सह्याद्रीच्या पर्यावरणाला घातक ठरतोय पाचगणी महाबळेश्वर चा महसूल विभागातील अधिकारीवर्ग
March 26, 2022 | महाबळेश्वर
पाचगणी प्रतिनिधी
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यावरणाचा आनंद लुटण्या करिता आणि पाचगणी महाबळेश्वर मध्ये राहण्याकरिता मुंबई पुण्यातील धनिक हे महाबळेश्वर पाचगणी शहरांना भेटी देत असतात परंतु आता स्थानिकच एजंट सुपारी किलर झाल्यामुळे पर्यावरणाचा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा गळा दाबणारा खरा माफिया या तालुक्यात जन्मलेला आहे आणि या पर्यावरणाच्या कत्तली करणार्या माफियाला संपवन्या करीत उभारलेली यंत्रणाच ही या माफियाच्या दावणीला बांधली गेलेली आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित होतो इको सेन्सिटिव्ह झोन निर्माण करायचे कडक नियमावली राबवायची परंतु ती केवळ आणि केवळ कागदोपत्रीच सर्कल तलाठी तहसिलदार आणि पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी यांनी खतपाणी घातलेल्या या माफियांन वरती कारवाई होणार का ? आणि अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार का?? असा असणारा प्रश्न लोकांमध्ये उपस्थित झालेला आहे व चर्चेला उधाण आलेले आहे
Categories: महाबळेश्वर
Related Posts
लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे
March 18, 2022
पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही…
पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .
March 28, 2022
पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यावरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून…
