-
पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची.?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची ? प्रशासकीय अधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिका प्रशासनातील यंत्रणेवरती वचक असणाऱ्या व काही…
-
अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगांवकर व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद…!

प्रतिनिधी अनमोल कांबळे अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगांवकर व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद अनिकेत कोथळे खून प्रकरणात बचाव पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार तथा आरोपी युवराज कामटे यांचे उलट तपासणी मध्ये विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी, आरोपीस तुम्ही तुमचा मोबाईल डिवायएसपी धीरज पाटील यांनी जप्त…
-
पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार…?

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार.? पाचगणी नगरपालिका हद्दीतील फायनल प्लॉट नंबर १८७ व फायनल प्लॉट नंबर ४७९ मध्ये अनाधिकृत बांधकामांचा जणू बाजारच उभा राहिला असल्याचे चित्र पाचगणी नगरपालिका शेजारी पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिका शेजारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून…
-
Salute the big fighter MR Sanjay Kamble….!

वाढदिवस विशेष (लेखक) अनमोल कांबळे पाचगणी प्रतिनिधी 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗠𝗿 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲 𝗦𝗶𝗿 🎈🎂🥳🎉…. होय आम्ही अधिकाऱ्यातला माणूस पाहिलाय होय, आम्ही अधिकाऱ्यातला माणूस अनुभवलाय…… परक्या शहरात आपलेपणा मिळत नाही परक्या शहरात आपला माणूस आपल्या जवळ येत नाही माझ्या अभ्यासामध्ये आढळलेल्या त्या प्रश्नांची ही उत्तरे आहेत की जर का आपला एखादा माणूस परक्या शहरांमध्ये असला तर…
-
युवा उद्योजकांनी आर्थिक निर्देशांकाचा, अभ्यास केला पाहिजे अनमोल कांबळे मुंबईतील कार्यक्रमात व्यक्त केली भावना…!

युवा उद्योजकांनी आर्थिक निर्देशांकाचा, अभ्यास केला पाहिजे अनमोल कांबळे मुंबईतील कार्यक्रमात व्यक्त केली भावना. प्रतिनिधी मुंबई सर्व सामान्य माणूस आपले नशीब चंमकवायला मुंबईला येतो परंतु मुंबईला देशाच्या आर्थिक निर्देशांकां ची इमारत आहे इमारतीमध्ये येण्याकरिता सर्व सामान्यांना बंदी आहे फार कडक सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नियमावली आहे व ती पाहिजे परंतु तुम्ही जर का पाहिल तर इमारतीच्या आत…
-
जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला भेट देते त्यावेळेस जर का महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्वागताला उपस्थित राहण्याचे योग्य वाटत नसेल तर त्यांनी विचार करणे गरजेचे आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बोलून दाखवली खंत..!

जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदा महाराष्ट्राला भेट देते त्यावेळेस जर का महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना त्यांच्या स्वागताला उपस्थित राहण्याचे योग्य वाटत नसेल तर त्यांनी विचार करणे गरजेचे आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बोलून दाखवली खंत. प्रतिनिधी अनमोल कांबळे देशाच्या सरन्यायाधीशांनी मुंबईतील एका कार्यक्रमांमध्ये खंत व्यक्त…
-
सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर..!

सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर. प्रतिनिधी सातारा सातारा क्लब हा नोंदणाकृत नसताना त्याला हॅाटेलचा परवाना व दारू परवाना दिला गेला हे कागदपत्रे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी समोर आणले आहेत. सातारा क्लब फोरम हा कंपनी कायदा कलम-८ प्रमाणे नोंदणाकृत केलेनंतर तेथे हॅाटेल व दारू…
-
राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात सतीश पवार यांचा कलम 376 मधील जामीन रद्द करण्याकरिता ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा वाई न्यायालयात परखड युक्तिवाद..!

राज्यभर गाजलेल्या अत्याचार प्रकरणात सतीश पवार यांचा कलम 376 मधील जामीन रद्द करण्याकरिता ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा वाई न्यायालयात परखड युक्तिवाद. प्रतिनिधी वाई राज्यभर गाजलेल्या पाचगणी पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना मेहरबान न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पीडितेच्या अर्जानंतर जामीन मंजूर केल्या नंतर आता अशा गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत की सदर…
-
करिष्मा पवार गणेश गायकवाड यांना न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्याचा, पोलीसांचा अर्ज,जिल्हा न्यायालयाने फेटाळला ॲड विकास बा पाटील शिरगावकर..!

करिष्मा पवार गणेश गायकवाड यांना न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्याचा, पोलीसांचा अर्ज,जिल्हा न्यायालयाने फेटाळला ॲड विकास बा पाटील शिरगावकर. प्रतिनिधी अनमोल कांबळे महाराष्ट्रभर गाजलेल्या कश्मीरा पवार व गणेश गायकवाड यांना न्यायालयाकडून मंजूर झालेला जामीन रद्द करण्याचा पोलीसांचा न्यायालयातील अर्ज आज मेहरबान न्यायालयाने नामंजूर केला असल्याचे आरोपींची वकील ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांनी सांगितले…
-
सांगली अनिकेत कोथळे पोलीस कोठडी मारहाण व हत्याकांड प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या कडून नवे दावे शिरगांवकरांनी सादर केला बचावा करिता कागदोपत्री नवा साक्षी-पुरावे..!

सांगली अनिकेत कोथळे पोलीस कोठडी मारहाण व हत्याकांड प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड विकास पाटील शिरगावकर यांच्या कडून नवे दावे शिरगांवकरांनी सादर केला बचावा करिता कागदोपत्री नवा साक्षी-पुरावे… प्रतिनिधी अनमोल कांबळे सांगली,अनिकेत कोथळे हत्याकांड प्रकरणात खटला क्र. ३३/२०१८ मध्ये बचाव पक्षाने साक्षी-पुरावे सादर केल्याने या खटल्याला आता नवे वळण लागले असल्याचे आज दिसून आले आहे दिनांक…
