Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

  • महाराष्ट्र
  • सातारा
  • महाबळेश्वर
  • वाई
  • जावळी
  • लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर लोकांचे प्रश्न सुटण्याकरिता पर्याय मिळाला ॲड धैर्यशील सुतार.!

    लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर  लोकांचे प्रश्न सुटण्याकरिता पर्याय मिळाला ॲड धैर्यशील सुतार.!
    September 3, 2025

    प्रतिनिधी अनमोल कांबळे लोकांना जास्तीत जास्त न्याय मिळाला पाहिजे हेच आमचे प्रथम कर्तव्य कोल्हापूर सर्किट बेंच मुळे लवकरात लवकर लोकांचे प्रश्न सुटण्याकरिता पर्याय मिळाला ॲड धैर्यशील सुतार. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंच मुळे जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळेल व त्याचे समक्ष साक्षीदार होण्याकरिता दिल्ली व मुंबईचे मॅटर पाहत असताना कोल्हापूर सातारा रत्नागिरीRead…

  • पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही.!

    पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही.!
    September 2, 2025

    प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही. नगरपालिका निवडणुकी संदर्भात शासनाकडून प्रभाग रचना जाहीर होतात आज वाई उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांच्या दालना मध्ये पाचगणी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना हरकती संदर्भातील शेवटची तारीख देण्यात आली होतीRead…

  • महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य? भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका..!

    महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत  बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य? भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका..!
    August 31, 2025

    प्रतिनिधी अनमोल कांबळ महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका.. मौजे भोसे येथील अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बडगा उभरात महाबळेश्वर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी महाबळेश्वर शहराच्याRead…

  • कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.!

    कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे  सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह.!
    August 30, 2025

    प्रतिनिधी सातारा कोल्हापूर कळंबा गॅस दुर्घटनेने संदर्भात ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी तक्रार दाखल करत सुरक्षेबाबतचे सरकार समोर उभे केले प्रश्नचिन्ह. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा गॅस दुर्घटने संदर्भात सातार्यातील विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी खंत व्यक्त करत या प्रकरणी तक्रार दाखल केले असल्याचे समोर आले आहे तक्रारीमध्ये म्हटले आहे की कोल्हापूर येथील कळंबा भागातीलRead…

  • अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार.!

    अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव  तालुक्यात आणखी ताकद वाढणार.!
    August 22, 2025

    प्रतिनिधी अनमोल कांबळे अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व मान खटाव चे नेते अनिल भाऊ देसाई हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत रविवार दिं २४ ऑगस्ट रोजी अजित दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार असून पक्षाला याचा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीRead…

  • पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..!

    पाचगणी शहरामध्ये  स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये  मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..!
    August 15, 2025

    प्रतिनिधी पांचगणी पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पाचगणी शहरासह परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये साजरा झाला असल्याचे पाहायला मिळाले पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाला नगरपरिषद शाळा क्रं १/ येथे सुरुवात झाली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणRead…

  • तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर..!

    तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच  आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर..!
    August 13, 2025

    प्रतिनिधी सातारा. तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर. तांबवे ता: सातारा सातारा लोणंद मार्गावर असलेली कुटुंबाची एकत्रित मालमत्ता अर्जुन विनायक शिंदे व किसन विनायक शिंदे या दोन भावांनी वाहतूक व्यवसायातून मिळविल्यानंतर परस्पर संमतीने वाटप करून स्वतंत्र वहिवाट सुरू केली होती मिळकतीतील एक गाळाRead…

  • मानवनिर्मित आग दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमावली जारी ॲड विकास पाटील शिरगांवकरांच्या पाठपुराव्याला अखेर यश.!

    मानवनिर्मित आग दुर्घटना  टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमावली जारी ॲड विकास पाटील शिरगांवकरांच्या पाठपुराव्याला अखेर यश.!
    August 9, 2025

    प्रतिनिधी सातारा मानवनिर्मित आग दुर्घटना टाळण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमावली जारी ॲड विकास पाटील शिरगांवकरांच्या पाठपुराव्याला अखेर यश. मांढरदेवी दुर्घटना (२००४) पासून मंत्रालय, कमला मिल, रुग्णालये, धारावी, भिवंडी यांसारख्या ठिकाणी लागलेल्या आगीत असंख्य निरपराधांचा बळी गेला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बहुतेक घटना एलपीजी गळती, शॉर्ट सर्किट आणि निष्काळजीपणामुळे झाल्या आहेत आपत्ती व्यवस्थापनRead…

  • कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे ४० वर्षांच्या संघर्षाची सुवर्ण फलश्रुती कायदेतज्ञ ॲड विकास पाटील शिरगावकर.!

    कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे ४० वर्षांच्या संघर्षाची सुवर्ण फलश्रुती कायदेतज्ञ ॲड विकास पाटील शिरगावकर.!
    August 6, 2025

    प्रतिनिधी सातारा कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे ४० वर्षांच्या संघर्षाची सुवर्ण फलश्रुती कायदेतज्ञ ॲड विकास पाटील शिरगावकर. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ,या सहा जिल्ह्यांचा एकत्रित आवाज हा केवळ भौगोलिक नकाशावर रंगवलेला प्रदेश नव्हता, तर न्यायासाठी दिलेल्या लाखो हृदयांच्या ठोक्यांचा, अश्रूंनी ओली झालेल्या अर्जांचा आणि सतत पेटलेल्या संघर्षाच्या ज्योतीचा परिणाम होता वास्तव काय होतेRead…

  • कोथरूड मध्ये घडलेली घटना वेदनादायी पोलीस खात्यात कार्यरत असताना instagram facebook वरती अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील बाईला पोलीस सेवेतून निलंबित करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!

    कोथरूड मध्ये घडलेली घटना वेदनादायी पोलीस खात्यात कार्यरत असताना instagram facebook वरती  अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या  कोथरूड पोलीस स्टेशनच्या  PSI प्रेमा पाटील बाईला पोलीस सेवेतून  निलंबित करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!
    August 3, 2025

    प्रतिनिधी सातारा कोथरूड मध्ये घडलेली घटना वेदनादायी पोलीस खात्यात कार्यरत असताना instagram facebook वरती अश्लीलतेचा प्रचार करणाऱ्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील बाईला पोलीस सेवेतून निलंबित करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड. कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI प्रेमा पाटील यांनी औरंगाबाद येथील मिसिंग घटनेच्या अनुषंगाने कसलाही संबंध नसताना तीन मुलींना ताब्यामध्ये घेतले कोर्टाच कुठलही सर्चRead…

←Previous Page
1 2 3 4 5 … 33
Next Page→
Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

©2022 All Rights Reserved.