-
महाबळेश्वरातील भौसे येथील सर्व फायनल प्लॉट सर्व्हे नं.३१ मधील कारवाईकडे जिल्ह्याच्या नजरा….!अवैध्य बांधकामाची अखेर १३ महिन्यानंतर चौकशी पूर्ण सातारा जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.?
प्रतिनिधी दिनांक 3-7-2025 सातारा जिल्ह्यातील मौजे भौसे ता.महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर ३१व त्या मधील सर्व फायनल प्लॉट म्हणजेच सध्याचे विंडसर पार्क रिवाईज बंगलो येथील मिळकतीचा क.जा.प पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा इत्यादी आजपर्यंत कधीही झालेले नसून सर्व्हे नंबर ३१ मधील सर्व फायनल प्लॉट व विंडसर पार्क रिवाइज बंगलो हे बेकायदेशीर असल्याचे खुद्द महाबळेश्वर तहसिलदार यांनी दिलेल्याRead…
-
महाबळेश्वरातील भौसे येथील सर्व फायनल प्लॉट सर्व्हे नं.३१ मधील कारवाईकडे जिल्ह्याच्या नजरा..!अवैध्य बांधकामाची अखेर १३ महिन्यानंतर चौकशी पूर्ण सातारा जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.?
प्रतिनिधी : दिनांक 3-7-2025 सातारा जिल्ह्यातील मौजे भौसे ता.महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर ३१व त्या मधील सर्व फायनल प्लॉट म्हणजेच सध्याचे विंडसर पार्क रिवाईज बंगलो येथील मिळकतीचा क.जा.प पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा इत्यादी आजपर्यंत कधीही झालेले नसून सर्व्हे नंबर ३१ मधील सर्व फायनल प्लॉट व विंडसर पार्क रिवाइज बंगलो हे बेकायदेशीर असल्याचे खुद्द महाबळेश्वर तहसिलदार यांनीRead…
-
भिवंडी वडगाव गोदाम आग प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी न्यायालयात जोरदार युक्तिवाद..!

प्रतिनिधी भिवंडी भिवंडी वडगाव गोदाम आग प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी न्यायालयात जोरदार युक्तिवाद. भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत येथे काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगी प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा -२००५ कलम ५५ प्रमाणे आदेश काढले नाहीत त्यामुळे त्यांनीही आरोपी करावे असा जोरदार युक्तिवाद आज भिवंडी न्यायालयात विकास पाटील शिरगावकर यांनी केला असल्याचे निदर्शनासRead…
-
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!

प्रतिनिधी सातारा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड. लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरून सामाजिक चळवळीचा लढा लढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवरती जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी नवीन जबाबदारी टाकली असल्याचे दिसून आले आहे, शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सामाजिक चळवळीचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी नवीनRead…
-
पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची.?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणीतील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या एका माजी नगरसेवकाच्या पार्टीला नोटीस बजावल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव ठरले राजकारणाचा बळी मुंबई से फोन आ जायेगा हमारा आदमी पोहच जायेगा म्हणल्याने नवीन मुख्याधिकाऱ्यांचे पाचगणी नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदाच फटाके वाजवत जोरदार स्वागत ती राजकीय शक्ती कोणाची ? प्रशासकीय अधिकारी म्हणून पाचगणी नगरपालिका प्रशासनातील यंत्रणेवरती वचक असणाऱ्या व काहीRead…
-
कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न..!

प्रतिनिधी पांचगणी कासवंड येथील युवा उद्योजक निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न. कासवंड येथील युवा उद्योजक व कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे यांचा वाढदिवस महाबळेश्वर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहामध्ये वाढदिवस संपन्न झाला असल्याचे पाहायला मिळाले यावेळीRead…
-
अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगांवकर व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद…!

प्रतिनिधी अनमोल कांबळे अनिकेत कोथळे खून प्रकरणी ॲड विकास पाटील शिरगांवकर व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मध्ये न्यायालयात जोरदार युक्तिवाद अनिकेत कोथळे खून प्रकरणात बचाव पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार तथा आरोपी युवराज कामटे यांचे उलट तपासणी मध्ये विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी, आरोपीस तुम्ही तुमचा मोबाईल डिवायएसपी धीरज पाटील यांनी जप्तRead…
-
पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार…?

प्रतिनिधी पांचगणी पाचगणीतील डॉक्टर बिल्डर लॉबी जोमात नगरपालिका प्रशासन मात्र कोमात डॉक्टरांच्या मनमानी कारभाराला मुख्याधिकारी निखिल जाधव कधी आळा घालणार.? पाचगणी नगरपालिका हद्दीतील फायनल प्लॉट नंबर १८७ व फायनल प्लॉट नंबर ४७९ मध्ये अनाधिकृत बांधकामांचा जणू बाजारच उभा राहिला असल्याचे चित्र पाचगणी नगरपालिका शेजारी पाहायला मिळत आहे, पाचगणी नगरपालिका शेजारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करूनRead…
-
पाचगणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाला आव्हान देत सिल्वर ओकच्या झाडांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम मुख्य बाजारपेठेत उभारणाऱ्या डॉक्टर वरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई कधी करणार..?

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाला आव्हान देत सिल्वर ओकच्या झाडांची कत्तल करत अनधिकृत बांधकाम मुख्य बाजारपेठेत उभारणाऱ्या डॉक्टर वरती मुख्याधिकारी निखिल जाधव कारवाई कधी करणार. पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लॉट नंबर १८७/ मध्ये एका दंतवैद्य डॉक्टर ने पूर्वी याच फायनल प्लॉट नंबर मध्ये अनाधिकृत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पाचगणी नगरपालिकेनेRead…
-
Salute the big fighter MR Sanjay Kamble….!

वाढदिवस विशेष (लेखक) अनमोल कांबळे पाचगणी प्रतिनिधी 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗠𝗿 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲 𝗦𝗶𝗿 🎈🎂🥳🎉…. होय आम्ही अधिकाऱ्यातला माणूस पाहिलाय होय, आम्ही अधिकाऱ्यातला माणूस अनुभवलाय…… परक्या शहरात आपलेपणा मिळत नाही परक्या शहरात आपला माणूस आपल्या जवळ येत नाही माझ्या अभ्यासामध्ये आढळलेल्या त्या प्रश्नांची ही उत्तरे आहेत की जर का आपला एखादा माणूस परक्या शहरांमध्ये असला तरRead…
