अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने करत हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध
June 17, 2023 | महाबळेश्वर
महाबळेश्वर प्रतिनिधी…
नांदेड जिल्हा बोंडार हवेली गावामध्ये एक जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही अन्यात गावगुंडांन कडून या युवकाची हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर हत्ये चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रसह देशात उंमटू लागले त्याचेच प्रतीक म्हणून महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्षय भालेराव हत्येप्रकरणी आरोपींना कठोरात कठोर शासन करा अक्षय भालेराव खून खटला प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवा महाराष्ट्र मध्ये चाललेले दलित हत्याकांड थांबवा असे आंदोलकांनी निदर्शने करत आंदोलनाच्या माध्यमातून घोषणा देत आपला निषेध व्यक्त करत महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले, यावेळी अनमोल कांबळे उत्तम भालेराव दीपक कांबळे सनी ननवरे जॉन जोसेफ ऋषिकेश वायदंडे सुनंदा मोरे व इतरही तालुक्यातील पक्षांचे व संघटनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,
Categories: महाबळेश्वर
Related Posts
मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये वादग्रस्त राजवाडा उध्वस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना आत्ता नवनिर्वाचित तहसीलदार माझ्या खिशात म्हणत भिलार ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्यां घेतायत अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याच्या जागेवरती ताबा शेतकऱ्याला अश्रू अनावर…,
June 11, 2023
प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे भिलार येथील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये…
अनेक वर्षांपासून खंडर झालेल्या व नवनिर्वाचित सर्कल पारवे यांच्या प्रयत्नातून पुन्हा उभे राहिलेल्या पाचगणीतील तलाठी कार्यालयाचे नूतनीकरणाचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त मा. सौरभ राव यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न.
August 3, 2023
प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी, आंब्रळ, खिंगर, राजपुरी, दांडेघर, गोडवली या ठिकाणच्या लोकांचे प्रमुख केंद्रबिंदू असलेले पाचगणीतील तलाठी कार्यालय हे अनेक वर्षापासून…
