पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे व आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या संयुक्त संकल्पनेतून अखेर पाचगणी येथील गॅस गोडाऊन समोरील अनेक वर्षांपासून रखडलेला खड्ड्यातील रस्ता अखेर मार्गस्थ शाहूनगर सिद्धार्थ नगर आंबेडकर कॉलनी जुना पावर हाऊस सह पंचक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त.!

पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे व आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या संयुक्त संकल्पनेतून अखेर पाचगणी येथील गॅस गोडाऊन समोरील अनेक वर्षांपासून रखडलेला खड्ड्यातील रस्ता अखेर मार्गस्थ शाहूनगर सिद्धार्थ नगर आंबेडकर कॉलनी जुना पावर हाऊस सह पंचक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त.!

March 22, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी अनमोल कांबळे

पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे व आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या संयुक्त संकल्पनेतून अखेर पाचगणी येथील गॅस गोडाऊन समोरील अनेक वर्षांपासून रखडलेला खड्ड्यातील रस्ता अखेर मार्गस्थ शाहूनगर सिद्धार्थ नगर आंबेडकर कॉलनी जुना पावर हाऊस सह पंचक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त.

पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे व विद्यमान नगरसेवक व घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या संयुक्त संकल्पनेतून पाचगणी येथील गोडाऊन समोरील रहदारीच्या मुख्य रस्त्याला अनेक वर्षांपासून असलेला खड्डा व पावसातील साचलेल्या पाण्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेता पाचगणी शहराचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे व आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक शेखर कासुर्डे यांच्या संयुक्त संकल्पनेतून अखेर अनेक वर्षांनी या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात आले असून सदरचा रस्ता हा कॉंक्रिटीकरण करून पुढील पंचक्रोशीतील व शहरातील नागरिकांकरिता खुला करण्यात आला आहे या निर्णयामुळे सिद्धार्थ नगर शाहूनगर आंबेडकर कॉलनी व पुढील शहरातील सोसायटीमध्ये नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून शहरातील विकासाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून केलेल्या विकास कामानिमित्त शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

शिवराज उद्योग समूहाच्या माध्यमातून आमच्या सरकारने राज्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या योजना या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे आरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप कवाडे यांचे कासवंड येथील प्रतिपादन .!

March 20, 2026

पाचगणी प्रतिनिधी   शिवराज उद्योग समूहाच्या माध्यमातून आमच्या सरकारने राज्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या योजना या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील…