Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

  • महाराष्ट्र
  • सातारा
  • महाबळेश्वर
  • वाई
  • जावळी
  • अखेर अनमोल कांबळे यांना शाइफेक प्रकरणी जिल्हासत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर….

    अखेर अनमोल कांबळे यांना शाइफेक प्रकरणी जिल्हासत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर….
    November 9, 2022

    पाचगणी प्रतिनिधी ….दिनांक 9-11-2022.. पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेवर शाइफेक प्रकरणी अनमोल कांबळे यांना अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माझ्याबद्दल लोकांनी नाही तर काही ठराविक लोकांना एकत्र करून मला बदनाम करण्याचं षडयंत्र केलं मी फार मोठा 40/45 वयाचा आणि मी फार मोठा कुणीतरी नेता असल्यासारखे अथवा राजकिय व्यक्ती असल्यासारखे माझ्याबद्दल चित्र निर्माण करण्यातRead…

  • थापा पॉईंट सोडण्यासाठी माझ्यावर रिपब्लिकन पार्टी कडून पक्षाचं कार्ड वापरत दबाव व निवेदन देऊन गंभीर आरोप माझा हात पकडणाऱ्याचा मी हात तोडेन तक्रार नाही करणार आरोप करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी भीक घालणार नाही दांडेघर ग्रामस्थांन वर खोट्या अट्रोसिटी ची मी साक्षीदार आहे … पूनम निलेश गोळे (कांबळे)

    थापा पॉईंट सोडण्यासाठी माझ्यावर रिपब्लिकन पार्टी कडून पक्षाचं कार्ड वापरत दबाव व निवेदन देऊन गंभीर आरोप माझा हात पकडणाऱ्याचा मी हात तोडेन तक्रार नाही करणार आरोप करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं मी भीक घालणार नाही दांडेघर ग्रामस्थांन वर खोट्या अट्रोसिटी ची मी साक्षीदार आहे … पूनम निलेश गोळे (कांबळे)
    November 5, 2022

    पाचगणी प्रतिनिधी..दिनांक 5 -11 – 2022 मौज – दांडेघर ता. महाबळेश्वर येथील सर्व्हे 10 थापा पॉईंट ही मिळकत श्री सुहास वाकडे यांच्या मालकीहक्काची व कबजे वहिवाटीची असून मला सदर मिळकत 2016 साली श्री सुहास वाकडे यांनी देखभाल व पर्यटन पूरक व्यवसाय करण्याकरिता कराराने दिली आहे.माझे लग्न 2018 साली झाल्यानंतर मी सदर मिळकत सोडावी म्हणून माझ्यावरRead…

  • आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…

    आमच्या गावात भुरट्या दहशतीला थारा दिला जाणार नाही सरपंच जनार्दन चोरमले व सदस्य निलेश गोळे यांचा सज्जड इशारा…
    November 3, 2022

    प्रतिनिधी पाचगणी…महाबळेश्वर तालुक्यातील मौजे- कासवंड ता.-महाबळेश्वर येथील कासवंड गावातील सर्व्हे नंबर 22/1 मध्ये दोन व्यक्तीचा वयक्तिक स्वरूपाचा वाद आहे परंतु आज त्यांनी त्यांचा वाद हा कायदेशीर मिटवला पाहिजे मात्र आज सकाळी परस्पर दोन्ही मिळकत धारक यांनी बेकायदेशीर जमाव जमवत दिडशे- दोनशे बाहेरचे अनोळखी इसम गावात घेऊन येऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांनी विचारपूस केली असताRead…

  • शाईफेक प्रकरणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांचे राजकीय लोकप्रतिनिधी प्रमाणे वरिष्ठ व पाचगणी शहर परिसरातील नागरिकांना घेत समस्त पर्यायानचा आधार घेत दबावतंत्राचा वापर?…..

