Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

  • महाराष्ट्र
  • सातारा
  • महाबळेश्वर
  • वाई
  • जावळी
  • बांधकाम विभागाच्या परवानगी नियमांना आपल्या पाथर्डी तुडवणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 527/ वरती कारवाई कधी होणार का ?

    बांधकाम विभागाच्या परवानगी नियमांना आपल्या पाथर्डी तुडवणाऱ्या फायनल प्लॉट नंबर 527/ वरती कारवाई कधी होणार का ?
    August 22, 2022

    पाचगणी प्रतिनिधी नगर रचना बांधकाम विभागाच्या शासनाने दिलेल्या परवानगीचा आधार घेऊन नियम धाब्यावरती बसवून कागदी घोडे नाचवून फायनल प्लॉट नंबर 527/ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी व पाचगणी नगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून नियमबाह्य बेकायदेशीर बांधकाम करत असताना सहकार्य करणारे अधिकारी नियमानुसार बांधकामावरती कारवाई करणार ? की नाही असा असणारा प्रश्न उपस्थित झालेलाRead…

  • मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांचा प्रशासनाला इशारा

    मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता तात्काळ दुरुस्त करा अन्यथा आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांचा प्रशासनाला इशारा
    August 21, 2022

    सातारा प्रतिनिधी मौजे वनगळ ता: सातारा येथील मुख्यमार्ग प्रवेश द्वारापासून दुरदशित खड्डे मे रस्ता झाला असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या परंतु प्रशासनाचा या तक्रारींकडे अक्षरशा कानाडोळा होत असून रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी या विषयाची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असून तात्काळRead…

  • मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कारवाई करणार का? पुन्हा एकदा आश्रय देणार? अनमोल कांबळे यांचा सवाल

    मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर कारवाई करणार का? पुन्हा एकदा आश्रय देणार? अनमोल कांबळे यांचा सवाल
    August 17, 2022

    पाचगणी प्रतिनिधी मौजे पाचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 527/ च्या आत मध्ये दडलय तरी काय ? मुख्याधिकारी गिरीश दापकेकर याच्या वरती कारवाई करणार कि ? पुन्हा एकदा आश्रय देणार? असा प्रश्न अनमोल कांबळे यांनी उपस्थित केला आहे नगररचना बांधकाम विभागाच्या परवानगी केवळ नावाकरिता घ्यायच्या आणि त्या मिळवल्यानंतर त्यांचा भंग करायचा हे ध्येय आता पाचगणी तीलRead…

  • मौजे -कासवंड.ता.- महाबळेश्वर जि.- सातारा. येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…

    मौजे -कासवंड.ता.- महाबळेश्वर जि.- सातारा. येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न…
    August 15, 2022

    महाबळेश्वर प्रतिनिधी…. मौजे -कासवंड येथे ग्रामपंचायत कासवंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 13 ऑगस्ट पासून सकाळी फार मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थांनी मा.ग्रामसेवक यांच्या सर्व सूचनांचे पालन करत घरोघरी राष्ट्रध्वज उभारण्यात आले त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थांनी घेतली. त्यानंतर जिल्हाRead…

  • वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे पाटील  घरी आरोपी निसटण्याची स्टोरी महिना होत आला तरी पिढीत न्यायाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील बलात्कारातील आरोपी समीर संकपाळ अद्याप मोकाटच पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट का..?

    वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल खराडे पाटील  घरी आरोपी निसटण्याची स्टोरी महिना होत आला तरी पिढीत न्यायाच्या प्रतीक्षेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भागातील बलात्कारातील आरोपी समीर संकपाळ अद्याप मोकाटच पोलिसांची हाताची घडी तोंडावरती बोट का..?
    August 8, 2022

    महाबळेश्वर प्रतिनिधी**अनमोल कांबळे* महिन्याभरापूर्वी लग्नाचे आम्हीशी दाखवून दलित मुली वरती वारंवार बलात्कार करणाऱ्या व गर्भपात करून मुलीचे आयुष्य उध्वस्त करणारा  शिवसेनेच्या माजी उपजिल्हा प्रमुख कै हरिभाऊ संपकाळ यांचे चिरंजीव समीर संपकाळ हा अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे खराडे पाटील यांच्या हाताला लागलेला नसून पोलीस तपासामध्ये हलगर्जीपणा करत असल्याचे चित्र समोर येत आहे महाराष्ट्राचेRead…

  • महाबळेश्वर तालुक्याचा पदभार स्वीकारल्या पासून आज पर्यंत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महसूलच्या रगीरागिनीचा महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने सन्मान

    महाबळेश्वर तालुक्याचा पदभार स्वीकारल्या पासून आज पर्यंत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या महसूलच्या रगीरागिनीचा महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने सन्मान
    August 2, 2022

