-
आंब्रळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आणणार असल्याच्या भीतीमुळे सरपंच आणि सदस्यांचे माझ्याविरुद्ध षडयंत्र उमेश जाधव उपसरपंच..

आंब्रळ ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार समोर आणणार असल्याच्या भीतीमुळे सरपंच आणि सदस्यांचे माझ्याविरुद्ध षडयंत्र उमेश जाधव उपसरपंच.. प्रतिनिधीअनमोल कांबळे आंब्रळ गावचा भ्रष्टाचार मी बाहेर काढणारच आंब्रळ येथील हजारो वर्षांपासून गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर मुजवून गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र गावच्या सरपंच व काही सदस्यांचे होते व नवीन विहीर जागा उपलब्ध नसताना खोदून 30 ते 35 लाखाचा…
-
पाचगणी येथील तलाठी कार्यालयाचे सुशोभीकरण करणारा तो माफिया कोण याचे स्पष्टीकरण बांधकाम विभागाने व तहसीलदार कार्यालयाने द्यावे अनमोल कांबळे,

पाचगणी येथील तलाठी कार्यालयाचे सुशोभीकरण करणारा तो माफिया कोण याचे स्पष्टीकरण बांधकाम विभागाने व तहसीलदार कार्यालयाने द्यावे अनमोल कांबळे, महाबळेश्वर प्रतिनिधी मौजे पाचगणी येथील बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे जे तलाठी कार्यालय आहे व त्या कार्यालयाचे ज्याप्रकारे अचानकपणे भरभराटीचे सुशोभीकरण झालेले दिसत आहे व लाखो रुपयांच्या भेटवस्तू या तलाठी कार्यालयामध्ये अचानक रित्या उपलब्ध होत आहेत हे…
-
पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आदर्श वंत अधिकारी मिळाले कर्मचाऱ्यांसह पाचगणी करांकडून निखिल जाधव यांच्या कामाचे कौतुक

पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला आदर्श वंत अधिकारी मिळाले कर्मचाऱ्यांसह पाचगणी करांकडून निखिल जाधव यांच्या कामाचे कौतुक प्रतिनिधीकिरण अडसूळ अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हे मद्यपान करणे छेडछाड करणे ठेकेदारांसोबत दारू पिणे व माजी नगरसेवकांसोबत कार्यालयाचे पडदे खिडक्या बंद करून बेकायदेशीर बांधकामांच्या माध्यमातून मिळणाऱ्या काळ्या मायेची सेटलमेंट करणे हे…
-
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजय वने यांच्यासमोर पाचगणी कर भावनिक पाचगणीतील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी विजय वने यांनी नगराध्यक्ष पद लढवावे पाचगणी करांची विजय वनें यांच्याकडे मागणी

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विजय वने यांच्यासमोर पाचगणी कर भावनिक पाचगणीतील रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी विजय वने यांनी नगराध्यक्ष पद लढवावे पाचगणी करांची विजय वनें यांच्याकडे मागणी पाचगणी प्रतिनिधी अनेक वर्षांपासून पाचगणी विकास आराखड्यातील वंचित असणाऱ्या पाचगणी शहरातील मोठमोठे वार्ड ज्यातील नगरसेवक मोठ्या थाटात प्रचंड बहुमतानी निवडून तर येतात मात्र निवडून आल्यानंतर तिथे असणाऱ्या मतदाराला वंचित…
-
महिला असल्याचा गैरफायदा घेत हुमगाव येथील ग्रामस्थांन वरती खोटी तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न,