    शाईफेक प्रकरणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांचे राजकीय लोकप्रतिनिधी प्रमाणे वरिष्ठ व पाचगणी शहर परिसरातील नागरिकांना घेत समस्त पर्यायानचा आधार घेत दबावतंत्राचा वापर?…..
    October 15, 2022

    पाचगणी प्रतिनिधी….. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर चार दिवसांपूर्वी पाठीमागून कोणीतरी शाइफेक केली.त्याचा निषेध नगरपरिषद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनाने व पाचगणी नागरपालिकेने मात्र ठेकेदाराना आदेश देऊन रोजनदारीवर काम करत असलेल्या लोकांना घेऊन नोंदवला आणि आम्ही ही निषेध व्यक्त केला. हे सगळं घटना घडली त्याच दिवशी झाले.होयलाच पाहिजे शासकीय अधिकारी हेRead…

  • मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार – अनमोल कांबळे

    मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार – अनमोल कांबळे
    October 8, 2022

    पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलचRead…

  • मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार अनमोल कांबळे

    October 8, 2022

    पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलचRead…

  • गाव विकल्याच्या खोट्या बनावात प्रत्यक्ष सहीशिक्यानिशी सहभाग दाखविल्या प्रकरणी संविधानिक जबाबदार पदावर असणाऱ्या व आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल मौजे दांडेघर गावच्या पोलीस पाटील यांची पूर्ण चौकशी करून त्यांचे तात्काळ निलंबन करून पदमुक्त करण्यात यावे…पूनम कांबळे(गोळे)

    गाव विकल्याच्या खोट्या बनावात प्रत्यक्ष सहीशिक्यानिशी सहभाग दाखविल्या प्रकरणी संविधानिक जबाबदार पदावर असणाऱ्या व आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल मौजे दांडेघर गावच्या पोलीस पाटील यांची पूर्ण चौकशी करून त्यांचे तात्काळ निलंबन करून पदमुक्त करण्यात यावे…पूनम कांबळे(गोळे)
    October 8, 2022

    पाचगणी प्रतिनिधी…

  • गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली

    गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली
    October 3, 2022

    पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका कार्यालया समोर दिनांक 3/10/2022 रोजी अनमोल कांबळे यांनी गाढव आंदोलनाचे नियोजन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व वाढत्या भ्रष्टाचारा विरुद्ध केले होते या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसुळ रिषभ सपकाळ यांचा सक्रिय सहभाग असल्याचे चित्र दिसून आले गदा हे गदा हे मुख्याधिकारी गदा हैRead…

  • अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….

    अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….
    September 28, 2022

    पाचगणी प्रतिनिधी….मौजे दांडेघर ता महाबळेश्वर जि सातारा येथील मौजे दांडेघर हे संपूर्ण गाव इनाम वर्ग 3 चे गाव असून या गावाला सारा माफी नाही.व देवस्थानचे मालक सात-बारा सदरी 247 हेक्टर ची नोंद श्री सुहास वाकडे यांचे नावे आहे. मात्र दांडेघर गावचे जातीयवादी समाजकंटक स्वतःला स्वयंघोषित पुढारी समजणारे यांनी दिनांक 24-9-2022 रोजी सोशल मीडियावर संदेश टाकूनRead…

  • रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

    रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणार एकाग्रतेने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले
    September 28, 2022

    प्रतिनिधी:किरण अडसूळ दि.२७मंगळवार सातारा,वाई,पाटण तालुक्या बरोबर आज खंडाळा मोर्वे या ठिकाणी रात्री उशीर झाला असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी कार्यकर्त्यांचा प्रवेश स्वीकारून रिपब्लिकन सेनेत तरुण वाढत असल्याचा एक आगळावेगळा पुरावा देत सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष माननीय डबरासे साहेब यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व संयमी आणि अभ्यासू जिल्हाध्यक्ष तरुणांच्याRead…

←Previous Page
1 … 25 26 27 28 29 … 33
Next Page→
Ladha Maharashtracha Site Logo

लढा महाराष्ट्राचा

©2022 All Rights Reserved.