Skip to content
Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

  • महाराष्ट्र
  • सातारा
  • महाबळेश्वर
  • वाई
  • जावळी
  • अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने करत हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध

    अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने करत हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध
    June 17, 2023

    महाबळेश्वर प्रतिनिधी… नांदेड जिल्हा बोंडार हवेली गावामध्ये एक जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही अन्यात गावगुंडांन कडून या युवकाची हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर हत्ये चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रसह देशात उंमटू लागले त्याचेच प्रतीक म्हणून महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्षय…

  • मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये वादग्रस्त राजवाडा उध्वस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना आत्ता नवनिर्वाचित तहसीलदार माझ्या खिशात‌ म्हणत भिलार ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्यां घेतायत अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याच्या जागेवरती ताबा शेतकऱ्याला अश्रू अनावर…,

    मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये वादग्रस्त राजवाडा उध्वस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना आत्ता नवनिर्वाचित तहसीलदार माझ्या खिशात‌ म्हणत भिलार ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्यां घेतायत अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याच्या जागेवरती ताबा शेतकऱ्याला अश्रू अनावर…,
    June 11, 2023

    प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे भिलार येथील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करत आपल्या पदाचा गैरवापर करत पर्यावरणाला हानी पोहोचवत डोंगरदऱ्या पोखरत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करत विहीर खोदत बेकायदेशीर राजवाडा उभा केला परंतु महसूल यंत्रणा संबंधित हा यंत्रणेतलाच भाग असल्याने व…

  • सातारा जिल्ह्यातील मनमानी कारभाराला विरोध करत शासन निर्णय अमलात आणणारे सातारा जिल्ह्याचे धाडसी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली बदलीमुळे सातारकर तीव्र नाराज,….

    सातारा जिल्ह्यातील मनमानी कारभाराला विरोध करत शासन निर्णय अमलात आणणारे सातारा जिल्ह्याचे धाडसी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली बदलीमुळे सातारकर तीव्र नाराज,….
    June 7, 2023

    प्रतिनिधीअनमोल कांबळे आपल्या कठोर निर्णयांनी सातारा जिल्ह्याला हाद्रवून सोडणारे सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक सातारा जिल्ह्यातून तडकाफडकी बदली झाली असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना उत आले आहे रुचेश जयवंशी यांनी आपल्या कार्यकाळात सातारा जिल्ह्यातील लोकांच्याहितार्थ अनेक कठोर निर्णय घेतले होते याच निर्णयांचा वचपा म्हणून की काय,? कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सातारा…

  • वनवे तलाठी यांच्या पंचनाम्याने महसूल यंत्रणेला खडबडून जाग महाबळेश्वर तहसीलदारांची मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ मध्ये दंडात्मक कारवाई तर इतर तलाठ्यांनी देखील वनवे तलाठी यांचा आदर्श घ्यावा,

    वनवे तलाठी यांच्या पंचनाम्याने महसूल यंत्रणेला खडबडून जाग महाबळेश्वर तहसीलदारांची मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ मध्ये दंडात्मक कारवाई तर इतर तलाठ्यांनी देखील वनवे तलाठी यांचा आदर्श घ्यावा,
    June 6, 2023

    महाबळेश्वर प्रतिनिधी मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ या सर्वे नंबर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असून वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव यांनी या विषयी आवाज उठवल्यानंतर व तक्रारी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीला यश येत व वनवे तलाठी यांनी आपला महसूल यंत्रणेचा बाणा दाखवत वस्तुस्थितीचा पंचनामा केल्यानंतर महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील…

  • पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांची पाट संचालनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे व प्रामाणिकतेचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व स्थानिक भूमिपुत्रांकडून कौतुक…

    पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांची पाट संचालनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे व प्रामाणिकतेचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व स्थानिक भूमिपुत्रांकडून कौतुक…
    May 28, 2023

    महाबळेश्वर प्रतिनिधी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांनी पाठ फिरवली असून पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांच्या मनमानी कारभाराचा व एकतर्फी निर्णयाचा या पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मनमानी कारभाराच्या माध्यमातून वाढीव मुदत वाढ देणे तक्रारदारांचे म्हणणे न ऐकणे‌ व एकतर्फी…

  • पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर पर्यटन महोत्सव म्हणजे केवळ बंडलबाजी पणा मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तक्रारींची निर्मूलन करण्या ऐवजी सजावटीचे निर्मूलन करणारे महोत्सव पर्यटनमंत्र्यांनी बंद कराव, अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू अनमोल कांबळे

    पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर पर्यटन महोत्सव म्हणजे केवळ बंडलबाजी पणा मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तक्रारींची निर्मूलन करण्या ऐवजी सजावटीचे निर्मूलन करणारे महोत्सव पर्यटनमंत्र्यांनी बंद कराव, अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू अनमोल कांबळे
    May 24, 2023

    महाबळेश्वर प्रतिनिधी राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत महाबळेश्वर मध्ये पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर महोत्सव साजरा करण्याचे धोरण येत्या २७ मे ते २८ मे २०२३ / रोजी महाबळेश्वर या ठिकाणी साजरा करण्याचे धोरण आखलेले असून, या महोत्सवाच्या सुरुवातीलाच विरोध होताना दिसत आहे, आधी तक्रारींची निर्मूलन करा नंतर महोत्सव आयोजित करा मुख्यमंत्री जबाब दो पर्यटन मंत्री…

  • दिनांक 17 मे च्या पाचगणी न्युज च्या खोट्या बातमीचा कासवंड ग्रामस्थांन कडून जाहीर निषेध..निषेध… निषेध….

    दिनांक 17 मे च्या पाचगणी न्युज च्या खोट्या बातमीचा कासवंड ग्रामस्थांन कडून जाहीर निषेध..निषेध… निषेध….
    May 21, 2023

    पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 21- 5 – 2023.. मौजे- कासवंड ता -महाबळेश्वर जि- सातारा. दिनांक 17 मे 2023 रोजी पाचगणी न्युज या माध्यमातून कासवंड गावात पाण्यासाठी महिलांचा टाहो व सरपंच ग्रामसेवक प्रशासकीय यांचे दुर्लक्ष अशी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीचा प्रथमतः ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला युवक यांनी आज सकाळी एकत्रित येत निषेध नोंदवला आहे…

  • मेरे गोडवली मे रहने वाले ठेकेदार ने सब बात किया हे म्हणत मुंबईच्या भाईची महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणेला चॅलेंज करत शनिवार रविवारचे औचित्य साधून ब्रेकरच्या साह्याने डोंगर पोखरत वनसंदृश्य क्षेत्रामधील झाडांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल

    मेरे गोडवली मे रहने वाले ठेकेदार ने सब बात किया हे म्हणत मुंबईच्या भाईची महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणेला चॅलेंज करत शनिवार रविवारचे औचित्य साधून ब्रेकरच्या साह्याने डोंगर पोखरत वनसंदृश्य क्षेत्रामधील झाडांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल
    May 6, 2023

    प्रतिनिधीअनमोल कांबळे वनसंदृश्य क्षेत्र मानले जाणारे मौजे मेन रोड दांडेघर बस स्टँड च्या मागील बाजूस डोंगरालगत ब्रेकरच्या साह्याने मुंबईच्या भाईने गोडवली येथील आपल्या हस्तकला हाताशी धरत वनविभागासह महाबळेश्वरच्या तहसील यंत्रणेला चॅलेंज करत प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत ब्रेकरच्या साह्याने डोंगर फोडण्याचे काम चालू केले आहे गोडवली मे का मेरा ठेकेदार सबकुछ देख लेगा मेरा…

  • मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात

    मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात
    May 4, 2023

    पाचगणी प्रतिनिधी मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये घुसखोरी करून मुंबईच्या धनिकांनी जे अतिक्रमण उभारलेली आहेत ती प्रशासनाने त्वरित उध्वस्त करून टाकावीत अन्यथा आम्ही आमच्या जागेमधली अतिक्रमण स्वतःहून काढण्याकरिता आम्हाला लिखित परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार खरात यांनी केली असल्याने संपूर्ण गावासह शहरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे तुषार खरात जे बोलतात…

  • वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट

    वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट
    May 2, 2023

    प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांचा दिं १/ मे रोजी चा वाढदिवस असंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढदिवसाच्या सुरुवातीपासूनच सकाळची सुरवात तालुक्यामध्ये खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये देशाच्या युवा पिढीला मुलांना विविध शालेय साहित्य वाटप करत १ मे महाराष्ट्र…

←Previous Page
1 … 26 27 28 29 30 … 37
Next Page→
Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

©2022 All Rights Reserved.