-
*हा बलात्कार नसून स्वय इच्छेने ठेवलेले प्रेम संबंध गर्भपाताची पिशवी काढली गेली नाही तर कॅन्सर ची गाठ पिशवीला असल्या मुळेचे मुलीच्या सहमतीने गर्भपाताची पिशवी काढली अन्यथा मुलीचा जीव गेला असता आरोपी समीर संकपाळ,*
प्रतिनिधी अनमोल कांबळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांच्या मुलाचा पराक्रम गाजलेला असतानाच आता नवीन बाब समोर येत आहे पीडित मुली वरती बलात्कार केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये दि 15/7/2022 रोजी समीर संकपाळ या आरोपी वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्याची वाचता कुठूनही होत नव्हती कुणीही पिढी तेच्या व्यथा या मांडायला…
-
हा बलात्कार नसून स्वय इच्छेने ठेवलेले प्रेम संबंध गर्भपाताची पिशवी काढली गेली नाही तर कॅन्सर ची गाठ पिशवीला असल्या मुळेचे मुलीच्या सहमतीने गर्भपाताची पिशवी काढली अन्यथा मुलीचा जीव गेला असता आरोपी समीर संकपाळ

प्रतिनिधी अनमोल कांबळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखांच्या मुलाचा पराक्रम गाजलेला असतानाच आता नवीन बाब समोर येत आहे पीडित मुली वरती बलात्कार केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये दि 15/7/2022 रोजी समीर संकपाळ या आरोपी वरती गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या गुन्ह्याची वाचता कुठूनही होत नव्हती कुणीही पिढी तेच्या व्यथा या मांडायला…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागात शिवसेनेच्या माजी उपजिल्हाप्रमुखाच्या मुलाचा पराक्रम दलित मुलीला लग्नाचे आम्हीष दाखवून बलात्कार गर्भपाताची पिशवी ही काढून टाकली पैसे ही उघळवले..

प्रतिनिधीअनमोल कांबळे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कै: हरिभाऊ संकपाळ यांचे चिरंजीव समीर संकपाळ यांने मूळची नागपूर येथील असणारी व कामाकरिता पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले लग्नाचे आम्हीष दाखवून पाचगणी लोणावळा भिलार पुणे या ठिकाणी बोलून तिच्याशी मर्जी व्यतिरिक्त लग्नाचे आम्हीष दाखवून शारीरिक संबंध ठेवले व इतकच…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीची घोषणा जाहीर होताच पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये नगरपालिकेतील गड कोण राखणार कराडकर,? की कासुर्डे, ?याची लोकांमध्ये उत्सुकता

पाचगणी प्रतिनिधी**अनमोल कांबळे* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष व लोकप्रतिनिधी निवडीची घोषणा करताच काही महिन्यानंतर येऊन ठेपलेल्या निवडणुकीमध्ये पाचगणी शहरांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे अनेक वर्षांपासून पाचगणी नगरपालिकेमध्ये साम दाम दंड भेद वापरून आपली सत्ता कायम राखण्यात कराडकर यांना यश आले होते. परंतु…
-
पाचगणी शहरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या टेबल लँड चा मागचा भाग झाडे तोडून पोखरण्याचे काम चालू दगड कोसळण्याची शक्यता कारंजकर आर्किटेकला मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचा आश्रय??की कारवाई??याकडे तालुक्याचे लक्ष

पाचगणी प्रतिनिधी.अनमोल कांबळे पावसाळा चालू होताच सर्वत्र शासन हे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून दरड दगड कोसळून जीवघेणी हानी टाळत असल्याने सर्वत्रच काळजी घेत आहेत परंतु या शासनाच्या नियमांना आपल्या पायथ्याडाने लाथाडून सातारा नगररचना बांधकाम विभागाची दिशाभूल करून बेकायदेशीर चुकीचे बांधकाम परवाने मिळवणारा पाचगणीतील आर्किटेक च्या नावाखाली इकोसिन्सिटी झोनच्या नियमांच्या चिंध्या करणारा प्रसाद कारंजकर यांनी आपल्या युक्तीचा…
-
मौजे दांडेघर येथील पाचगणी वाई रोड लगत सर्वे नंबर 312/ मध्ये कुठलीही परवानगी नसताना नीलगीरि च्या झाडांची कत्तल पाचगणीच्या माजी नगराध्यक्षां यांच्या दबावा पोटी व आर्थिक देवाणघेवाणीतून च नगरपालिकेतील दापकेकरांन सह फॉरेस्ट च्या कुलकर्णी यांची हाताची घडी आणि तोंडा वरती बोट. ? कारवाई न केल्यास आंदोलन

अनमोल कांबळे पाचगणी प्रतिनिधी पाचगणीच्या माजी नगराध्यक्ष यांचे विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या कोंडाळकर यांच्या कडून सिल्वर ओक सह निलगीरि च्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे सोमवार मंगळवार असताना देखील व संपूर्ण शासकीय कार्यालय चालू असताना पाचगणीच्या माजी नगराध्यक्ष यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कोंढाळकर यांच्या कडून बेकायदेशीर बांधकामासह खुलेआम झाडांची कत्तल…
-
गिरीश दापकेकरां मुळेच शंभर वर्षांपासून नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे रखडलेल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या टेबल लँड च्या विकासाला गती

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व आयुष्या खंडातील दोन नंबर चे पठार मानले जाणाऱ्या पाचगणीतील टेबल लँड येथील स्थानिक राजकारणामुळे व तत्कालीन नगराध्यक्षा मुळे व नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे शंभर वर्षांपासून रखडलेला टेबल लँड च्या विकासाला अखेर प्रशासकीय यंत्रणा ही पाचगणीचे मुख्य अधिकारी गिरीश दाबकेकर यांच्या हातामध्ये येताच पाचगणीच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र दिसून येत…
