लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे

March 18, 2022 | Uncategorized

पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही प्रकारची पाचगणी नगरपरिषदेकडून कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 24/3/2022 रोजी पाचगणी नगरपरिषदे समोर ढोल बजाव व निदर्शने आंदोलन हे अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आंदोलनातील अत्यंत लोकहितार्थ असणारे प्रमुख मुद्दे असे आहेत की शासनाला टॅक्स पासून वंचित ठेवणाऱ्या आणि धनदांडग्यांचे टॅक्स कमी करणाऱ्या पाचगणी नगरपालिकेतील कार्यालयातील टॅक्स अधिकारी रंणदिवे यांची टॅक्स घोटाळाप्रकरणी चौकशी करा घनकचरा प्रकल्पातील ठेकेदारा वरती पाचगणी शहरातील कचरा खिंगर गावांमध्ये नेऊन कचरा जाळत असल्याने त्याच्या वरती तात्काळ गुन्हा दाखल करा त्याचा ठेका तात्काळ रद्द करा या आणि अशा विविध प्रश्नां करिता येत्या
दि 24/3/2022 रोजी अनमोल कांबळे हे पाचगणी नगरपरिषदे समोर निदर्शन व ढोल बजाव आंदोलन करणार आहेत असे अनमोल कांबळे यांनी सांगितले

Categories: Uncategorized

Related Posts

लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे

March 18, 2022

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही…

सह्याद्रीच्या पर्यावरणाला घातक ठरतोय पाचगणी महाबळेश्वर चा महसूल विभागातील अधिकारीवर्ग

March 26, 2022

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यावरणाचा आनंद लुटण्या करिता…