-
पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे येथील अजय कुमार कुलकर्णीचा आणखी एक नवा पराक्रम प्रायव्हेट गाडीवरती लावून फिरतोय महाराष्ट्र शासनाची पाटी उपसंचालक क्षमा पवार कारवाई करणार का? याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष.,

पर्यटन संचालनालय विभागीय कार्यालय पुणे येथील अजय कुमार कुलकर्णीचा आणखी एक नवा पराक्रम प्रायव्हेट गाडीवरती लावून फिरतोय महाराष्ट्र शासनाची पाटी उपसंचालक क्षमा पवार कारवाई करणार का? याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष., पुणे प्रतिनिधी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांचे विभागीय पर्यटन संचालनालय कार्यालय पुणे येथील असून या कार्यालयामध्ये कमवा आणि शिका या महाराष्ट्र शासनाच्याRead…
-
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे संचालक बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आई योजनेच्या प्रचार रथाला उपसंचालक क्षमा पवार यांच्या कडून हिरवाई कंदील..

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयाचे संचालक बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या आई योजनेच्या प्रचार रथाला उपसंचालक क्षमा पवार यांच्या कडून हिरवाई कंदील.., पुणे प्रतिनिधीअनमोल कांबळे महिला औद्योगीकरण सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाने आई योजनेची अंमलबजावणी केल्यामुळे महिला औद्योगिक सक्षमीकरणाला पाठबळ मिळणार असून याचा लाभ तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता पर्यटन संचालनालयाचे संचालक बीRead…
-
पुणे हडपसर सय्यद नगर परिसर हदरला API कृष्णा बाबर यांच्या टीमची दादागिरी सामाजिक कार्यात दिसणारा टिपू पठान नेता झाला का म्हणत घराची ऑफिसची पोलिसांकडून तोडफोड पुन्हा सामाजिक कार्यात दिसल्यास खोटे गुन्हे दाखल करून मोका लावू एपीआय कृष्णा बाबर यांची घरी येऊन परिवाराला दमदाटी,

पुणे हडपसर सय्यद नगर परिसर हदरला API कृष्णा बाबर यांच्या टीमची दादागिरी सामाजिक कार्यात दिसणारा टिपू पठान नेता झाला का म्हणत घराची ऑफिसची पोलिसांकडून तोडफोड पुन्हा सामाजिक कार्यात दिसल्यास खोटे गुन्हे दाखल करून मोका लावू एपीआय कृष्णा बाबर यांची घरी येऊन परिवाराला दमदाटी, पुणे प्रतिनिधी हडपसर सय्यद नगर परिसरामध्ये रिजवान (उर्फ) टिपू पठाण याच्या वरतीRead…
-
मुंबई चे मा: पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/२४. मध्ये उभारलेला राजवाडा काढून घेण्याचे वाई प्रांताधिकार्यांचे आदेश. अनमोल कांबळे च्या तक्रारीला यश.

सातारा प्रतिनिधी मौजे भिलार येथील सर्वे नंबर ९/२४. मध्ये पर्यावरणाचे व इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम डावलुन आपल्या पदाचा गैरवापर करत व स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर खोदकाम करून उभारलेला आलिशान राजवाडा हा वाई प्रांताधिकारी जाधव यांनी संजय मोहन कांबळे यांना स्वखर्चाने काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत, या आदेशामुळे तक्रारदार अनमोल कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचेRead…
-
विशाल भोसले यांचा झंझावात पाटण तालुक्यामध्ये रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करणार! विशाल भोसले

पाटण प्रतिनिधी दि 26/9/2022 रोजीपाटण येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठ शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला विशाल भोसले यांनी संबोधित केले तसेच तालुकाध्यक्ष सचिन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्याचा आढावा घेण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांवर आंदोलने उभारून रिपब्लिकन सेना पाटण तालुक्यात भक्कम करण्याकरिता कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायतRead…
-
‘आम आदमी’चा ‘ग्रँड’ शपथविधी सोहळा; १५० एकरांवरील गहू भुईसपाट

अमृतसर : पंजाब (Punjab) विधानसभेत काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) ९२ जागा जिंकत एकहाती आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhawant Mann) पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. मान यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनीRead…
