-
आमदार मकरंद आबा पाटील गटाला दे धक्का महाबळेश्वर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित

महाबळेश्वर प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे लागवड वेंगळे ग्रामपंचायत मध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला असल्याकारणाने आत्मचिंतन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती आल्याचे चित्र दिसत आहे गोगवे गावामध्ये तर चाळीस वर्षानंतर सत्तांतर झाल्याने आमदार घटला सर्वात मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे तर लाकवड मध्येRead…
-
लढा महाराष्ट्राच्या 15 डिसेंबर च्या बातमीचा दणका कानाडोळा केलेल्या महसूल यंत्रणेला जाग आंब्रळ गावा मध्ये सर्वे नंबर 35/2 मध्ये तहसीलदारांन कडून जे सी बी सील.

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे आंब्राळ येथील सर्वे नंबर 32 /2 मध्ये बेकायदेशीर रीत्या शासनाची कुठली ही परवानगी न घेता इको सेन्सिटिव्ह झोन च्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेले बेकायदेशीर खोदकामा वरती थेट तहसीलदारांनीच कारवाईचा बडगा उभारत जे सी बी मालकासह धनदांडग्यांला चांगलाच दणका देण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली असून या घटनेने पंचक्रोशीतील बेकायदेशीरRead…
-
तहसीलदार सुषमा पाटील यांचे तालुक्यात लक्ष नसल्याने तालुक्यात धनदांडग्यांचा हायदोस सौंदर्याची नासधूस महसूल अधिकाऱ्यांची मात्र हाताची घडी तोंडावरती बोट….

प्रतिनिधीअनमोल कांबळे तालुक्यातील वादळी अधिकारी असणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी तालुक्याचा कारभार हातात घेतल्यापासूनच वादळी कारभार ठरल्याचे चित्र दिसत आहे परंतु आता आपल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याने व आपल आता तालुक्यातून पुनर्वसन होणार असल्याने तालुक्यातच तहसीलदारांनी कानाडोळा केला असल्याने व महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिला असल्याने तुम्ही तुमच्या मर्जीने कामे करा आमचा कार्यकाळ थोडाच राहिलाRead…
-
पाचगणी आयोजकांनी दोन वर्षा नंतर आयोजित केलेला पाचगणी फेस्टिवल चा पहिला दिवस उत्साहात साजरा,

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे व शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळख असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पाचगणी महाबळेश्वर मधील पाचगणी येथील पाचगणी फेस्टिवल हा आयोजकांनी कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर न धुमधडाक्यात उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन केले असता फेस्टिवल चा पहिला दिवस हा उत्साहाने पार पडला असून दोन तीन चार तारखे पर्यंत वेग वेगळेRead…
-
महाबळेश्वर तालुक्यात शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयात अतिशय उत्साहात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन पार पाडण्यात आला….

पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 26 -11-2022 भारतीय संविधानाचा (Indian Constitution Day) स्वीकार केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. भारतात दरवर्षी 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीनेRead…
-
संविधानामुळे शोषितांना पिढीतांना आधार मिळाला आणि म्हणून कायद्याची भीती नको तर आधार पाहिजे,अनमोल कांबळे.

सातारा प्रतिनिधी खूप भाषा शेकडो विधी आणि हजार विधान आहेत या सर्वांना जोडून ठेवणारे आपल्या देशाच संविधान आहे आणि म्हणून आज रोजी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो या देशाचे संविधान तुम्हा आम्हाला बोलण्याचा अधिकार देते या देशाच संविधान अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा अधिकार देतो या देशाचे संविधानRead…
-
तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून लपूऊन गरजूंना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षकाला लवकरच बेनकाब करणार, अनमोल कांबळे.

2005 नंतर तीन अपत्य असल्यास शासकीय सेवेत रुजू करता येत नाही असा केंद्र व राज्य शासनाचा जीआर असताना. 2005 पूर्वी दोन अपत्य व पाच नंतर एक अपत्य असे असताना देखील शासनापासून आपली खरी माहिती लपवून ठेवून शासकीय योजनांचा लाभ घेत महाबळेश्वर तालुक्यातील एका शिक्षकाने शासनाची दिशाभूल करून शासनाचा अनेक वर्षांपासून पगार लुटण्याच काम केलेलं आहे,Read…
-
अखेर अनमोल कांबळे यांना शाइफेक प्रकरणी जिल्हासत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर….

पाचगणी प्रतिनिधी ….दिनांक 9-11-2022.. पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेवर शाइफेक प्रकरणी अनमोल कांबळे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माझ्याबद्दल लोकांनी नाही तर काही ठराविक लोकांना एकत्र करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं मी फार मोठा 40/45 वयाचा आणि मी फार मोठा कुणीतरी नेता असल्यासारखे अथवा राजकिय व्यक्ती असल्यासारखे माझ्याबद्दल चित्र निर्माण करण्यातRead…
-
थापा पॉईंट सोडण्यासाठी माझ्यावर रिपब्लिकन पार्टी कडून पक्षाचं कार्ड वापरत दबाव व निवेदन देऊन गंभीर आरोप माझा हात पकडणाऱ्याचा मी हात तोडेन तक्रार नाही करणार आरोप करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी भीक घालणार नाही दांडेघर ग्रामस्थांन वर खोट्या अट्रोसिटी ची मी साक्षीदार आहे … पूनम निलेश गोळे (कांबळे)

पाचगणी प्रतिनिधी..दिनांक 5 -11 – 2022 मौज – दांडेघर ता. महाबळेश्वर येथील सर्व्हे 10 थापा पॉईंट ही मिळकत श्री सुहास वाकडे यांच्या मालकीहक्काची व कबजे वहिवाटीची असून मला सदर मिळकत 2016 साली श्री सुहास वाकडे यांनी देखभाल व पर्यटन पूरक व्यवसाय करण्याकरिता कराराने दिली आहे.माझे लग्न 2018 साली झाल्यानंतर मी सदर मिळकत सोडावी म्हणून माझ्यावरRead…
-
आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…

प्रतिनिधी पाचगणी…महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड ता.-महाबळेश्वर येथील कासवंड गावातील सर्व्हे नंबर 22/1 मध्ये दोन व्यक्तीचा वयक्तिक स्वरूपाचा वाद आहे परंतु आज त्यांनी त्यांचा वाद हा कायदेशीर मिटवला पाहिजे मात्र आज सकाळी परस्पर दोन्ही मिळकत धारक यांनी बेकायदेशीर जमाव जमवत दिडशे- दोनशे बाहेरचे अनोळखी इसम गावात घेऊन येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी विचारपूस केली असताRead…
