पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार.!
April 25, 2026 | Uncategorized
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार.
पाचगणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पाचगणी शहराचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली असून ८ हजार १६७ मीटर उंचीचे धौलागिरि शिखर सर केले आहे यापूर्वी देखील ननवरे यांनी अनेक शिखरे सर केली आहेत, प्रतिक्रिया देत असताना ननवरे म्हणाले पाचगणी येथे कार्यरत असताना टेबल लँड सिडनी पॉईंट या ठिकाणी मी सराव केला आहे, व तो माझ्या कायम सोबत देखील आहे याचा मला अभिमान आहे, मी केवळ शिखर सर केले नाही तर राज्यातील पोलीस खात्याची मान अभिमानाने उंचावण्याची मला एक संधी मिळाली व ती मी पार केली आहे याचा मला अभिमान आहे, मला जेव्हा जेव्हा राज्यातर्फे काहीतरी करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेस मी माझ्या जबाबदारीशी कटिबंध असेल तर दुसरीकडे पाचगणी शहराच्या वतीने शिवाजी ननवरे यांचा भीम योद्धा आधारस्तंभ फाउंडेशन ट्रस्ट तर्फे अध्यक्ष प्रकाश मोरे गुरुजी संतोष कांबळे अनमोल कांबळे यांच्या सह संपूर्ण पंचक्रोशीतील बहुजन बांधवांच्या वतीने देखील ननवरे यांचा लवकरच नागरिक सत्कार करणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: Uncategorized
Related Posts
महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनाला खडबडून जाग अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या 53 लोकांना नोटीसा चौकशी करून उचित कारवाई करू तहसीलदारांचे लेखी आश्वासन आश्वासनानंतर आंदोलन स्थगित अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष सातारा.!
April 25, 2026
महाबळेश्वर प्रतिनिधी महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनाला खडबडून जाग अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या 53 लोकांना नोटीसा चौकशी करून उचित…
पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार? सर्वसामान्यांना पडलाय प्रश्न.!
May 6, 2026
प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या…