    महाबळेश्वर प्रतिनिधी**संदीप यादव* महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ नवनिर्वाचित जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, यांच्यावतीने करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने आज दि 2/8/2022, रोज महाबळेश्वर तालुक्याच्या तहसीलदार सुषमा पाटील यांचा मागासवर्गीय संघटनांच्या वतीने व प्रेरणा जनकल्याण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आज अनमोल कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे, महाबळेश्वर तालुका हा अत्यंतRead…

  • किती दिवस सोसायची ही घोर राजकीय नाकेबंदी…मरेपर्यंत राहायचे का असेच जातीबंदी

    किती दिवस सोसायची ही घोर राजकीय नाकेबंदी…मरेपर्यंत राहायचे का असेच जातीबंदी
    July 30, 2022

    महाबळेश्वर प्रतिनिधी…दिनांक ३०-७-२०२२ सार्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नुकतेच राज्यभर आरक्षण जाहीर झाले आहे आणि आरक्षण जाहीर होताच कहीं खुशी तर कहीं गम असे महाबळेश्वर च्या थंडगार वातावरणात नाराजीचे ढगाळ वातावरण पसरले आहे. काही इच्छुकांचा हिरमोड तर प्रस्तापितांची वाढती महत्वकांक्षा पाहता अनेक कार्यकर्त्यांन मध्ये भयाण शांतता पसरली आहे. पण त्याच बरोबर एक गुप्त वादळRead…

  • राष्ट्रवादीचे नेते कै बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील घराणेशाही बंद करून सर्व सामान्य कार्यकर्त्याचा सन्मांन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या निर्णयाकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष

    राष्ट्रवादीचे नेते कै बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील घराणेशाही बंद करून सर्व सामान्य कार्यकर्त्याचा सन्मांन करण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या निर्णयाकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष
    July 29, 2022

    प्रतिनिधी**अनमोल कांबळे* जिल्हा परिषद पंचायत समितीचे  निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकताच  संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झालेल्या दिसून येत आहेत प्रत्येक जण आपण पाच वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांकरिता केलेली कामे आणि त्या कामातून आता लोकांकडून  पोचपावती मिळवणे गरजेचे आहे असे  ध्येय बाळगत असून पोचपावती मिळवत असताना जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्यामुळेRead…

  • बाहेरून येऊन महाबळेश्वर मधील इतिहासकालीन पॉईंट ची नावे बदलण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार असेल- किरण शिंदे

    बाहेरून येऊन महाबळेश्वर मधील इतिहासकालीन पॉईंट ची नावे बदलण्याचा प्रयत्न केल्यास होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार असेल- किरण शिंदे
    July 29, 2022

    *प्रतिनिधी**अनमोल कांबळे* महाबळेश्वर बचाव आघाडीचे प्रमुख किरण शिंदे यांनी खळबळ जनक वक्तव्य करून सर्वांच्या भवळ्या उंचावण्याचं काम केलं आहे दोन दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी तहसीलदार महाबळेश्वर यांना निवेदन दिले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महाबळेश्वर मधील इतिहासकालीन पॉईंट ला असणारे नावे ही बदलावी  आणि हे निवेदन देताच महाबळेश्वर मधील पुन्हा एकदा पॉईंट वरील नामांतराचा वादRead…

  • मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या युक्तीमुळे संकल्पनेमुळे व त्यांनी केलेल्या पर्यटन विकासामुळे पाचगणी, सह महाबळेश्वर मध्ये येणारे पर्यटक वाढले पर्यटकांना घडत आहे युग पुरुषांचे दर्शन

    मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या युक्तीमुळे संकल्पनेमुळे व त्यांनी केलेल्या पर्यटन विकासामुळे पाचगणी, सह महाबळेश्वर मध्ये येणारे पर्यटक वाढले पर्यटकांना घडत आहे युग पुरुषांचे दर्शन
    July 22, 2022

    प्रतिनिधी**अनमोल कांबळे* अनेक वर्षांपासून पाचगणी मध्ये ओस पडलेल्या पर्यटन पॉईंट वरती तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी शासना कडून  पर्यटन विकासाकरिता येणारा निधी करोडो रुपये खर्च करून देखील केलेल्या विकासामुळे  फिरायला आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरती निराशा चे चित्र दिसत होते परंतु सत्ताधाऱ्यांचे स्थलांतर झाल्यानंतर व खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर भ्रष्टाचाराला लगाम बसली  व एकतर्फी कारभार हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये गेल्यानंतर सहाRead…

←Previous Page
1 … 27 28 29 30 31 … 33
Next Page→
Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

©2022 All Rights Reserved.