-
पांचगणी येथील वाल्मीक बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधला भ्रष्टाचार बाहेर काढणार संतोष चव्हाण.

प्रतिनिधी पांचगणी पांचगणी येथील वाल्मीक बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी मधला भ्रष्टाचार बाहेर काढणार संतोष चव्हाण. पांचगणी येथील वाल्मीक नगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी निर्माण केलेली वाल्मीक हाउसिंग सोसायटी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत संतोष चव्हाण यांनी भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले आहे, वाल्मीक हौसिंग सोसायटी ही कैलासवासी सोंमचंद चव्हाण यांनी सफाई कर्मचाऱ्यांना एकत्र करून स्थापनRead…
-
दिनांक 19/12/ 2024 रोजी पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधारात फायनल प्लॉट नंबर 533/ मध्ये तहसीलदारांनी केलेली कारवाई ही दीपक कांबळे मुळेच अखेर दीपक कांबळे यांनी पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी डॉक्टर किरण सालपे यांना मानसिक त्रास देणे हाच आमचा मूळ हेतू मुख्याधिकाऱ्यांनीही डॉक्टरांना त्रास न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करू दीपक कांबळे.

प्रतिनिधी पांचगणी दिनांक 19/12/ 2024 रोजी पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये रात्रीच्या अंधारात फायनल प्लॉट नंबर 533/ मध्ये तहसीलदारांनी केलेली कारवाई ही दीपक कांबळे मुळेच अखेर दीपक कांबळे यांनी पोस्ट करत स्वीकारली जबाबदारी डॉक्टर किरण सालपे यांना मानसिक त्रास देणे हाच आमचा मूळ हेतू मुख्याधिकाऱ्यांनीही डॉक्टरांना त्रास न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करू दीपक कांबळे पांचगणी येथील फायनलRead…
-
माझ्यावरती द्वेषापोटी तहसीलदारांनी कारवाई केली माझा काटा काढण्याचा प्रयत्न हा सहा महिन्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना याची सर्व कल्पना सहा महिन्यापूर्वीच पत्राद्वारे देऊन ठेवली आहे तशाच प्रकारे कारवाई आज माझ्या वरती करण्यात आली आहे मला न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर मरेपर्यंत उपोषण करीन अनमोल कांबळे.

प्रतिनिधी पांचगणी माझ्यावरती द्वेषापोटी तहसीलदारांनी कारवाई केली माझा काटा काढण्याचा प्रयत्न हा सहा महिन्यापासूनच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांना याची सर्व कल्पना सहा महिन्यापूर्वीच पत्राद्वारे देऊन ठेवली आहे तशाच प्रकारे कारवाई आज माझ्या वरती करण्यात आली आहे मला न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर मरेपर्यंत उपोषण करीन अनमोल कांबळे. पांचगणी येथील फायनल प्लॉट नंबर 533/NA/ प्रॉपर्टी मध्येRead…
-
हास्य निर्माता भाऊ कदम यांची वावगिरी 6 डिसेंबर नंतर बाहेर काढू अनमोल कांबळे…!

प्रतिनिधी अनमोल कांबळे हास्य निर्माता भाऊ कदम यांची वावगिरी 6 डिसेंबर नंतर बाहेर काढू अनमोल कांबळे. महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला हसवणाऱ्या व एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या ॲक्टर भाऊ कदम यांनी महाराष्ट्रातील एका विशिष्ट पक्षाचा आधार घेत महाबळेश्वर पाचगणी या शहरांमध्ये पर्यावरणाचा घात करत, पर्यावरणाच्या झाडांची हत्या केलेली आहे, असे अनमोल कांबळे म्हणालेRead…
-
एकनाथ शिंदे गावी येताच प्रवीण भिलारे यांचे वक्तव्य महाबळेश्वर तालुका हा साहेबांच्या पाठीमागे महायुतीतील नेत्यांनी पुन्हा एकदा साहेबांच्या खांद्यावरती महाराष्ट्राची धुरा द्यावी साहेबच महाराष्ट्रला योग्यरित्या विकासाची दिशा देऊ शकतात..!

एकनाथ शिंदे गावी येताच प्रवीण भिलारे यांचे वक्तव्य महाबळेश्वर तालुका हा साहेबांच्या पाठीमागे महायुतीतील नेत्यांनी पुन्हा एकदा साहेबांच्या खांद्यावरती महाराष्ट्राची धुरा द्यावी साहेबच महाराष्ट्रला योग्यरित्या विकासाची दिशा देऊ शकतात. प्रतिनिधी अनमोल कांबळे महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र असणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बणलेल्या महाराष्ट्र राज्याचे विसावे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्यालाRead…
-
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावरती राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या प्रयत्नांना उद्या यश मिळेल आणि आबा विजयाचे मानकरी ठरतील श्री विशाल गोळे..!

विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावरती राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वात आम्ही केलेल्या प्रयत्नांना उद्या यश मिळेल आणि आबा विजयाचे मानकरी ठरतील श्री विशाल गोळे. प्रतिनिधी अनमोल कांबळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावल्याने आता विजयाची प्रतीक्षा उरली असल्याने महाबळेश्वर तालुक्यामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात मकरंद आबाRead…
-
राजेंद्र शेठ राजपुरेच्या उपस्थितीमध्ये कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळेचां निर्धार गावचे 100% मतदान मकरंद आबा पाटलांनाच होणार !

राजेंद्र शेठ राजपुरे च्या उपस्थितीमध्ये कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळेचां निर्धार गावचे 100% मतदान मकरंद आबा पाटलांनाच होणार…… प्रतिनिधी अनमोल कांबळे महाबळेश्वर तालुक्यातील सर्वसमावेशक लोकमान्य नेतृत्व असणारे श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांना कासवंड गावातून प्रचंड भरघोस मतदान देण्याचा निर्धार ग्रामपंचायत सदस्य निलेश गोकुळ गोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलाRead…
-
भिलार येथे कार्यरत असणाऱ्या पवार नावाच्या तलाठ्याच्या टक्केवारीची आकडेवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती तलाठ्यांच्या चिरंजीवांच्या लँड डेव्हलपिंग कंपनीचा नक्की रोल काय ?कपूर नावाच्या व्यक्तीला नोटीस न काढता बनावट दस्त पवार तलाठ्यांनी कसा काय नोंदवला?

प्रतिनिधी अनमोल कांबळे भिलार येथे कार्यरत असणाऱ्या पवार नावाच्या तलाठ्याच्या टक्केवारीची आकडेवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती तलाठ्यांच्या चिरंजीवांच्या लँड डेव्हलपिंग कंपनीचा नक्की रोल काय ?कपूर नावाच्या व्यक्तीला नोटीस न काढता बनावट दस्त पवार तलाठ्यांनी कसा काय नोंदवला? मिळालेल्या माहितीनुसार महाबळेश्वर तालुक्यामध्ये नेहमी वादग्रस्त विषयांमध्ये चर्चेत असणारे एस के पवार नावाच्या तलाठ्याने आता मात्र कहरच केला असल्याचीRead…
-
प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या कडून तायघाट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज रोजी वृक्षरोपण करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या कडून तायघाट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आज रोजी वृक्षरोपण करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रतिनिधी पांचगणी दिनांक 21/ 10/2024 रोजी तायघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या वतीने संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपRead…
-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये क्लार्क असणाऱ्या कौस्तुभ भोकरेला मतदान फोडण्यासाठी प्रशासन अभय कुणाच्या आशीर्वादाने देतय अनमोल कांबळे आशिष मोरे यांची पत्राद्वारे प्रांताधिकार्यांकडे मागणी.

प्रतिनिधी महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये क्लार्क असणाऱ्या कौस्तुभ भोकरेला मतदान फोडण्यासाठी प्रशासन अभय कुणाच्या आशीर्वादाने देतय अनमोल कांबळे आशिष मोरे यांची पत्राद्वारे प्रांताधिकार्यांकडे मागणी. महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये गेल्या 13/ वर्षांपासून एकाच जागेवरती ठिय्या मांडून बसणाऱ्या तहसील कार्यालयामध्ये क्लार्क या पदावरती कार्यरत असणाऱ्या व पोक लॅण्ड व्यवसायात भागीदारी असणाऱ्या क्लार्क कौस्तुभ भोकरे याचीRead…
