महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनाला खडबडून जाग अनधिकृत वृक्षतोड  करणाऱ्या 53 लोकांना नोटीसा चौकशी करून उचित कारवाई करू तहसीलदारांचे लेखी आश्वासन आश्वासनानंतर आंदोलन स्थगित अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष सातारा.!

महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनाला खडबडून जाग अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या 53 लोकांना नोटीसा चौकशी करून उचित कारवाई करू तहसीलदारांचे लेखी आश्वासन आश्वासनानंतर आंदोलन स्थगित अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष सातारा.!

April 25, 2026 | Ladhamaharashtracha.ladhamaharashtracha.in, महाबळेश्वर, सातारा

महाबळेश्वर प्रतिनिधी 

महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाच्या धास्तीने प्रशासनाला खडबडून जाग अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या 53 लोकांना नोटीसा चौकशी करून उचित कारवाई करू तहसीलदारांचे लेखी आश्वासन आश्वासनानंतर आंदोलन स्थगित अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष सातारा

महाबळेश्वर तालुक्यामध्ये होणाऱ्या वृक्षतोडी संदर्भात व पर्यावरण वाचवण्या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन महाबळेश्वर तहसील कार्यालयाच्या बाहेर करण्यात येणार होते मात्र आंदोलनाची धास्ती पाहता तहसीलदार सचिन मस्के यांनी लेखी आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की वृक्षतोड व उत्खनन करणाऱ्यांवरती चौकशी करून योग्य ती उचित कारवाई करू परंतु आपले आंदोलन हे कृपया स्थगित करण्यात यावे अशा आशयाचे पत्र युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांना दिल्यानंतर अनमोल कांबळे यांनी सांगितले तहसीलदार यांचा कार्यकाळ पाहता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की संबंधितांवरती येत्या आठ दिवसांमध्ये योग्य ती उचित कारवाई तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल तसेच येथ्था आठ दिवसात योग्य ती कारवाई संबंधितांवरती न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन या कार्यालयाच्या बाहेर केल्याशिवाय पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा स्वस्त बसणार नाही असे सांगत अनमोल कांबळे यांनी आपले आंदोलन आठ दिवसांकरिता स्थगित केले आहे.

Categories: Ladhamaharashtracha.ladhamaharashtracha.in, महाबळेश्वर, सातारा

Related Posts

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाची निष्क्रियता व जबाबदारी निश्चित करण्याची गरज अ‍ॅड. विकास बा. पाटील-शिरगावकर.!

April 25, 2026

प्रतिनिधी सातारा आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाची निष्क्रियता व जबाबदारी निश्चित करण्याची गरज अ‍ॅड. विकास बा.…

पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार.!

April 25, 2026

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार…