-
भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ..!

भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ. प्रतिनिधी सातारा सातारा पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी गेल्या आठ दिवसांपासून RTO प्रादेशिक परिवहन विभागाच्या मनमानी कारभार करणाऱ्या व पंधरा वर्षांपासून एकाच जागेवरती कार्यरत असणाऱ्या दशरथ वाघुले व सुदर्शन गवळी या अधिकाऱ्यांविरोधात समानतेच्या…
-
सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर..!

सातारा क्लब दारू परवाना रद्द करणे बाबतची जिल्हाधिकारी यांच्या समोरील सुनावणी पूर्ण ॲड विकास पाटील शिरगांवकर. प्रतिनिधी सातारा सातारा क्लब हा नोंदणाकृत नसताना त्याला हॅाटेलचा परवाना व दारू परवाना दिला गेला हे कागदपत्रे ॲड विकास पाटील शिरगावकर यांनी समोर आणले आहेत. सातारा क्लब फोरम हा कंपनी कायदा कलम-८ प्रमाणे नोंदणाकृत केलेनंतर तेथे हॅाटेल व दारू…
-
मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक पुस्तके वाटप करणार..!

मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज मला विज्ञान आणि ज्ञान शिकवतो आणि माझं कर्तव्य आहे मला मिळालेले ज्ञान मी लोकांना द्यावे हेच खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडून खरे अभिवादन असेल ACP संजय कांबळे मुंबई पोलीस 14 एप्रिल रोजी भिलार गावामध्ये 200 हून अधिक पुस्तके वाटप करणार., प्रतिनिधी अनमोल कांबळे…
-
पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पत्र.!

प्रतिनिधी सातारा पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड अतिप्रसंग प्रकरणांमध्ये पिढीतेच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सरकारने विकास पाटील शिरगावकर यांची नियुक्ती करावी आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांन सह मुख्यमंत्र्यांना पत्र. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील युवती वरती पुणे स्वारगेट बस स्टॅन्ड येथे घडलेल्या अतिप्रसंगांमध्ये महाराष्ट्र सरकारने आरोपीला अटक केली असल्याने पीडितेच्या बाजूने सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये बाजू मांडण्याकरिता सातारा…
-
अखेर स्वारगेट पोलिसांना यश शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या अवळल्या..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे अखेर स्वारगेट पोलिसांना यश शिवशाही बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुस्क्या अवळल्या. स्वारगेट ते फलटण प्रवास करणाऱ्या एका 26 वर्षीय युती वरती स्वारगेट बस स्थानकावरती अति प्रसंग करत दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी हा फरार झाला होता व आरोपी हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यानंतर चक्क स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास एक…
-
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रणित मोरे आक्रमक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोटो काढून वाई खंडाळा महाबळेश्वर परिसरातील कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या वासुदेव शर्मा व त्याचा हस्तक जयवंत मोरे यांच्यावरती तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा…!

प्रतिनिधी अनमोल कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे प्रणित मोरे आक्रमक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोटो काढून वाई खंडाळा महाबळेश्वर परिसरातील कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या वासुदेव शर्मा व त्याचा हस्तक जयवंत मोरे यांच्यावरती तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा.. मा: नरेंद्र मोदी विचार मंचाचा मी देशाचा उपाध्यक्ष आहे असे सांगत वाई खंडाळा महाबळेश्वर मध्ये लोकांची व कामगार वर्गाची फसवणूक करणाऱ्या…
-
आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार.

आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात जीवन प्रधिकरणाच्या अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार. प्रतिनिधी सातारा आकाशवाणी झोपडपट्टीतील पाण्याच्या टंचाई संदर्भात गुरुवारी पॅंथर सेना महिला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ यानी जीवन प्राधिकरण अधिकारी गडकरी यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत आवाज उठवला होता व त्याच अनुषंगाने गडकरी यांचा मनमानी कारभार…
-
साताऱ्यात बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रस्त्यावरती पडलेल्या खड्यांमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्याकडून अनोख्या पद्धतीत गोट्या खेळो आंदोलन.

प्रतिनिधी सातारा साताऱ्यात बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रस्त्यावरती पडलेल्या खड्यांमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्याकडून अनोख्या पद्धतीत गोट्या खेळो आंदोलन. सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या समोरील रोड वरती सर्वात मोठ्या पडलेल्या बघदाड खड्या मुळे यशवंतराव चव्हाण कॉलेज मुख्य रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वृद्ध महिला मुली मुले शिक्षक यांना वारंवार खड्याच्या समस्यांमुळे गाड्यांचे एक्सीडेंट…
-
(ॲड) महमूद प्राचा (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांनी एस सी एस टी ओ बी सी सहित वव्फ बोर्डासाठी केंद्रातील उभारलेल्या लढ्याला देशातून पाठिंबा मिळत असताना आत्ता साताऱ्यातून आदित्य गायकवाड यांचा पाठिंबा जाहीर

प्रतिनिधी सातारा (ॲड) महमूद प्राचा (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन यांनी एस सी एस टी ओ बी सी सहित वव्फ बोर्डासाठी केंद्रातील उभारलेल्या लढ्याला देशातून पाठिंबा मिळत असताना आत्ता साताऱ्यातून आदित्य गायकवाड यांचा पाठिंबा जाहीर. जगप्रसिद्ध वकील (ॲड) मेहमूद जी प्राचा यांनी देशात एस सी एस टी ओ बी सी समाजाचे प्रतिनिधित्व करत वंचित समाजाच्या घटकांना…
-
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा महासचिव आशिष मोरे यांच्या आंदोलनाने सातारा नगरपालिका दणाणली.

प्रतिनिधी सातारा सातारा शहरातील रस्त्याच्या ढिसाळ डांबरीकरणाच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महासचिव आशिष मोरे यांनी पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील मुख्य रस्त्याच्या निकृष्ट डांबरीकरणा संदर्भात आज रोजी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महासचिव आशिष मोरे महिला जिल्हाध्यक्ष सविता सपकाळ सातारा शहर अध्यक्ष सुशांत वायदंडे जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ गायकवाड जावली तालुका अध्यक्ष…
