-
लढा महाराष्ट्र च्या बातमीचा अखेर दणका राजपुरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी बेकायदेशीरीत्या हजारो ब्रास उत्खनन करून बांधकाम करणाऱ्या राजवाड्याचा अखेर पंचनामा पूर्ण पुढील कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात पंचनामा पाठवला..!

लढा महाराष्ट्र च्या बातमीचा अखेर दणका राजपुरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी बेकायदेशीरीत्या हजारो ब्रास उत्खनन करून बांधकाम करणाऱ्या राजवाड्याचा अखेर पंचनामा पूर्ण पुढील कारवाई करिता वरिष्ठ कार्यालयात पंचनामा पाठवला. प्रतिनिधी अनमोल कांबळे प्रशासनाला मूर्ख समजत काही मलई खाणाऱ्या महसुली अधिकाऱ्यांच्या जीवावरती आपल्या पैशाची ताकद दाखवत राजपूरी येथील टेबल लँड च्या पायथ्याशी वन सदृश्य क्षेत्रामध्येRead…
-
राज्यात आगीमुळे घडत असणाऱ्या घटना वेदनादायी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी राज्य शासनाने कडे कोट पणे करावी ॲड विकास पाटील शिरगावकर..!

राज्यात आगीमुळे घडत असणाऱ्या घटना वेदनादायी आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी राज्य शासनाने कडे कोट पणे करावी ॲड विकास पाटील शिरगावकर. प्रतिनिधी अनमोल कांबळे स्वातंत्र्य सैनिक कै. गजानन बंडोजी पाटील (यादव) यांच्या घराचा आदर्श वारसा घेऊन वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्व ॲड विकास पाटील शिरगावकर हे १९९३ साली ठाणे जिल्हात वकिली करू लागले, त्यांनी सातारा कॅाRead…
-
((ॲड) (डॉ) अन्वर हुसेन (लेखक) अनमोल कांबळे (ॲड) निकुंज पाटील ओबीसी (नेते) इकबाल अन्सारी (ॲड) रसूल शेतारी (ॲड) धीरज भट या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांन सह इतर कार्यकर्त्यांकडून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटी जरांगे पाटील काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष..,?*

जालना प्रतिनिधी (ॲड) (डॉ) अन्वर हुसेन (लेखक) अनमोल कांबळे (ॲड) निकुंज पाटील ओबीसी (नेते) इकबाल अन्सारी (ॲड) रसूल शेतारी (ॲड) धीरज भट या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांन सह इतर कार्यकर्त्यांकडून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटी जरांगे पाटील काय घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष.? दिनांक २९/१०/२०२४ रोजी जालना अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्याRead…
-
पांचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार गडगंज संजय मोरे च्या हस्तकांकडून निकृष्ट दर्जाचे काम पाचगणी करांच्या माथे मात्र क्रशन ग्रिट पावडर चा मारा.

प्रतिनिधी पांचगणी पांचगणी एसटी महामंडळ बस स्टॉप येथे मुख्यमंत्र्यांच्या वतीने मंजूर केलेल्या निधीतील कामाचा दर्जा खालावला मुख्यमंत्र्यांच्या नावावरती मात्र ठेकेदार गडगंज संजय मोरे च्या हस्तकांकडून निकृष्ट दर्जाचे काम पाचगणी करांच्या माथे मात्र क्रशन ग्रिट पावडर चा मारा.पांचगणी येथील एसटी बस स्टॉप येथे चांगल्या दर्जाचा रोड असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या वतीने पाचगणी येथील एसटी महामंडळ बस स्टॉपRead…
-
खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश.

प्रतिनिधी शिरवळ खंडाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आदित्य गायकवाड आशिष मोरे सिद्धनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेत जाहीर प्रवेश…. खंडाळा शिरवळ येथील वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यरत असणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा ऑल इंडिया पॅंथर सेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे या प्रवेशा दरम्यान आदित्य गायकवाड अनमोल कांबळे आशिष मोरे सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते यावेळी प्रवेशRead…
-
भारत बंदला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे स्पष्टीकरण.

प्रतिनिधी पांचगणी भारत बंदला ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांचे स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात भारत बंदचे आंदोलन या देशांमध्ये उभे राहत आहे या भारत बंदला सर्व संघटनांनी पाठिंबा देत आपले मत व्यक्त केले असल्याने या निर्णयाच्या विरोधात दिनांक 21 रोजी भारत बंदची हाकRead…
-
पाकिस्तानचे हस्तक पाचगणी पर्यंत पाचगणी येथील प्रकार सर्वे नंबर 128/ मध्ये न्यू वेरा शाळा करती तरी काय?

पाकिस्तानचे हस्तक पाचगणी पर्यंत पाचगणी येथील प्रकार सर्वे नंबर 128/ मध्ये न्यू वेरा शाळा करती तरी काय? शाळेचा पैसा भारत विरोधी कारवाया करण्याकरिता दहशतवाद्यांच्या खिशात जातोय की काय? आदित्य गायकवाड अनमोल कांबळे यांचा जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना सवाल. प्रतिनिधी पांचगणी देशभरात शैक्षणिक स्थळ म्हणून ओळखले जाणाऱ्या पाचगणी येथील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे चक्क शासनाच्याRead…
-
घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारं

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रतिनिधी सातारा ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाचीRead…
-
घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. कारण आता हे अभियान लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रतिनिधी सातारा ‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेघरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाचीRead…
-
आज भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. यामध्ये एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे.
प्रतिनिधी अनमोल कांबळे विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात उतरली होती. मात्र तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.यामुळे आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, प्रस्थापित आणि बलदंड व्यवस्थेविरोधात आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर लढणारीRead…
