पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार? सर्वसामान्यांना पडलाय प्रश्न.!
May 6, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार? सर्वसामान्यांना पडलाय प्रश्न.
शैक्षणिक व शांत शहर ओळखले जाणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये चोरांनी धुमाकूळ घातल सिद्धार्थ नगर शाहूनगर परिसरामध्ये मीनलबेन मेहता कॉलेजच्या आवारात दिनांक 5//5/2026 रोजी रात्री 11: वाजून 20 मिनिटं होत असताना एक स्प्लेंडर व एक काळा कलर असणारी दोन चाकी एक्टिवा गाडीवरती चार युवक आले त्यातील एक काळ्या रंगाची एक्टिवा गाडी जी ऐश्वर्या हॉटेल च्या गेट समोर लावली होती व स्प्लेंडर गाडी ही मीनलबेन मेहता कॉलेजच्या गेट समोर लावण्यात आली होती त्यानंतर चोरांनी कॉलेजच्या आवारात येऊन कॉलेजची लोखंडी ग्रील उघडण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांची नजर पडतात शनि व चोर आहे चोर आहे असे स्थानिकांनी आरडा ओरड करता शनि ते चारी चोर त्या ठिकाणाहून पळत सुटले गाडीवरती बसले व तात्काळ त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी ठरले मात्र भारत गॅस ऑफिसच्या शेजारील मेडिकलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काळ्या रंगाची एक्टिवा जिच्या नंबर प्लेटला चिकटर टेप लावलेली आहे त्यावरती एक जण बसला होता जो ती गाडी चालवत होता त्यानंतर एक स्प्लेंडर जिच्यावरती तिन आरोपी बसले होते ज्यांच्या चेहऱ्यावरती चिकट टेप लावलेली आहे हे सर्व चित्रीकरण भारत गॅस ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मेडिकलच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाले आहे तसेच हे सर्व चित्रीकरण मालाज समोरील असणाऱ्या एका प्रॉपर्टीच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सुद्धा रेकॉर्ड झाले आहे, पोलिसांनी कर्तव्य दाखवल्यास व दिनांक 5/5/2026 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यास पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सोयीचे जाईल स्थानिकांचे म्हणणे आहे की रात्री अपरात्री हॉटेलची कामे करून महिला या मिनलबेन मेहता कॉलेजच्या रोड पासून सिद्धार्थ नगर कडे एकट्या जात असतात त्यावेळेस जर का एखाद्या महिलेवरती अचानक रित्या अशाप्रकारे काही घातपात झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न स्थानिकांना पडला असून पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार या प्रकरणाकडे गांभीर्याने बघणार का? व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दिनांक 5/5/2026 रोजीचे रात्री 11: 32: ते रात्री 12:15: दरम्यानचे भारत गॅस ऑफिस शेजारील मेडिकल मध्ये बाहेरील बाजूस असणार्या कॅमेऱ्यातील व मालाच हॉटेल समोरील भोरी समाजाच्या असणाऱ्या गेटवरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोरीच्या व घातपाताच्या नियोजनाने आलेल्या चोरांच्या मुस्क्या आवळणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार लवकरच नागरिक सत्कार.!
April 25, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरेंनी केले धौलागिरी शिखर सर भीम आधार फाउंडेशन ट्रस्ट तर्फे पाचगणी शहरात होणार…
पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.!
May 10, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.! पाचगणी नगर परिषदेकडे…
