-
पाचगणीचे सौंदर्य उध्वस्त होत असताना पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची हाताची घडी आणि दिल्ली दरबारची तोंडा वरती पट्टी असल्याने दापकेकरांची पाचगणी शहरातून हकालपट्टी करा- अनमोल कांबळे

*वाचा सविस्तर बातमी लढा महाराष्ट्राचा मध्ये* *पाचगणी प्रतिनिधी* निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीमध्ये मुख्य बाजारपेठेतील मज्जित च्या शेजारी नगरपालिकेची मिळकत असणारी लीज प्रोपर्टी उध्वस्त होत असताना पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर हे हाताची घडी आणि तोंडा वरती दिल्ली दरबारची पट्टी घेऊन बसलेले आहेत नक्की या पट्टीच्या मागे दडलय तरी काय मुख्य बाजारपेठेमध्येRead…
-
पाचगणी महात्मा फुले यांना अभिवादन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पाचगणी परिसरातील जयंती उत्सव मंडळाच्या वतीने कार्यक्रम पत्रिकाजाहीर

पाचगणी प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून पाचगणी परिसरातील दि 14/4/2022 रोजीच्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली यावेळी मान्यवरांचे महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रबोधन व व्याख्यान करण्यात आले त्याच प्रकारे अवघ्या दोन-तीन दिवसांन वरती घेऊन ठेपलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले याRead…
-
पाचगणीचे पोलीस निरीक्षक सतीश पवार साहेबां मुळे पाचगणीतील गुन्हेगारीला आवक बसली वेळ आल्यास साहेबांच्या समर्थनार्थ रोड वरती उतरू अनमोल कांबळे .

पाचगणी शहराचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्यावरती जे दोन दिवसांन पासून जे आरोप चालू आहेत कि ते तक्रार दाखल करून घेत नाहीत हे आम्हाला वैचारिक दृष्ट्या पटत नाही कारण तक्रार कधी दाखल होती ज्या वेळेस तुमच्याकडे पुरावा असतो आणि जर का तुमच्याकडे त्या घडलेल्या त्या क्षणाचा पुरावा नसेल तर ती तक्रार ही अज्ञात व्यक्ती विरोधातRead…
-
सह्याद्रीच्या पर्यावरणाला घातक ठरतोय पाचगणी महाबळेश्वर चा महसूल विभागातील अधिकारीवर्ग

पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी पर्यावरणाचा आनंद लुटण्या करिता आणि पाचगणी महाबळेश्वर मध्ये राहण्याकरिता मुंबई पुण्यातील धनिक हे महाबळेश्वर पाचगणी शहरांना भेटी देत असतात परंतु आता स्थानिकच एजंट सुपारी किलर झाल्यामुळे पर्यावरणाचा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा गळा दाबणारा खरा माफिया या तालुक्यात जन्मलेला आहे आणिRead…
-
लोकहितार्थ प्रश्नां करिता पाचगणी नगरपरिषदे समोर दि 24/3/2022 रोजी ढोल बजाव आंदोलन करणार अनमोल कांबळे
पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगर परिषदेमध्ये अनेक दिवसांपासून लोकहितार्थ असणाऱ्या प्रश्नां वरती विनंती पूर्वक व तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर ही कुठल्याही प्रकारची पाचगणी नगरपरिषदेकडून कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 24/3/2022 रोजी पाचगणी नगरपरिषदे समोर ढोल बजाव व निदर्शने आंदोलन हे अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे आंदोलनातील अत्यंत लोकहितार्थ असणारे प्रमुख मुद्दे असे आहेतRead…

औरंगाबादचे संभाजीनगर करा, खड्यात गेली आमदारकी, पक्ष अन् धोरण ; सेनेला आव्हान..

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी जीव देणारे धर्माभीमानी होते, औरंगजेबाने त्यांना सत्तेचे आमिष दाखवले पण ते लाचार नव्हते. (Shivsena) त्यांनी सत्ता लाथाडली आणि जीव गेला तरी धर्म सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले. (Aditya Thackeray) आज त्यांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला मान्यता द्या. खड्यात गेलीRead…
-
स्वाभिमानी करतेय महाराष्ट्राला नवीन पर्याय देण्याची तयारी…

नागपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला (Swabhimani Farmers Association) आता सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव आलेला आहे. आमचे हात पोळून निघालेले आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय पक्षांपासून अंतरावर राहायचं किंवा नाही राहायचं, याचा विचार आम्ही करतो आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) नवीन पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण सध्या महाराष्ट्राच जे सुरू आहे. त्यामुळे जनतेच्या राग तयार होतो आहे. ते दुसऱ्या पर्यायाच्या शोधातRead…
-
एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार पडण्याबाबत राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या तारखा देण्यात येतात. विधानसभेत आज (ता. १५ मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी थेट शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच ‘तुम्ही ती २५ आमदारांची यादी मला द्या; सरकार कसे करायाचे, हे मी तुम्हाला सांगतो,’ असे म्हणत खळबळ उडवून दिली. मुनगंटीवारRead…