सध्या महाराष्ट्राच जे सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या राग तयार होतो आहे. ते दुसऱ्या पर्यायाच्या शोधात…
-
एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. विधानसभेत आज (ता. १५ मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुम्ही ती २५ आमदारांची यादी मला द्या; सरकार कसे करायाचे, हे मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत खळबळ उडवून दिली. मुनगंटीवार…
-
‘आम आदमी’चा ‘ग्रँड’ शपथविधी सोहळा; १५० एकरांवरील गहू भुईसपाट

अमृतसर : पंजाब (Punjab) विधानसभेत काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) ९२ जागा जिंकत एकहाती आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhawant Mann) पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. मान यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनी…