पाचगणी शहरामध्ये  स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये  मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..!

पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..!

August 15, 2025 | महाबळेश्वर, महाराष्ट्र

प्रतिनिधी पांचगणी

पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण.

पाचगणी शहरासह परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये साजरा झाला असल्याचे पाहायला मिळाले पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाला नगरपरिषद शाळा क्रं १/ येथे सुरुवात झाली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला व त्या सह नगरपालिका सार्वजनिक उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले व नगरपालिका कार्यालयातील इमारतीमध्ये थोर महापुरुषांना पुष्प अर्पण करून पुढील कार्यास मुख्याधिकारी मार्गस्थ झाले यावेळी पाचगणी नगर परिषदेच्या लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मी ताई कराडकर सह नगरपरिषद कर्मचारी गणेश कासुर्डे व इतर कर्मचारी व आजी माझी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाबळेश्वर, महाराष्ट्र

Related Posts

तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर..!

August 13, 2025

प्रतिनिधी सातारा. तांबवे ता फलटण येथील,कौटुंबिक वादातून फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपीला मात्र अटकपूर्व जामीन मंजूर ॲड विकास पाटील शिरगावकर.…

अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार.!

August 22, 2025

प्रतिनिधी अनमोल कांबळे अनिल देसाईंच्या प्रवेशाने अजित दादांच्या राष्ट्रवादीची मान खटाव तालुक्यात आणखी ताकद वाढणार. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष…