-
मेरे गोडवली मे रहने वाले ठेकेदार ने सब बात किया हे म्हणत मुंबईच्या भाईची महाबळेश्वरच्या महसूल यंत्रणेला चॅलेंज करत शनिवार रविवारचे औचित्य साधून ब्रेकरच्या साह्याने डोंगर पोखरत वनसंदृश्य क्षेत्रामधील झाडांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कत्तल

प्रतिनिधीअनमोल कांबळे वनसंदृश्य क्षेत्र मानले जाणारे मौजे मेन रोड दांडेघर बस स्टँड च्या मागील बाजूस डोंगरालगत ब्रेकरच्या साह्याने मुंबईच्या भाईने गोडवली येथील आपल्या हस्तकला हाताशी धरत वनविभागासह महाबळेश्वरच्या तहसील यंत्रणेला चॅलेंज करत प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करत ब्रेकरच्या साह्याने डोंगर फोडण्याचे काम चालू केले आहे गोडवली मे का मेरा ठेकेदार सबकुछ देख लेगा मेराRead…
-
मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये गणी जेठावाला व त्याचा हस्तक तोसीफ यांनी उभारलेले अतिक्रमण प्रशासनाने काढावीथ अन्यथा आम्हाला काढण्याची परवानगी द्यावी तुषार खरात

पाचगणी प्रतिनिधी मौजे दांडेघर येथील सर्वे नंबर 56/3, मध्ये घुसखोरी करून मुंबईच्या धनिकांनी जे अतिक्रमण उभारलेली आहेत ती प्रशासनाने त्वरित उध्वस्त करून टाकावीत अन्यथा आम्ही आमच्या जागेमधली अतिक्रमण स्वतःहून काढण्याकरिता आम्हाला लिखित परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार खरात यांनी केली असल्याने संपूर्ण गावासह शहरांमध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे तुषार खरात जे बोलतातRead…
-
वाढदिवस नेत्याचा विकास मात्र जनतेचा राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांच्या भूमिपूजनांनी उजळली पहाट

प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे यांचा दिं १/ मे रोजी चा वाढदिवस असंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे वाढदिवसाच्या सुरुवातीपासूनच सकाळची सुरवात तालुक्यामध्ये खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये देशाच्या युवा पिढीला मुलांना विविध शालेय साहित्य वाटप करत १ मे महाराष्ट्रRead…
-
मैं सिधा मुंबई बात करता हु कौन कलेक्टर मेरा सब बात हो गया है तहसीलदार ऑफिस के साथ म्हणत मुंब्रातिल भाईची मौजे दांडेघर येथील शरदभंग जागेत भाईगिरी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मात्र केराची टोपली, प्रचंड प्रमाणात उत्खनन आणि वृक्षतोड

प्रतिनिधीअनमोल कांबळे काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचगणी महाबळेश्वर मधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित करत बेकायदेशीर बांधकामे जमीन दोस्त करा लाईट व पाणी करेक्शन खंडित करा अशा आशयाचे आदेश दिले होते व त्या अनुषंगाने केवळ फक्त सांभाला वरती कारवाई देखील झाली परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळेच धनदांडग्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता आपला धबधबा यंत्रणेवरती कायम ठेवलेला दिसत आहे,Read…
-
माझ्या पतीच्या नावे असणाऱ्या बेकायदेशीर राजवाड्याची बातमी तु फॉरवर्ड केल्यास तुझ्यावरती विनयभंगा सह ॲट्रॉसिटी दाखल करेन आशोक भिलारे यांना धमकी पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायतील सदस्याचा अजब कारभार

प्रतिनिधीअनमोल कांबळे राज्यामध्ये पुस्तकाचे गाव मानले जाणाऱ्या भिलार ग्रामपंचायत मध्ये जुना राग मनामध्ये भरून दिं १४/४/२०२३, रोजी अजब प्रकार घडला आहे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांच्या आदेशानंतर महाबळेश्वर तालुक्यातील खडबडून झोपलेली महसूल यंत्रणा ही जागी झाली असता मौजे भिलार येथे सर्वे नंबर 9/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करून माजी मुंबई पोलीस उपयुक्तRead…
-
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार सुषमा पाटील यांची धडाकेबाज एन्ट्री तर दुसरीकडे मुख्याधिकारी पल्लवी पाटील आणि गिरीश दापकेकर यांची आदेशाच्या अंमलबजावणीला नो एंट्री…?

