-
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांची पाट संचालनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे व प्रामाणिकतेचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व स्थानिक भूमिपुत्रांकडून कौतुक…

महाबळेश्वर प्रतिनिधी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांनी पाठ फिरवली असून पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांच्या मनमानी कारभाराचा व एकतर्फी निर्णयाचा या पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मनमानी कारभाराच्या माध्यमातून वाढीव मुदत वाढ देणे तक्रारदारांचे म्हणणे न ऐकणे व एकतर्फी…
-
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर पर्यटन महोत्सव म्हणजे केवळ बंडलबाजी पणा मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तक्रारींची निर्मूलन करण्या ऐवजी सजावटीचे निर्मूलन करणारे महोत्सव पर्यटनमंत्र्यांनी बंद कराव, अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू अनमोल कांबळे

महाबळेश्वर प्रतिनिधी राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत महाबळेश्वर मध्ये पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर महोत्सव साजरा करण्याचे धोरण येत्या २७ मे ते २८ मे २०२३ / रोजी महाबळेश्वर या ठिकाणी साजरा करण्याचे धोरण आखलेले असून, या महोत्सवाच्या सुरुवातीलाच विरोध होताना दिसत आहे, आधी तक्रारींची निर्मूलन करा नंतर महोत्सव आयोजित करा मुख्यमंत्री जबाब दो पर्यटन मंत्री…
-
दिनांक 17 मे च्या पाचगणी न्युज च्या खोट्या बातमीचा कासवंड ग्रामस्थांन कडून जाहीर निषेध..निषेध… निषेध….

पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 21- 5 – 2023.. मौजे- कासवंड ता -महाबळेश्वर जि- सातारा. दिनांक 17 मे 2023 रोजी पाचगणी न्युज या माध्यमातून कासवंड गावात पाण्यासाठी महिलांचा टाहो व सरपंच ग्रामसेवक प्रशासकीय यांचे दुर्लक्ष अशी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीचा प्रथमतः ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला युवक यांनी आज सकाळी एकत्रित येत निषेध नोंदवला आहे…
-
मेरे गोडवली मे रहने वाले ठेकेदार ने सब बात किया हे म्हणत मुंबईच्या भाईची महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणेला चॅलेंज करत शनिवार रविवारचे औचित्य साधून ब्रेकरच्या साह्याने डोंगर पोखरत वनसंदृश्य क्षेत्रामधील झाडांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल

प्रतिनिधीअनमोल कांबळे वनसंदृश्य क्षेत्र मानले जाणारे मौजे मेन रोड दांडेघर बस स्टँड च्या मागील बाजूस डोंगरालगत ब्रेकरच्या साह्याने मुंबईच्या भाईने गोडवली येथील आपल्या हस्तकला हाताशी धरत वनविभागासह महाबळेश्वरच्या तहसील यंत्रणेला चॅलेंज करत प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत ब्रेकरच्या साह्याने डोंगर फोडण्याचे काम चालू केले आहे गोडवली मे का मेरा ठेकेदार सबकुछ देख लेगा मेरा…
-
मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात

पाचगणी प्रतिनिधी मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये घुसखोरी करून मुंबईच्या धनिकांनी जे अतिक्रमण उभारलेली आहेत ती प्रशासनाने त्वरित उध्वस्त करून टाकावीत अन्यथा आम्ही आमच्या जागेमधली अतिक्रमण स्वतःहून काढण्याकरिता आम्हाला लिखित परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार खरात यांनी केली असल्याने संपूर्ण गावासह शहरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे तुषार खरात जे बोलतात…
-
वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट

प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांचा दिं १/ मे रोजी चा वाढदिवस असंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढदिवसाच्या सुरुवातीपासूनच सकाळची सुरवात तालुक्यामध्ये खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये देशाच्या युवा पिढीला मुलांना विविध शालेय साहित्य वाटप करत १ मे महाराष्ट्र…
-
मैं सिधा मुंबई बात करता हु कौन कलेक्टर मेरा सब बात हो गया है तहसीलदार ऑफिस के साथ म्हणत मुंब्रातिल भाईची मौजे दांडेघर येथील शरदभंग जागेत भाईगिरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मात्र केराची टोपली, प्रचंड प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड

प्रतिनिधीअनमोल कांबळे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी महाबळेश्वर मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करत बेकायदेशीर बांधकामे जमीन दोस्त करा लाईट व पाणी करेक्शन खंडित करा अशा आशयाचे आदेश दिले होते व त्या अनुषंगाने केवळ फक्त सांभाला वरती कारवाई देखील झाली परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच धनदांडग्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता आपला धबधबा यंत्रणेवरती कायम ठेवलेला दिसत आहे,…
-
माझ्या पतीच्या नावे असणाऱ्या बेकायदेशीर राजवाड्याची बातमी तु फॉरवर्ड केल्यास तुझ्यावरती विनयभंगा सह ॲट्रॉसिटी दाखल करेन आशोक भिलारे यांना धमकी पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायतील सदस्याचा अजब कारभार

प्रतिनिधीअनमोल कांबळे राज्यामध्ये पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायत मध्ये जुना राग मनामध्ये भरून दिं १४/४/२०२३, रोजी अजब प्रकार घडला आहे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांच्या आदेशानंतर महाबळेश्वर तालुक्यातील खडबडून झोपलेली महसूल यंत्रणा ही जागी झाली असता मौजे भिलार येथे सर्वे नंबर 9/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करून माजी मुंबई पोलीस उपयुक्त…
-
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांची धडाकेबाज एन्ट्री तर दुसरीकडे मुख्याधिकारी पल्लवी पाटील आणि गिरीश दापकेकर यांची आदेशाच्या अंमलबजावणीला नो एंट्री…?

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा व थंड हवेचे ठिकाण मानला जाणारा संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जाणारा तालुका असल्याने महाबळेश्वर तालुक्यामध्ये जंगल तोडून सिमेंटचे जंगले उभारणाऱ्या धनदांडग्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच वाईचा घाट दाखवत महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामे पाडा व तिथे असणारे वीज कनेक्शन खंडित करा असे आदेश देताच महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी…
-
सांभाला रिसॉर्टला ला सांभाळून घेण्याच्या यादीतून वगळले?तहसीलदार सुषमा पाटील यांच्या कारवाईकडे संशयाची सुई भिलार येथील सर्व्हे नंबर 9/ मध्ये पदाचा गैरवापर करून उभारलेल्या राजवाड्यावरती कारवाई का नाही? अनमोल कांबळे

महाबळेश्वर प्रतिनिधी…. मेटगुताड येथे डोंगर उतारावर बांधण्यात आलेल्या सांभाला रिसॉर्टला महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांच्या अनधिकृत विनापरवाना बांधकाम आदेशानुसार टाळे ठोकले आहे, त्याबद्दल बेकायदेशीर गोष्टीला लगाम घातल्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांचा आदेश आल्यानंतर त्याचे पालन केल्यामुळे त्याचे अभिनंदनच करतो परंतु तहसीलदारांनी केवळ कारवाई करण्याकरिता माणसे नेमली आहेत की काय ? असा…