जावली प्रतिनिधीकिरण अडसूळ दि .१५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी चार वाजता एसपी ऑफिस सातारा या ठिकाणी हेल्पलाइन या नंबर वरती फोन करून माझ्या आई वडिलांना जिवंत मारले आहे असे हुमगाव येथील शकुंतला दिलीप खंकाळ या महिलेने सांगुन संपूर्ण पोलीस यंत्रणेलाच कामाला लावल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु प्रत्यक्षात फोन येताच मेढा पोलीस अंतर्गत कुडाळ पोलीस स्टेशन…
-
दिं २६/५/२०२३, रोजीच्या मी रक्षा मंत्रालयाकडे केलेल्या पॉराग्लायडिंग च्या तक्रारींच्या अनुषंगाने दहशतवादी पॅराग्लायडिंग च्या साह्याने महाबळेश्वर पाचगणीच्या जंगलात मोठा कट तर शिजवत नव्हते ना? पर्यटन विभागाकडे पैशाकरिता फ्लाईंग करणाऱ्यां चालकांची माहिती उपलब्ध परंतु कुणी कुणी फ्लाईंग केली याची माहितीच नाही, अनमोल कांबळे

दिं २६/५/२०२३, रोजीच्या मी रक्षा मंत्रालयाकडे केलेल्या पॉराग्लायडिंग च्या तक्रारींच्या अनुषंगाने दहशतवादी पॅराग्लायडिंग च्या साह्याने महाबळेश्वर पाचगणीच्या जंगलात मोठा कट तर शिजवत नव्हते ना? पर्यटन विभागाकडे पैशाकरिता फ्लाईंग करणाऱ्यां चालकांची माहिती उपलब्ध परंतु कुणी कुणी फ्लाईंग केली याची माहितीच नाही, अनमोल कांबळे सातारा प्रतिनिधी अल सफा दहशतवादी संघटनेच्या पकडलेल्या दहशतवादी आरोपींनी सातारा कोल्हापूर या ठिकाणी…
-
पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,.

पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,. पुणे प्रतिनिधी झी 24 तास कडून शेतकरी परिषदेचे आयोजन केलेले होते त्यामध्ये कृषी पर्यटन या विषयावर सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केले सदर मार्गदर्शनामध्ये …
-
महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे,

महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे, सातारा प्रतिनिधी महाबळेश्वर तालुका हा इको- सेन्सिटिव्ह झोन असून या तालुक्यांमध्ये अनेक बाहेरून येणाऱ्या धनदांडग्यांना स्थानिक दलाल दोन-तीन टाक्यांसाठी आश्रय देत असल्याने मोठ्या प्रमाणात बांधकामांच्या नावाखाली कट मारत आहेत परंतु ज्या प्रशासनाच्या…
-
आमच्या जीवनातील वास्तव्यथल्या व्यथा आणि या कथा कधी संपणार की अशाच राहणार महाबळेश्वर तालुक्यामध्ये घुमसपूर मधुमकरंद गडावरील रहिवाशांच्या व्यथा,

प्रतिनिधीअनमोल कांबळे महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाक देणारी महाबळेश्वर तालुक्याची, कथा घोणसपूर मधु मकरंद गडावरील रहिवाशांची वन खात्याच्या परवानगी नसल्याकारणाने रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे एकीकडे महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना राजरोसपणे वृक्षतोड होते बेभान पने वनपरिक्षेत्रामध्ये व वनसंदृष्य क्षेत्रामध्ये धनदांडगे वनविभागाच्या व शासनाच्या नियमांना आपल्या…
-
अनेक वर्षांपासून खंडर झालेल्या व नवनिर्वाचित सर्कल पारवे यांच्या प्रयत्नातून पुन्हा उभे राहिलेल्या पाचगणीतील तलाठी कार्यालयाचे नूतनीकरणाचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त मा. सौरभ राव यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न.

प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी, आंब्रळ, खिंगर, राजपुरी, दांडेघर, गोडवली या ठिकाणच्या लोकांचे प्रमुख केंद्रबिंदू असलेले पाचगणीतील तलाठी कार्यालय हे अनेक वर्षापासून ओस पडले होते सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारी मध्ये येणारी ही मिळकत असून या मिळकतीच्या विकासाला मुहूर्त मिळत नव्हता व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहत नव्हते मात्र नवनिर्वाचित सर्कल मा.पारवे व गावकामगार तलाठी…
