-
पॅराग्लायडिंग करत असताना हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार वाढले मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मधील प्रकार पोलीस अधीक्षक समीर शेख स्वतः कारवाई करणार का ? याकडे लक्ष,

प्रतिनिधी अनमोल कांबळे मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मध्ये पॅराग्लायडिंग करण्याकरिता स्थानिक प्रशासनाची कुठली परवानगी न घेता केवळ खोटी एनओसी जोडून पर्यटन विभागाची दिशाभूल करून प्रशिक्षण पत्र मिळवलेल्या पॅराग्लायडिंग करणाऱ्या यंत्रणे कडून आता तर चक्क 14 / वर्षातील मुलींसोबत हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार घडल्याच्या घटना समोर येत आहेत, पाचगणी पोलिसांनी काही मिनिटात लाखो…
-
कुणाच्या खिशात कितीच पाकीट पॅराग्लायडिंग देतोय मृत्यूची क्षासंगता,

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांना आकर्षित करणार व काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा मौजे दांडेकर येथील सर्वे नंबर १०) हॉरिसन फोली थापा पॉइंट या ठिकाणचा पॅराग्लायडिंग सारखा जीवघेणा खेळ देतोय मृत्यूची क्षासंगता काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते इम्रान क्षिरसागर यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीनुसार एक गोष्ट निष्पन्न झाली की…
-
मौजे भिलार पाझर तलाव्याच्या खाली चालाय खंड्याचा खेळ खंडोबा उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या नेतृत्वाखाली इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याची दूरदर्शा जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार का ? याकडे लक्ष.

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे भिलार नुकतेच पुस्तकाच्या गावामध्ये मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नुकताच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या पदाचा आणि पैशाचा गैर वापराच्या माध्यमातून राजवाडा उभारत इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा भंग करून शासकीय नोटिसांच्या चिंद्या करत शासकीय अधिकाऱ्यांच्या नियमांना आपल्या पायथ्याशी लाथाडून सर्वे नंबर 9 / मध्ये राजवाडा उभारत थेट शासनालाच आव्हान दिल आहे, व…
-
आमदार मकरंद आबा पाटील गटाला दे धक्का महाबळेश्वर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित

महाबळेश्वर प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे लागवड वेंगळे ग्रामपंचायत मध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला असल्याकारणाने आत्मचिंतन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती आल्याचे चित्र दिसत आहे गोगवे गावामध्ये तर चाळीस वर्षानंतर सत्तांतर झाल्याने आमदार घटला सर्वात मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे तर लाकवड मध्ये…
-
लढा महाराष्ट्राच्या 15 डिसेंबर च्या बातमीचा दणका कानाडोळा केलेल्या महसूल यंत्रणेला जाग आंब्रळ गावा मध्ये सर्वे नंबर 35/2 मध्ये तहसीलदारांन कडून जे सी बी सील.

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे आंब्राळ येथील सर्वे नंबर 32 /2 मध्ये बेकायदेशीर रीत्या शासनाची कुठली ही परवानगी न घेता इको सेन्सिटिव्ह झोन च्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेले बेकायदेशीर खोदकामा वरती थेट तहसीलदारांनीच कारवाईचा बडगा उभारत जे सी बी मालकासह धनदांडग्यांला चांगलाच दणका देण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली असून या घटनेने पंचक्रोशीतील बेकायदेशीर…
-
तहसीलदार सुषमा पाटील यांचे तालुक्यात लक्ष नसल्याने तालुक्यात धनदांडग्यांचा हायदोस सौंदर्याची नासधूस महसूल अधिकाऱ्यांची मात्र हाताची घडी तोंडावरती बोट….

प्रतिनिधीअनमोल कांबळे तालुक्यातील वादळी अधिकारी असणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी तालुक्याचा कारभार हातात घेतल्यापासूनच वादळी कारभार ठरल्याचे चित्र दिसत आहे परंतु आता आपल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याने व आपल आता तालुक्यातून पुनर्वसन होणार असल्याने तालुक्यातच तहसीलदारांनी कानाडोळा केला असल्याने व महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिला असल्याने तुम्ही तुमच्या मर्जीने कामे करा आमचा कार्यकाळ थोडाच राहिला…
-
पाचगणी आयोजकांनी दोन वर्षा नंतर आयोजित केलेला पाचगणी फेस्टिवल चा पहिला दिवस उत्साहात साजरा,

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे व शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळख असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पाचगणी महाबळेश्वर मधील पाचगणी येथील पाचगणी फेस्टिवल हा आयोजकांनी कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर न धुमधडाक्यात उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन केले असता फेस्टिवल चा पहिला दिवस हा उत्साहाने पार पडला असून दोन तीन चार तारखे पर्यंत वेग वेगळे…
-
महाबळेश्वर तालुक्यात शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयात अतिशय उत्साहात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन पार पाडण्यात आला….

पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 26 -11-2022 भारतीय संविधानाचा (Indian Constitution Day) स्वीकार केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. भारतात दरवर्षी 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने…
-
संविधानामुळे शोषितांना पिढीतांना आधार मिळाला आणि म्हणून कायद्याची भीती नको तर आधार पाहिजे,अनमोल कांबळे.

सातारा प्रतिनिधी खूप भाषा शेकडो विधी आणि हजार विधान आहेत या सर्वांना जोडून ठेवणारे आपल्या देशाच संविधान आहे आणि म्हणून आज रोजी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो या देशाचे संविधान तुम्हा आम्हाला बोलण्याचा अधिकार देते या देशाच संविधान अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा अधिकार देतो या देशाचे संविधान…
-
तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून लपूऊन गरजूंना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षकाला लवकरच बेनकाब करणार, अनमोल कांबळे.

2005 नंतर तीन अपत्य असल्यास शासकीय सेवेत रुजू करता येत नाही असा केंद्र व राज्य शासनाचा जीआर असताना. 2005 पूर्वी दोन अपत्य व पाच नंतर एक अपत्य असे असताना देखील शासनापासून आपली खरी माहिती लपवून ठेवून शासकीय योजनांचा लाभ घेत महाबळेश्वर तालुक्यातील एका शिक्षकाने शासनाची दिशाभूल करून शासनाचा अनेक वर्षांपासून पगार लुटण्याच काम केलेलं आहे,…
