-
पाचगणी फायनल प्लॉट नंबर 527/मध्ये जमिनीपासून तीन मजले खोल असलेल्या बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यास तलाठी सर्कलची टाळा टाळ, तहसीलदार स्वतः लक्ष देणार का? – अनमोल कांबळे

पाचगणीप्रतिनिधी. पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील शासनाची दिशाभूल करून केवळ कागदोपत्री घेतलेल्या परवानगीचा भंग केलेल्या इमारतीचा पंचनामा करण्याकरिता अर्ज दिला असता राजकीय दबावापोटी व आर्थिक तर जोडी मुळे तलाठी व सर्कल बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यात टाळा टाळ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे इको सेन्सिटिव्ह नियमांचा भंग केला असल्याचे चित्र दिसून येत आहे जमिनी पासूनRead…
-
महाबळेश्वर चे परवावज विशारद नामदेव सपकाळ महाराष्ट्र कला सन्मान पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधीअनमोल कांबळे आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेकडून दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार 2022 हा मानाचा पुरस्कार गावढोशी ता महाबळेश्वर जि सातारा येथील परवावज वादक श्री नामदेव हरिबा सपकाळ यांना जाहीर झाला आहे.नुकतेच त्यांना ऐका कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे नामदेव सपकाळ यांनी त्यांच्या बालवयापासूनच भजन कलाक्षेत्रामध्ये आपल्या वाटचालीस सुरवातRead…
-
महाबळेश्वर बलात्कारातील संशयित म्हणून प्रतिष्ठित नागरिका वरती दोन-चार महिन्यानंतर गुन्हा परंतु पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून दलित मुलीला लिहून देणारा गुन्हेगार आरोपी अद्याप मोकाटच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ जानवे खराडे यांचा अजब तपास

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे गुन्हेगार हा गुन्हेगाराच असतो गुन्हेगाराला जात प्रतिष्ठा दया घ्यायची नसते परंतु संपूर्ण महाबळेश्वर तालुका केवळ बलात्कार न करता मुलीच्या गर्भपात करून एक सोडून तीन वेळा गर्भपात करून 302/ सारखा गुन्हा करून गर्भपाताची पिशवी ही काढून टाकून दलित मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नेत्याचा मुलगा समीर संकपाळ याने दलित मुली वरतीRead…
-
बांधकाम विभागाच्या परवानगी नियमांना आपल्या पाथर्डी तुडवणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 527/ वरती कारवाई कधी होणार का ?

पाचगणी प्रतिनिधी नगर रचना बांधकाम विभागाच्या शासनाने दिलेल्या परवानगीचा आधार घेऊन नियम धाब्यावरती बसवून कागदी घोडे नाचवून फायनल प्लॉट नंबर 527/ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी व पाचगणी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून नियमबाह्य बेकायदेशीर बांधकाम करत असताना सहकार्य करणारे अधिकारी नियमानुसार बांधकामावरती कारवाई करणार ? की नाही असा असणारा प्रश्न उपस्थित झालेलाRead…
-
मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कारवाई करणार का? पुन्हा एकदा आश्रय देणार? अनमोल कांबळे यांचा सवाल

पाचगणी प्रतिनिधी मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर याच्या वरती कारवाई करणार कि ? पुन्हा एकदा आश्रय देणार? असा प्रश्न अनमोल कांबळे यांनी उपस्थित केला आहे नगररचना बांधकाम विभागाच्या परवानगी केवळ नावाकरिता घ्यायच्या आणि त्या मिळवल्यानंतर त्यांचा भंग करायचा हे ध्येय आता पाचगणी तीलRead…
-
मौजे -कासवंड.ता.- महाबळेश्वर जि.- सातारा. येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…

महाबळेश्वर प्रतिनिधी…. मौजे -कासवंड येथे ग्रामपंचायत कासवंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 ऑगस्ट पासून सकाळी फार मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थांनी मा.ग्रामसेवक यांच्या सर्व सूचनांचे पालन करत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यात आले त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर जिल्हाRead…
-
वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे पाटील घरी आरोपी निसटण्याची स्टोरी महिना होत आला तरी पिढीत न्यायाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील बलात्कारातील आरोपी समीर संकपाळ अद्याप मोकाटच पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट का..?

महाबळेश्वर प्रतिनिधी**अनमोल कांबळे* महिन्याभरापूर्वी लग्नाचे आम्हीशी दाखवून दलित मुली वरती वारंवार बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करून मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा शिवसेनेच्या माजी उपजिल्हा प्रमुख कै हरिभाऊ संपकाळ यांचे चिरंजीव समीर संपकाळ हा अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे खराडे पाटील यांच्या हाताला लागलेला नसून पोलीस तपासामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे महाराष्ट्राचेRead…
-
महाबळेश्वर तालुक्याचा पदभार स्वीकारल्या पासून आज पर्यंत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महसूलच्या रगीरागिनीचा महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने सन्मान

महाबळेश्वर प्रतिनिधी**संदीप यादव* महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, यांच्यावतीने करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने आज दि 2/8/2022, रोज महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पाटील यांचा मागासवर्गीय संघटनांच्या वतीने व प्रेरणा जनकल्याण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आज अनमोल कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे, महाबळेश्वर तालुका हा अत्यंतRead…
-
किती दिवस सोसायची ही घोर राजकीय नाकेबंदी…मरेपर्यंत राहायचे का असेच जातीबंदी

महाबळेश्वर प्रतिनिधी…दिनांक ३०-७-२०२२ सार्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नुकतेच राज्यभर आरक्षण जाहीर झाले आहे आणि आरक्षण जाहीर होताच कहीं खुशी तर कहीं गम असे महाबळेश्वर च्या थंडगार वातावरणात नाराजीचे ढगाळ वातावरण पसरले आहे. काही इच्छुकांचा हिरमोड तर प्रस्तापितांची वाढती महत्वकांक्षा पाहता अनेक कार्यकर्त्यांन मध्ये भयाण शांतता पसरली आहे. पण त्याच बरोबर एक गुप्त वादळRead…
-
राष्ट्रवादीचे नेते कै बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील घराणेशाही बंद करून सर्व सामान्य कार्यकर्त्याचा सन्मांन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या निर्णयाकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष

प्रतिनिधी**अनमोल कांबळे* जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकताच संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या दिसून येत आहेत प्रत्येक जण आपण पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांकरिता केलेली कामे आणि त्या कामातून आता लोकांकडून पोचपावती मिळवणे गरजेचे आहे असे ध्येय बाळगत असून पोचपावती मिळवत असताना जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळेRead…
