-
वाई उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही आदेशाला केराची टोपली महाबळेश्वर तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे निष्पापाचा बळी तहसीलदारांवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-अनमोल कांबळे.

महाबळेश्वर प्रतिनिधी महाबळेश्वर पाचगणी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचा वर्चस्व असल्याने व या बेकायदेशीर बांधकामांना खत पाणी घालण्याचे काम महसूल विभागातील अधिकारी करत असल्याने त्या खतपाण्यातील प्रमुख असणारे साधन म्हणजेच वाळू तस्करी, याच वाळू तस्करी ला वर्धहस्त असणाऱ्या व अधिकाऱ्यांचा अधिकार वापरून काळी माया गोळा करणाऱ्याला प्रोत्साहन देत असणाऱ्या महसूल विभागातील महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुख…
-
पाचगणी मीनलबेंन मेहता कॉलेज मधील प्राध्यापक वांगीकर यांचे राजकारण थांबवून त्यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करा अनमोल कांबळे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा न कडे निवेदना द्वारे मागणी

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे बहुजनांचा शिक्षणाचा आधारस्तंभ असणारे एकमेव कॉलेज मीनलबेन मेहता कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या गटातटांमध्ये चालू असलेले राजकारण थांबवा व मागच्या दोन्ही प्राचार्यांच्या नावाने बेनामी पत्र देऊन त्यांची बदनामी करून सर्व कट कारस्थाने रचून त्या प्राचार्यांचा पत्ता कट करणारे व कॉलेज वरती आपलं वर्चस्व कायम ठेवणारे प्राध्यापक वांगीकर यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करावी…
-
मुख्याधिकारी गिरीश दापकेकरांनी माजी नगरसेविकेच्या माध्यमातून 15 /लाखाची तोडपाणी केल्याने ?फायनल प्लॉट नंबर 527/मधील होंडा व दुबास, यांनी बांधकाम नियमावलीचा भंग केलेल्या इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष पाचगणी शहरात चर्चेला उधाण

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे अनेक दिवसांपासून पाचगणी शहरात गाजत असलेल्या व बांधकाम विभागाची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून दरीमध्ये उभी केलेल्या फायनल प्लॉट नंबर 527/ मधील इमारती वरती पाचगणी नगरपालिके मार्फत कारवाई होणार की नाही? प्रश्न प्रलंबित असतानाच आता एक नवीन खुलासा होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाच मजली इमारत उभी करत असताना मुख्याधिकारी गिरीश दापकेकर…
-
पाचगणी फायनल प्लॉट नंबर 527/मध्ये जमिनीपासून तीन मजले खोल असलेल्या बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यास तलाठी सर्कलची टाळा टाळ, तहसीलदार स्वतः लक्ष देणार का? – अनमोल कांबळे

पाचगणीप्रतिनिधी. पाचगणी महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील शासनाची दिशाभूल करून केवळ कागदोपत्री घेतलेल्या परवानगीचा भंग केलेल्या इमारतीचा पंचनामा करण्याकरिता अर्ज दिला असता राजकीय दबावापोटी व आर्थिक तर जोडी मुळे तलाठी व सर्कल बेकायदेशीर इमारतीचा पंचनामा करण्यात टाळा टाळ करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे इको सेन्सिटिव्ह नियमांचा भंग केला असल्याचे चित्र दिसून येत आहे जमिनी पासून…
-
महाबळेश्वर चे परवावज विशारद नामदेव सपकाळ महाराष्ट्र कला सन्मान पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधीअनमोल कांबळे आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे संस्थेकडून दिला जाणारा कला सन्मान पुरस्कार 2022 हा मानाचा पुरस्कार गावढोशी ता महाबळेश्वर जि सातारा येथील परवावज वादक श्री नामदेव हरिबा सपकाळ यांना जाहीर झाला आहे.नुकतेच त्यांना ऐका कार्यक्रमात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जिल्ह्यातुन अभिनंदन होत आहे नामदेव सपकाळ यांनी त्यांच्या बालवयापासूनच भजन कलाक्षेत्रामध्ये आपल्या वाटचालीस सुरवात…
-
महाबळेश्वर बलात्कारातील संशयित म्हणून प्रतिष्ठित नागरिका वरती दोन-चार महिन्यानंतर गुन्हा परंतु पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून दलित मुलीला लिहून देणारा गुन्हेगार आरोपी अद्याप मोकाटच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ जानवे खराडे यांचा अजब तपास

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे गुन्हेगार हा गुन्हेगाराच असतो गुन्हेगाराला जात प्रतिष्ठा दया घ्यायची नसते परंतु संपूर्ण महाबळेश्वर तालुका केवळ बलात्कार न करता मुलीच्या गर्भपात करून एक सोडून तीन वेळा गर्भपात करून 302/ सारखा गुन्हा करून गर्भपाताची पिशवी ही काढून टाकून दलित मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नेत्याचा मुलगा समीर संकपाळ याने दलित मुली वरती…
-
बांधकाम विभागाच्या परवानगी नियमांना आपल्या पाथर्डी तुडवणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 527/ वरती कारवाई कधी होणार का ?

पाचगणी प्रतिनिधी नगर रचना बांधकाम विभागाच्या शासनाने दिलेल्या परवानगीचा आधार घेऊन नियम धाब्यावरती बसवून कागदी घोडे नाचवून फायनल प्लॉट नंबर 527/ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी व पाचगणी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून नियमबाह्य बेकायदेशीर बांधकाम करत असताना सहकार्य करणारे अधिकारी नियमानुसार बांधकामावरती कारवाई करणार ? की नाही असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला…
-
मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कारवाई करणार का? पुन्हा एकदा आश्रय देणार? अनमोल कांबळे यांचा सवाल

पाचगणी प्रतिनिधी मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर याच्या वरती कारवाई करणार कि ? पुन्हा एकदा आश्रय देणार? असा प्रश्न अनमोल कांबळे यांनी उपस्थित केला आहे नगररचना बांधकाम विभागाच्या परवानगी केवळ नावाकरिता घ्यायच्या आणि त्या मिळवल्यानंतर त्यांचा भंग करायचा हे ध्येय आता पाचगणी तील…
-
मौजे -कासवंड.ता.- महाबळेश्वर जि.- सातारा. येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…

महाबळेश्वर प्रतिनिधी…. मौजे -कासवंड येथे ग्रामपंचायत कासवंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 ऑगस्ट पासून सकाळी फार मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थांनी मा.ग्रामसेवक यांच्या सर्व सूचनांचे पालन करत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यात आले त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर जिल्हा…
-
वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे पाटील घरी आरोपी निसटण्याची स्टोरी महिना होत आला तरी पिढीत न्यायाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील बलात्कारातील आरोपी समीर संकपाळ अद्याप मोकाटच पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट का..?

महाबळेश्वर प्रतिनिधी**अनमोल कांबळे* महिन्याभरापूर्वी लग्नाचे आम्हीशी दाखवून दलित मुली वरती वारंवार बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करून मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा शिवसेनेच्या माजी उपजिल्हा प्रमुख कै हरिभाऊ संपकाळ यांचे चिरंजीव समीर संपकाळ हा अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे खराडे पाटील यांच्या हाताला लागलेला नसून पोलीस तपासामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे महाराष्ट्राचे…