प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा व थंड हवेचे ठिकाण मानला जाणारा संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जाणारा तालुका असल्याने महाबळेश्वर तालुक्यामध्ये जंगल तोडून सिमेंटचे जंगले उभारणाऱ्या धनदांडग्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच वाईचा घाट दाखवत महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत बांधकामे पाडा व तिथे असणारे वीज कनेक्शन खंडित करा असे आदेश देताच महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरीRead…
-
सांभाला रिसॉर्टला ला सांभाळून घेण्याच्या यादीतून वगळले?तहसीलदार सुषमा पाटील यांच्या कारवाईकडे संशयाची सुई भिलार येथील सर्व्हे नंबर 9/ मध्ये पदाचा गैरवापर करून उभारलेल्या राजवाड्यावरती कारवाई का नाही? अनमोल कांबळे

महाबळेश्वर प्रतिनिधी…. मेटगुताड येथे डोंगर उतारावर बांधण्यात आलेल्या सांभाला रिसॉर्टला महसूल विभागाने जिल्हाधिकारी यांच्या अनधिकृत विनापरवाना बांधकाम आदेशानुसार टाळे ठोकले आहे, त्याबद्दल बेकायदेशीर गोष्टीला लगाम घातल्याचे काम तहसीलदार सुषमा पाटील यांनी जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांचा आदेश आल्यानंतर त्याचे पालन केल्यामुळे त्याचे अभिनंदनच करतो परंतु तहसीलदारांनी केवळ कारवाई करण्याकरिता माणसे नेमली आहेत की काय ? असाRead…
-
गिरीश दापकेकर यांना प्रदान झालेला पुरस्कार बोगस? दापकेकरांची प्रतिमा ही नशेमध्ये गुंग होऊन बारमध्ये मुलींसोबत अश्लील चाळे करणारे बेवडे अधिकारी म्हणूनच आता तरी सुधरा अन्यथा गळ्यामध्ये कोल्हापुरी चपलांचा हार घालून सन्मान करू महेंद्र सपकाळ

सातारा प्रतिनिधी पाचगणी शहरातील विकास कामांनसह नागरी सुविधा व कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याबद्दल पाचगणी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी गिरीश दापकेकर यांना तीन वर्षानंतर गोवा येथील बाहेरील राज्यातील लोकांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, परंतु हा पुरस्कार बोगस आहे? व ज्यांनी पुरस्कार प्रदान केला त्या मान्यवरांन पैकी एका मान्यवरांचा बंगला हा बेकायदेशीर असून तो पाचगणीRead…
-
महाबळेश्वर पाचगणी भिलार येथील अनाधिकृत बांधकामे पाडा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी महाबळेश्वर च्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील करू शकत नाहीत. ?

सातारा प्रतिनिधी दिं २५/३/२०२३ रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी पाचगणी महाबळेश्वर भिलार या ठिकाणी पर्यावरणाची राख रांगोळी करून बाहेरून आलेल्या धनिकांनी शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात विकत घेत स्थानिक दलाल एजंटांना हाताशी धरून प्रचंड मोठ्या प्रमाणात डोंगरदऱ्या पोखरून आलिशान बेकायदेशीर इमारती उभ्या केल्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मे खडा तो सरकार से बडाRead…
-
देवस्थान जमिनी वाहिवाटदारांच्या नावे शासन निर्णय… देवाचं देवस्थानच विकून खाणारे कुप्रसिद्ध एजंट जाणार का कैलास पर्वतावर महादेवाकडे प्रायश्चित करायला?

महाबळेश्वर प्रतिनिधी…. ऐतिहासिक,वैचारिक, आध्यत्मिक, वारकरी, शूरवीरांची गाथा जोपासणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात दांडेघर असे गाव महाबळेश्वर तालुक्याचे मुख्य प्रवेशद्वारच स्वयंभू जागृत केदारेश्वर देव साक्षात पांडवकालीन इतिहासची साक्ष देतात संपूर्ण दांडेघर गाव हे केदारेश्वरदेव म्हणून इनाम गाव केदारेश्वर देव आणि वाहिवाटदार वाकडे. देवस्थान जमिनी शासनाने वहिवाटदारांच्या नावे करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय आनंददायी आहे यातून 27Read…
