-
प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात,

प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात, पाचगणी प्रतिनिधीप्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर एक लक्ष वृक्षरोपणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेचे उद्घाटन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्त करण्यात आले त्यानंतर पाचगणी येथील मीनलबेन मेहता कॉलेज या ठिकाणी…
-
शासकीय रस्ता ही स्वतःची जहागिरी समजून फुटकळ बोगस एजंट च्या नादी लागून शासकीय रस्ता नष्ट करून अतिक्रमण व शासकीय मालमत्ता नुकसानी बाबत मा उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून गठाणी नामक इसमावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे पाचगणी पोलीस ठाण्यास पत्र

दिनांक 4-7-2024 पाचगणी प्रतिनिधी….. मौजे .कासवंड ता महाबळेश्वर येथील कासवंड ते चोरमले वाडी रस्ता ग्रा मा 33 हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून शेजारील मिळकत ही धर्मेश गठाणी पुणे व इतर अशी मिळून खरेदी केलेली आहे परंतु बाहेरगावी राहायचे आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जागा घेऊन पर्यावरण नष्ट करणे भोगोलिक वातावरण बिघडवणे आणि स्वतःचे…
-
शासकीय रस्ता ही स्वतःची जहागिरी समजून फुटकळ बोगस एजंट च्या नादी लागून शासकीय रस्ता नष्ट करून अतिक्रमण व शासकीय मालमत्ता नुकसानी बाबत मा उपअभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून गठाणी नामक इसमावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे पाचगणी पोलीस ठाण्यास पत्र
पाचगणी प्रतिनिधी – अनमोल कांबळे दिनांक 4-7-2024 . मोझे कासवंड ता महाबळेश्वर येथील कासवंड ते चोरमले वाडी रस्ता ग्रा मा 33 हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून शेजारील मिळकत ही धर्मेश गठाणी पुणे व इतर अशी मिळून खरेदी केलेली आहे परंतु बाहेरगावी राहायचे आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जागा घेऊन पर्यावरण नष्ट करणे भोगोलिक…
-
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर 108 ॲम्बुलन्स मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या मंदा सपकाळ यांना न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरूच.,

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर 108 ॲम्बुलन्स मध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या मंदा सपकाळ यांना न्याय देण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरूच., प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भुईंज येथील 108…
-
सन्मान एक पिढी नव्हे तर अनेक पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकाचा भाऊसाहेब गुरुजींच्या निरोप समारंभा वेळी पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थी भावुक,

सन्मान एक पिढी नव्हे तर अनेक पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकाचा भाऊसाहेब गुरुजींच्या निरोप समारंभा वेळी पंचक्रोशीतील आजी-माजी विद्यार्थी भावुक, प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासवंड येथील मुख्याध्यापक असणाऱ्या श्री भाऊसाहेब गेनू दानवले यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्ष ७ महिने या आपल्या महत्त्वाच्या क्षणांना सोबत घेऊन एक विद्यार्थी नव्हे तर अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले…
-
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार मकरंद आबा पाटील विरुद्ध विराज भैया शिंदे रंगत पाहायला मिळणार का? झाडाणी प्रकरणात विराज भैय्यां शिंदेंच्या पुराव्यानंतर अनेक प्रकरणात आमदार मकरंद आबा पाटलांची नावे, कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामातील घोटाळ्या सह इतर योजनेच्या घोटाळ्यांमध्ये हात असल्याची शंका?

येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार मकरंद आबा पाटील विरुद्ध विराज भैया शिंदे रंगत पाहायला मिळणार का? झाडाणी प्रकरणात विराज भैय्यां शिंदेंच्या पुराव्यानंतर अनेक प्रकरणात आमदार मकरंद आबा पाटलांची नावे, कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामातील घोटाळ्या सह इतर योजनेच्या घोटाळ्यांमध्ये हात असल्याची शंका? प्रतिनिधीअनमोल कांबळे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघातील आमदार मकरंद आबा पाटील यांचे नाव महाबळेश्वर…
-
पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निखिल जाधव है सफाई ठेकेदार असणाऱ्या रुपेश चव्हाण व पार्किंगच्या नावाखाली शासनाच्या डुबलीकेट पावत्या छापणाऱ्या शिराज नावाच्या ठेकेदारावरती कारवाई कधी करणार,? याकडे पाचगणी करांचे लक्ष.,

पाचगणी नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी निखिल जाधव है सफाई ठेकेदार असणाऱ्या रुपेश चव्हाण व पार्किंगच्या नावाखाली शासनाच्या डुबलीकेट पावत्या छापणाऱ्या शिराज नावाच्या ठेकेदारावरती कारवाई कधी करणार,? याकडे पाचगणी करांचे लक्ष., प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी नगरीचा पदभार स्वीकारल्यापासून भल्याभल्यांना आपल्या कर्तुत्वाने घाम फोडणाऱ्या व सुशिक्षित पणाचा बुरखा अंगावरती घेऊन सामाजिक पणाचे ढोंग मांडलेल्या धनदांडग्यांच्या कार्यक्रमांच्या बाजारात न दिसणाऱ्या,…
-
पाचगणी पंचक्रोशीतील गाव: कामगार तलाठी दीपक उत्तमराव पाटील यांच्या कार्यकाळाचा निरोप समारंभ अनमोल कांबळे यांच्याकडून पाचगणी येथे उत्साहात साजरा

पाचगणी पंचक्रोशीतील गाव: कामगार तलाठी दीपक उत्तमराव पाटील यांच्या कार्यकाळाचा निरोप समारंभ अनमोल कांबळे यांच्याकडून पाचगणी येथे उत्साहात साजरा., पाचगणी प्रतिनिधी पाचगणी पंचक्रोशी मध्ये गाव: कामगार तलाठी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे मा: श्री: दीपक उत्तमराव पाटील यांच्या कामाचा कार्यकाळ संपल्याने व ते वयाच्या 58/ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याने अनमोल कांबळे यांच्या वतीने त्यांचा पाचगणी…
-
पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ भंगारवाल्या वरती गुन्हा दाखल करणार का..?

पाचगणी नगरपालिकेकडून पाचगणी एसटी स्टँडवरील होल्डिंग हटवण्याची मोहीम सुरू मात्र यूपीच्या धनिया भंगारवाल्यांकडून महामंडळाच्या लाखो रुपयांच्या लोकांडा वरती डल्ला महामंडळ भंगारवाल्या वरती गुन्हा दाखल करणार का..? पाचगणी प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी होर्डिंग मुळे मुंबईसह महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना मुंबई येथे घडली होती त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन स्तरावरती होर्डिंग हटवण्याची मोहीम जोरात सुरू होती त्याच पार्श्वभूमी…

