-
यंत्रणेच गांभीर्य जिल्ह्यात न राहिल्याने पत्रकारांच्या आत्महत्या तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीच्या घरावरच हल्ले केले जातात ही दुर्दैवाची गोष्ट आहे अनमोल कांबळे

महाबळेश्वर प्रतिनिधीसतीश देवकर इथे पत्रकारांला बोलू देत नाहीत इथे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ देत नाहीत म्हणून आता मनामध्ये असा विचार यवू लागला आहे की क्रांतिकऱ्यांच्या जिल्ह्यातले भूमिपुत्र आपण आहोत का..? असा असणारा प्रश्न उपलब्ध झालेला आहे खरंतर सातारा जिल्हा हा क्रांतिकारांचा जिल्हा आहे या जिल्ह्याने अनेक क्रांतिकार जन्माला घातले आहेत परंतु काही दिवसांचा कार्यकाळ बघता एकीकडेRead…
-
पॅराग्लायडिंग करत असताना हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार वाढले मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मधील प्रकार पोलीस अधीक्षक समीर शेख स्वतः कारवाई करणार का ? याकडे लक्ष,

प्रतिनिधी अनमोल कांबळे मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 10/ मध्ये पॅराग्लायडिंग करण्याकरिता स्थानिक प्रशासनाची कुठली परवानगी न घेता केवळ खोटी एनओसी जोडून पर्यटन विभागाची दिशाभूल करून प्रशिक्षण पत्र मिळवलेल्या पॅराग्लायडिंग करणाऱ्या यंत्रणे कडून आता तर चक्क 14 / वर्षातील मुलींसोबत हरणेस घालण्याच्या माध्यमातून अश्लील प्रकार घडल्याच्या घटना समोर येत आहेत, पाचगणी पोलिसांनी काही मिनिटात लाखोRead…
-
कुणाच्या खिशात कितीच पाकीट पॅराग्लायडिंग देतोय मृत्यूची क्षासंगता,

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांना आकर्षित करणार व काही मिनिटात लाखो रुपये कमवून देणारा मौजे दांडेकर येथील सर्वे नंबर १०) हॉरिसन फोली थापा पॉइंट या ठिकाणचा पॅराग्लायडिंग सारखा जीवघेणा खेळ देतोय मृत्यूची क्षासंगता काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते इम्रान क्षिरसागर यांनी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीनुसार एक गोष्ट निष्पन्न झाली कीRead…
-
मौजे भिलार पाझर तलाव्याच्या खाली चालाय खंड्याचा खेळ खंडोबा उपविभागीय प्रांत अधिकारी वाई यांच्या नेतृत्वाखाली इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्याची दूरदर्शा जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालून कारवाई करणार का ? याकडे लक्ष.

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे भिलार नुकतेच पुस्तकाच्या गावामध्ये मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी नुकताच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून आपल्या पदाचा आणि पैशाचा गैर वापराच्या माध्यमातून राजवाडा उभारत इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचा भंग करून शासकीय नोटिसांच्या चिंद्या करत शासकीय अधिकाऱ्यांच्या नियमांना आपल्या पायथ्याशी लाथाडून सर्वे नंबर 9 / मध्ये राजवाडा उभारत थेट शासनालाच आव्हान दिल आहे, वRead…
-
आमदार मकरंद आबा पाटील गटाला दे धक्का महाबळेश्वर तालुक्यात शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित

महाबळेश्वर प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे लागवड वेंगळे ग्रामपंचायत मध्ये आमदार मकरंद आबा पाटील यांच्या गटाला चांगलाच धक्का बसला असल्याकारणाने आत्मचिंतन करण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवरती आल्याचे चित्र दिसत आहे गोगवे गावामध्ये तर चाळीस वर्षानंतर सत्तांतर झाल्याने आमदार घटला सर्वात मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे तर लाकवड मध्येRead…
-
लढा महाराष्ट्राच्या 15 डिसेंबर च्या बातमीचा दणका कानाडोळा केलेल्या महसूल यंत्रणेला जाग आंब्रळ गावा मध्ये सर्वे नंबर 35/2 मध्ये तहसीलदारांन कडून जे सी बी सील.

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे आंब्राळ येथील सर्वे नंबर 32 /2 मध्ये बेकायदेशीर रीत्या शासनाची कुठली ही परवानगी न घेता इको सेन्सिटिव्ह झोन च्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेले बेकायदेशीर खोदकामा वरती थेट तहसीलदारांनीच कारवाईचा बडगा उभारत जे सी बी मालकासह धनदांडग्यांला चांगलाच दणका देण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली असून या घटनेने पंचक्रोशीतील बेकायदेशीरRead…
-
तहसीलदार सुषमा पाटील यांचे तालुक्यात लक्ष नसल्याने तालुक्यात धनदांडग्यांचा हायदोस सौंदर्याची नासधूस महसूल अधिकाऱ्यांची मात्र हाताची घडी तोंडावरती बोट….

प्रतिनिधीअनमोल कांबळे तालुक्यातील वादळी अधिकारी असणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी तालुक्याचा कारभार हातात घेतल्यापासूनच वादळी कारभार ठरल्याचे चित्र दिसत आहे परंतु आता आपल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याने व आपल आता तालुक्यातून पुनर्वसन होणार असल्याने तालुक्यातच तहसीलदारांनी कानाडोळा केला असल्याने व महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिला असल्याने तुम्ही तुमच्या मर्जीने कामे करा आमचा कार्यकाळ थोडाच राहिलाRead…
-
पाचगणी आयोजकांनी दोन वर्षा नंतर आयोजित केलेला पाचगणी फेस्टिवल चा पहिला दिवस उत्साहात साजरा,

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे व शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळख असणारे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पाचगणी महाबळेश्वर मधील पाचगणी येथील पाचगणी फेस्टिवल हा आयोजकांनी कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर न धुमधडाक्यात उत्साहाने साजरा करण्याचे नियोजन केले असता फेस्टिवल चा पहिला दिवस हा उत्साहाने पार पडला असून दोन तीन चार तारखे पर्यंत वेग वेगळेRead…
-
महाबळेश्वर तालुक्यात शाळा महाविद्यालय व शासकीय कार्यालयात अतिशय उत्साहात २६ नोव्हेंबर हा संविधान दिन पार पाडण्यात आला….

पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 26 -11-2022 भारतीय संविधानाचा (Indian Constitution Day) स्वीकार केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. भारतात दरवर्षी 2015 पासून हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीनेRead…
-
संविधानामुळे शोषितांना पिढीतांना आधार मिळाला आणि म्हणून कायद्याची भीती नको तर आधार पाहिजे,अनमोल कांबळे.

सातारा प्रतिनिधी खूप भाषा शेकडो विधी आणि हजार विधान आहेत या सर्वांना जोडून ठेवणारे आपल्या देशाच संविधान आहे आणि म्हणून आज रोजी 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि एकच सांगतो या देशाचे संविधान तुम्हा आम्हाला बोलण्याचा अधिकार देते या देशाच संविधान अन्यायाच्या विरुद्ध बंड पुकारण्याचा अधिकार देतो या देशाचे संविधानRead…
