-
अखेर अनमोल कांबळे यांना शाइफेक प्रकरणी जिल्हासत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर….

पाचगणी प्रतिनिधी ….दिनांक 9-11-2022.. पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेवर शाइफेक प्रकरणी अनमोल कांबळे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माझ्याबद्दल लोकांनी नाही तर काही ठराविक लोकांना एकत्र करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं मी फार मोठा 40/45 वयाचा आणि मी फार मोठा कुणीतरी नेता असल्यासारखे अथवा राजकिय व्यक्ती असल्यासारखे माझ्याबद्दल चित्र निर्माण करण्यात…
-
थापा पॉईंट सोडण्यासाठी माझ्यावर रिपब्लिकन पार्टी कडून पक्षाचं कार्ड वापरत दबाव व निवेदन देऊन गंभीर आरोप माझा हात पकडणाऱ्याचा मी हात तोडेन तक्रार नाही करणार आरोप करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी भीक घालणार नाही दांडेघर ग्रामस्थांन वर खोट्या अट्रोसिटी ची मी साक्षीदार आहे … पूनम निलेश गोळे (कांबळे)

पाचगणी प्रतिनिधी..दिनांक 5 -11 – 2022 मौज – दांडेघर ता. महाबळेश्वर येथील सर्व्हे 10 थापा पॉईंट ही मिळकत श्री सुहास वाकडे यांच्या मालकीहक्काची व कबजे वहिवाटीची असून मला सदर मिळकत 2016 साली श्री सुहास वाकडे यांनी देखभाल व पर्यटन पूरक व्यवसाय करण्याकरिता कराराने दिली आहे.माझे लग्न 2018 साली झाल्यानंतर मी सदर मिळकत सोडावी म्हणून माझ्यावर…
-
आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…

प्रतिनिधी पाचगणी…महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड ता.-महाबळेश्वर येथील कासवंड गावातील सर्व्हे नंबर 22/1 मध्ये दोन व्यक्तीचा वयक्तिक स्वरूपाचा वाद आहे परंतु आज त्यांनी त्यांचा वाद हा कायदेशीर मिटवला पाहिजे मात्र आज सकाळी परस्पर दोन्ही मिळकत धारक यांनी बेकायदेशीर जमाव जमवत दिडशे- दोनशे बाहेरचे अनोळखी इसम गावात घेऊन येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी विचारपूस केली असता…
-
शाईफेक प्रकरणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांचे राजकीय लोकप्रतिनिधी प्रमाणे वरिष्ठ व पाचगणी शहर परिसरातील नागरिकांना घेत समस्त पर्यायानचा आधार घेत दबावतंत्राचा वापर?…..

पाचगणी प्रतिनिधी….. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर चार दिवसांपूर्वी पाठीमागून कोणीतरी शाइफेक केली.त्याचा निषेध नगरपरिषद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनाने व पाचगणी नागरपालिकेने मात्र ठेकेदाराना आदेश देऊन रोजनदारीवर काम करत असलेल्या लोकांना घेऊन नोंदवला आणि आम्ही ही निषेध व्यक्त केला. हे सगळं घटना घडली त्याच दिवशी झाले.होयलाच पाहिजे शासकीय अधिकारी हे…
-
मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार – अनमोल कांबळे

पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलच…
-
गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका कार्यालया समोर दिनांक 3/10/2022 रोजी अनमोल कांबळे यांनी गाढव आंदोलनाचे नियोजन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व वाढत्या भ्रष्टाचारा विरुद्ध केले होते या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसुळ रिषभ सपकाळ यांचा सक्रिय सहभाग असल्याचे चित्र दिसून आले गदा हे गदा हे मुख्याधिकारी गदा है…
-
अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….

पाचगणी प्रतिनिधी….मौजे दांडेघर ता महाबळेश्वर जि सातारा येथील मौजे दांडेघर हे संपूर्ण गाव इनाम वर्ग 3 चे गाव असून या गावाला सारा माफी नाही.व देवस्थानचे मालक सात-बारा सदरी 247 हेक्टर ची नोंद श्री सुहास वाकडे यांचे नावे आहे. मात्र दांडेघर गावचे जातीयवादी समाजकंटक स्वतःला स्वयंघोषित पुढारी समजणारे यांनी दिनांक 24-9-2022 रोजी सोशल मीडियावर संदेश टाकून…
-
मौजे दांडेघर गाव विकले आहे असे भासवून पूनम कांबळे यांना बदनाम करणाऱ्या ची चौकशी करून अहवाल सादर करा सातारा पालकमंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांना आदेश.

सातारा प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर हे गाव विकले आहे असे सांगून लोकांची माती भडकवणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून बदनामी करणाऱ्या गाव गुंडांन वरती चौकशी करून त्वरित कारवाई करा असे आदेश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज सातारा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत मौजे दांडेघर हे गाव संपूर्ण इनाम वर्ग 3/ चे असून…
-
सहा वर्षानंतर देवस्थान दांडेघर गावचे मालक सुहास वाकडे यांची प्रतीक्षा संपली उपविभागीय प्रांताधिकार्यांच्या निर्णयानंतर कायदे तज्ञ ॲड. रविराज जोशी यांच्या माध्यमातून सुहास वाकडे यांचा विजय

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे दांडेघर येथील संपूर्ण गावचे मालक श्री सुहास लक्ष्मण वाकडे अशी ज्यांची गावच्या बुक नंबर पाच मध्ये नोंद आहे व हे स्वतः शासकीय कागदोपत्रे 247/ सेक्टर चे मालक आहेत व या निर्णया वरती आता मुंबई उच्च न्यायालयासह उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांनी देखील शिक्कामोर्तब केल्याची चित्र दिसून येत आहे उपविभागीय प्रांत अधिकारी वाई…

