-
पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची.?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची ? प्रशासकीय अधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिका प्रशासनातील यंत्रणेवरती वचक असणाऱ्या व काहीRead…
-
कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न..!

प्रतिनिधी पांचगणी कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न. कासवंड येथील युवा उद्योजक व कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहामध्ये वाढदिवस संपन्न झाला असल्याचे पाहायला मिळाले यावेळीRead…
-
पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार…?

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार.? पाचगणी नगरपालिका हद्दीतील फायनल प्लॉट नंबर १८७ व फायनल प्लॉट नंबर ४७९ मध्ये अनाधिकृत बांधकामांचा जणू बाजारच उभा राहिला असल्याचे चित्र पाचगणी नगरपालिका शेजारी पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिका शेजारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करूनRead…
-
पाचगणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाला आव्हान देत सिल्वर ओकच्या झाडांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम मुख्य बाजारपेठेत उभारणाऱ्या डॉक्टर वरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई कधी करणार..?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाला आव्हान देत सिल्वर ओकच्या झाडांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम मुख्य बाजारपेठेत उभारणाऱ्या डॉक्टर वरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई कधी करणार. पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लॉट नंबर १८७/ मध्ये एका दंतवैद्य डॉक्टर ने पूर्वी याच फायनल प्लॉट नंबर मध्ये अनाधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाचगणी नगरपालिकेनेRead…
-
Salute the big fighter MR Sanjay Kamble….!

वाढदिवस विशेष (लेखक) अनमोल कांबळे पाचगणी प्रतिनिधी 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗠𝗿 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲 𝗦𝗶𝗿 🎈🎂🥳🎉…. होय आम्ही अधिकाऱ्यातला माणूस पाहिलाय होय, आम्ही अधिकाऱ्यातला माणूस अनुभवलाय…… परक्या शहरात आपलेपणा मिळत नाही परक्या शहरात आपला माणूस आपल्या जवळ येत नाही माझ्या अभ्यासामध्ये आढळलेल्या त्या प्रश्नांची ही उत्तरे आहेत की जर का आपला एखादा माणूस परक्या शहरांमध्ये असला तरRead…
-
पाचगणी शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पुन्हा पाचगणी शहराचा अतिरिक्त चार्ज प्रशासनाकडून जाहीर उपसचिवांनी केला आदेश पारित..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पुन्हा पाचगणी शहराचा अतिरिक्त चार्ज प्रशासनाकडून जाहीर उपसचिवांनी केला आदेश पारित. पाचगणी शहराचे डॅशिंग मुख्याधिकारी असणाऱ्या निखिल जाधव यांची पदोनियुक्ती काही दिवसांपूर्वी झाल्यानंतर पाचगणी शहरातून बदली करण्यात आली होती व पाचगणी नगर परिषदेचा अतिरिक्त चार्ज हा महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सोपवण्यातRead…
-
पाचगणी नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या फायनल प्लॉट नंबर ४७९/मध्ये लीज हडपणार्यांकडे पाचगणी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कानाडोळा कुठल्या लोभापोटी ? पाटील साहेबांनी सांगितलय सुरू असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामाकडे फिरू नका कर्मचारी.!

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या फायनल प्लॉट नंबर ४७९/मध्ये लीज हडपणार्यांकडे पाचगणी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कानाडोळा कुठल्या लोभापोटी ? पाटील साहेबांनी सांगितलय सुरू असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामाकडे फिरू नका कर्मचारी.! पाचगणी नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या फायनल प्लॉट नंबर ४७९/ लीज मिळकतीमध्ये पाचगणीतील काही बिल्डर लॉबीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठल्याही प्रकारची शासकीयRead…
-
पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का..? मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट नंबर ४७९/रातोरात खाली केला.तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे बिल्डर लॉबीला पाडबळ कशासाठी…!

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट नंबर ४७९/रातोरात खाली केला तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे बिल्डर लॉबीला पडबळ कशासाठी…! स्वच्छतेच्या नावाखाली देशभर डंका वाजवणाऱ्या पाचगणी नगरपालिकेमध्ये आता मुख्यअधिकारी नसल्याने त्या डंख्याचा पसारा सर्वत्र झाला असल्याचे शहरामध्ये पाहायला मिळत आहे पाचगणी शहराचेRead…
-
पाचगणीतील ट्रॅफिक पोलीसांन बाबत चुकीच्या पद्धतीत आज प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे पाचगणी शहरातील पर्यटनावरती परिणाम ? बाहेरील पत्रकाराच्या चुकीच्या बातमी मुळे स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी….!

पाचगणी तील ट्रॅफिक पोलीसांन बाबत चुकीच्या पद्धतीत आज प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे पाचगणी शहरातील पर्यटनावरती परिणाम बाहेरील पत्रकाराच्या चुकीच्या बातमी मुळे स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. प्रतिनिधी अनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये रहदारीच्या मुख्य बाजारातील ट्राफिक पोलिसांसंदर्भात एका दैनिकांमध्ये खोट्या प्रकारची बातमी आज प्रसिद्ध होताच पाचगणी शहरांमध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणातRead…
-
महा बोधी बोधगया विहार वाचवण्याकरिता पाचगणी शहरातून लॉन्ग मार्च लॉन्ग मार्चमध्ये असंख्य अनुयायांचा सहभाग..!

महा बोधी बोधगया विहार वाचवण्याकरिता पाचगणी शहरातून लॉन्ग मार्च लॉन्ग मार्चमध्ये असंख्य अनुयायांचा सहभाग. प्रतिनिधी पांचगणी बिहार येथे चालू असणाऱ्या बुद्धांच्या महाबोधी बोधगया विहार काही पुजाऱ्यांपासून वाचावण्या करीता अनेक दिवसांपासून विविध प्रकारे बोधगया मुक्त करण्यासाठी बुद्ध अनुयायांनी आंदोलन सुरू केले आहे, व याला अनेक देशांमधून पाठिंबा दर्शवला जात आहे, याचाच एक भाग म्हणून पाचगणी शहरातूनRead…
