-
शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला

पाचगणी प्रतिनिधी…*पाचगणी शहर आणि परिसरातील सुजाण नागरिकांन साठी 10 वर्षांपूर्वी श्रीमती मीनालबेन मेहता कॉलेज जे तत्कालीन प्राचार्य डॉ अरुण गाडे यांच्या संकल्पनेतून पाचगणी शहरातील माता बंधू भगिनी जेष्ठ नागरिक विध्यार्थी यांच्या करिता शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. आणि आज दहा वर्षे कॉलेज च्या वतीने आजही कायम आहे ही व्याख्यानमाला चालू करण्याचे एकचRead…
-
पाचगणीचे सौंदर्य उध्वस्त होत असताना पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची हाताची घडी आणि दिल्ली दरबारची तोंडा वरती पट्टी असल्याने दापकेकरांची पाचगणी शहरातून हकालपट्टी करा- अनमोल कांबळे

*वाचा सविस्तर बातमी लढा महाराष्ट्राचा मध्ये* *पाचगणी प्रतिनिधी* निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीमध्ये मुख्य बाजारपेठेतील मज्जित च्या शेजारी नगरपालिकेची मिळकत असणारी लीज प्रोपर्टी उध्वस्त होत असताना पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे हाताची घडी आणि तोंडा वरती दिल्ली दरबारची पट्टी घेऊन बसलेले आहेत नक्की या पट्टीच्या मागे दडलय तरी काय मुख्य बाजारपेठेमध्येRead…
-
पाचगणी महात्मा फुले यांना अभिवादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पाचगणी परिसरातील जयंती उत्सव मंडळाच्या वतीने कार्यक्रम पत्रिकाजाहीर

पाचगणी प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून पाचगणी परिसरातील दि 14/4/2022 रोजीच्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली यावेळी मान्यवरांचे महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रबोधन व व्याख्यान करण्यात आले त्याच प्रकारे अवघ्या दोन-तीन दिवसांन वरती घेऊन ठेपलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले याRead…
-
पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .

पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यावरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून घेत नाहीत हे आम्हाला वैचारिक दृष्ट्या पटत नाही कारण तक्रार कधी दाखल होती ज्या वेळेस तुमच्याकडे पुरावा असतो आणि जर का तुमच्याकडे त्या घडलेल्या त्या क्षणाचा पुरावा नसेल तर ती तक्रार ही अज्ञात व्यक्ती विरोधातRead…
-
सह्याद्रीच्या पर्यावरणाला घातक ठरतोय पाचगणी महाबळेश्वर चा महसूल विभागातील अधिकारीवर्ग

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यावरणाचा आनंद लुटण्या करिता आणि पाचगणी महाबळेश्वर मध्ये राहण्याकरिता मुंबई पुण्यातील धनिक हे महाबळेश्वर पाचगणी शहरांना भेटी देत असतात परंतु आता स्थानिकच एजंट सुपारी किलर झाल्यामुळे पर्यावरणाचा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा गळा दाबणारा खरा माफिया या तालुक्यात जन्मलेला आहे आणिRead…
-
लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे
पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही प्रकारची पाचगणी नगरपरिषदेकडून कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 24/3/2022 रोजी पाचगणी नगरपरिषदे समोर ढोल बजाव व निदर्शने आंदोलन हे अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आंदोलनातील अत्यंत लोकहितार्थ असणारे प्रमुख मुद्दे असे आहेतRead…
