-
सातारा एमआयडीसी मध्ये सुरू असणारी गुटखा कंपनी सील करा नंतर छोट्या टपरी चालकांवरती कारवाया करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी..!

प्रतिनिधी सातारा सातारा एमआयडीसी मध्ये सुरू असणारी गुटखा कंपनी सील करा नंतर छोट्या टपरी चालकांवरती कारवाया करा पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. सातारा जिल्हा हा क्रांतीकारांचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये नशेचं विष पेरणारे विषारी आले तरी कुठून? पोलीस करतायत तरी काय? असा असणारा प्रश्न ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्यRead…
-
राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.!

प्रतिनिधी सातारा राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.! राज्यातील होणाऱ्या महिला अत्याचार व कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता कायदे तज्ञ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकीलRead…
-
ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी गोदाम आग प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर संबंधित आरोपी महिलेला अटक पूर्व जामीन मंजूर..!

प्रतिनिधी सातारा ॲड विकास पाटील शिरगावकर यांचा भिवंडी गोदाम आग प्रकरणी भिवंडी न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर संबंधित आरोपी महिलेला अटक पूर्व जामीन मंजूर. भिवंडी तालुका जिल्हा.ठाणे येथील वळ पाडा या गावी गोदाम मध्ये श्री स्वामी समर्थ वेअर हाऊस मध्ये दि.१४/६/२०२५ अकस्मात आग लागली होती व त्या आगी मध्ये एक व्यक्तीचा होरफळून मृत्यू झाल्या प्रकरणी सदोषRead…
-
आग दुर्घटना व गॅस सुरक्षे संदर्भात सुरू असणाऱ्या अधिवेशनामध्ये तात्काळ विरोधी पक्ष नेत्यांनी हा तारांकित प्रश्न मांडला पाहिजे विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी मांडले मत.!

प्रतिनिधी सातारा आग दुर्घटना व गॅस सुरक्षे संदर्भात सुरू असणाऱ्या अधिवेशनामध्ये तात्काळ विरोधी पक्ष नेत्यांनी हा तारांकित प्रश्न मांडला पाहिजे विचारवंत वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी मांडले मत. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेअरहाऊस, गोडाऊन, घरगुती स्वयंपाकगृह यामध्ये वारंवार लागणाऱ्या मानव निर्मित आग व गॅस स्फोटांच्या दुर्घटना घटना वाढत असताना राज्यामध्ये दिवसान दिवस घटनांचे प्रमाण मोठ्याRead…
-
महाबळेश्वरातील भौसे येथील सर्व फायनल प्लॉट सर्व्हे नं.३१ मधील कारवाईकडे जिल्ह्याच्या नजरा….!अवैध्य बांधकामाची अखेर १३ महिन्यानंतर चौकशी पूर्ण सातारा जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.?
प्रतिनिधी दिनांक 3-7-2025 सातारा जिल्ह्यातील मौजे भौसे ता.महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर ३१व त्या मधील सर्व फायनल प्लॉट म्हणजेच सध्याचे विंडसर पार्क रिवाईज बंगलो येथील मिळकतीचा क.जा.प पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा इत्यादी आजपर्यंत कधीही झालेले नसून सर्व्हे नंबर ३१ मधील सर्व फायनल प्लॉट व विंडसर पार्क रिवाइज बंगलो हे बेकायदेशीर असल्याचे खुद्द महाबळेश्वर तहसिलदार यांनी दिलेल्याRead…
-
महाबळेश्वरातील भौसे येथील सर्व फायनल प्लॉट सर्व्हे नं.३१ मधील कारवाईकडे जिल्ह्याच्या नजरा..!अवैध्य बांधकामाची अखेर १३ महिन्यानंतर चौकशी पूर्ण सातारा जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार.?
प्रतिनिधी : दिनांक 3-7-2025 सातारा जिल्ह्यातील मौजे भौसे ता.महाबळेश्वर येथील सर्व्हे नंबर ३१व त्या मधील सर्व फायनल प्लॉट म्हणजेच सध्याचे विंडसर पार्क रिवाईज बंगलो येथील मिळकतीचा क.जा.प पत्रक फाळणी नकाशा,मोजणी नकाशा इत्यादी आजपर्यंत कधीही झालेले नसून सर्व्हे नंबर ३१ मधील सर्व फायनल प्लॉट व विंडसर पार्क रिवाइज बंगलो हे बेकायदेशीर असल्याचे खुद्द महाबळेश्वर तहसिलदार यांनीRead…
-
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड.!

प्रतिनिधी सातारा ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड. लोकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरून सामाजिक चळवळीचा लढा लढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवरती जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी नवीन जबाबदारी टाकली असल्याचे दिसून आले आहे, शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सामाजिक चळवळीचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी नवीनRead…
-
भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ..!

भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ. प्रतिनिधी सातारा सातारा पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी गेल्या आठ दिवसांपासून RTO प्रादेशिक परिवहन विभागाच्या मनमानी कारभार करणाऱ्या व पंधरा वर्षांपासून एकाच जागेवरती कार्यरत असणाऱ्या दशरथ वाघुले व सुदर्शन गवळी या अधिकाऱ्यांविरोधात समानतेच्याRead…
-
सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर..!

सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर. प्रतिनिधी सातारा सातारा क्लब हा नोंदणाकृत नसताना त्याला हॅाटेलचा परवाना व दारू परवाना दिला गेला हे कागदपत्रे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी समोर आणले आहेत. सातारा क्लब फोरम हा कंपनी कायदा कलम-८ प्रमाणे नोंदणाकृत केलेनंतर तेथे हॅाटेल व दारूRead…
-
मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक पुस्तके वाटप करणार..!

मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक पुस्तके वाटप करणार., प्रतिनिधी अनमोल कांबळेRead…
