-
रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश..!

प्रतिनिधी अनमोल कांबळे रखडलेल्या विकासाला लवकरात लवकर चालना द्या पाचगणीतील सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांचा मुख्याधिकाऱ्यांसमोर आक्रोश मौजे पाचगणी येथील सिद्धार्थनगर मधील रस्ते गटरे व अनेक सामाजिक विषयांवरती सिद्धार्थ नगर येथील रहिवाशांनी पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांची भेट घेत मुख्याधिकाऱ्यांसमोर आपल्या हक्काच्या मागण्यांचा आक्रोश केला असल्याचे पायाला मिळाले आज सकाळी ११ च्या सुमारास पाचगणी नगरRead…
-
गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे

प्रतिनिधी पांचगणी गट्रे ही नाहीत दवाखान्याला डॉक्टरही नाही सिद्धार्थनगर ची दैनंदिन अवस्था माजी नगरसेवकांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरती आता तरी प्रशासनाने कामाला लागावे अर्जुन जेधे पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये प्रशासनाच्या योजनेमध्ये असणारा बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे उद्घाटन होत असताना ते उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले होते मात्र उद्घाटन झालं प्रशासनाचा आलेला लाखो रुपयाचा फंड वापरला गेलाRead…
-
प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे.

प्रतिनिधी पांचगणी प्रभागांमध्ये रखडलेला विकास पाहता लोकांच्या आग्रा खातीर निवडणुकीला सामोरे जावे लागेल आनंद कांबळे. नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स 16 सप्टेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारीच्या आत निवडणुका होणार हे निश्चित झाल्यानंतर आता आपापल्या प्रभागासह वॉढ प्रणालीमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपला गोपनीय प्रचार सुरू केला असल्याचे पाहायला मिळाले असून पाचगणीतील सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळेRead…
-
मौजे पाटखळ बेपत्ता शरद मधुकर पवार खून खटल्या प्रकरणी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकरांचा जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर पोलिसांवर पुरावा नष्ट केल्याचा ठपका सर्व आरोपींना जामीन मंजूर.!

प्रतिनिधी सातारा मौजे पाटखळ बेपत्ता शरद मधुकर पवार खून खटल्या प्रकरणी न्यायालयात ॲड विकास पाटील शिरगावकरांचा जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर पोलिसांवर पुरावा नष्ट केल्याचा ठपका सर्व आरोपींना जामीन मंजूर. मौजे पाटखळ (ता. सातारा) येथील शरद मधुकर पवार यांच्या सण दिनांक ८/८/२०२३ मध्ये बेपत्ता प्रकरणाने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडवली होती. या प्रकरणी झालेल्या तपासात अनेक गंभीर बाबीRead…
-
समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार..!

प्रतिनिधी पांचगणी समाजाच्या विविध प्रश्नांकरिता लढा देऊन आपल्या भूमीतल्या माणसाला आपलेसे करणाऱ्या मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत जल्लोषात सत्कार. पाचगणी महाबळेश्वर परिसरातील गावाकडचा माणूस मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या अडीअडचणीला धावून जाणाऱ्या व समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करणाऱ्या भिलार गावचे सुपुत्र व मुंबई पोलीस उपायुक्त संजय कांबळे या भूमिपुत्राचा जन्मभूमीत आज जल्लोषात पाचगणीRead…
-
पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही.!

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगरपरिषद निवडणूक 2025 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींचा पाऊस वॉर्डरचना बोगस नावे व अन्य विषयांवरती खडाजंगी निवडणूक आयोगाला सर्व हरकती पाठवणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्वाही. नगरपालिका निवडणुकी संदर्भात शासनाकडून प्रभाग रचना जाहीर होतात आज वाई उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांच्या दालना मध्ये पाचगणी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात प्रभाग रचना हरकती संदर्भातील शेवटची तारीख देण्यात आली होतीRead…
-
महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य? भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका..!

प्रतिनिधी अनमोल कांबळ महाबळेश्वरच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवरती केलेल्या कारवाया योग्य की अयोग्य भोसे येथील कारवाई झालेल्या बांधकामांची कामे पुन्हा नव्याने सुरू नवनिर्वाचित तहसीलदार मस्के यांच्यासह गाव कामगार तलाठी यांची मात्र बघ्याची भूमिका.. मौजे भोसे येथील अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बडगा उभरात महाबळेश्वर तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार तेजस्विनी खोचरे पाटील यांनी महाबळेश्वर शहराच्याRead…
-
पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..!

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी शहरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा लोकप्रिय मा: नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण. पाचगणी शहरासह परिसरामध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साह मध्ये साजरा झाला असल्याचे पाहायला मिळाले पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाला नगरपरिषद शाळा क्रं १/ येथे सुरुवात झाली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहणRead…
-
राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.!

प्रतिनिधी सातारा राज्यभर होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर घटनांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा आदित्य गायकवाड यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सुपूर्त.! राज्यातील होणाऱ्या महिला अत्याचार व कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता कायदे तज्ञ वकील ॲड विकास पाटील शिरगावकर यांची राज्यातील गंभीर प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकीलRead…
-
जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी ? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?

प्रतिनिधी पांचगणी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाचगणीतील हॉटेलांमध्ये रात्रीच्या बैठका कशासाठी? जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.? दिनांक ९/७/२०२५ रोजी सातारा जिल्हा कार्यालयातील बांधकाम परवानगी मिळणाऱ्या टेबलचा तिडके नावाचा कर्मचारी हा रात्रीच्या वेळेस ९:५९: मिनिटाने पाचगणी येथील पारसी पॉईंट या ठिकाणी एका आलिशान गाडीतून उतरल्याने व हातामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील फायलींचा गट्टा असल्याने आज दिवसभर पाचगणी शहरांमध्ये हाRead…
