-
शाईफेक प्रकरणी मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांचे राजकीय लोकप्रतिनिधी प्रमाणे वरिष्ठ व पाचगणी शहर परिसरातील नागरिकांना घेत समस्त पर्यायानचा आधार घेत दबावतंत्राचा वापर?…..

पाचगणी प्रतिनिधी….. महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपरिषदेचे मुख्यधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर चार दिवसांपूर्वी पाठीमागून कोणीतरी शाइफेक केली.त्याचा निषेध नगरपरिषद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील नगर पालिका प्रशासनाने व पाचगणी नागरपालिकेने मात्र ठेकेदाराना आदेश देऊन रोजनदारीवर काम करत असलेल्या लोकांना घेऊन नोंदवला आणि आम्ही ही निषेध व्यक्त केला. हे सगळं घटना घडली त्याच दिवशी झाले.होयलाच पाहिजे शासकीय अधिकारी हेRead…
-
मौजे भोसे गावातील बेकायदेशीर उत्खननाची माती पाचगणी नगरपालिकेच्या माथे आणून टाकत असल्याच्या निषेधार्थ सरपंचांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत भोसे कार्यालयाच्या दालना समोर माती फेक आंदोलन करणार – अनमोल कांबळे

पाचगणी प्रतिनिधी आदर्श गाव म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकाच्या गावा शेजारील भोसे गावाला जणू एजंटांचा वेळखाच पडला आहे की काय असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या आणि देवस्थान जागा असणाऱ्या जागेत प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून उत्खनन करायचं गावातीलचRead…
-
गली गली मे शोर हे मुख्य अधिकारी चोर हे चले जाव चले जाव गिरीश दापकेकर चले जाव च्या घोषणेने पाचगणी नगरपालिका दणानली

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी नगरपालिका कार्यालया समोर दिनांक 3/10/2022 रोजी अनमोल कांबळे यांनी गाढव आंदोलनाचे नियोजन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व वाढत्या भ्रष्टाचारा विरुद्ध केले होते या आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण अडसुळ रिषभ सपकाळ यांचा सक्रिय सहभाग असल्याचे चित्र दिसून आले गदा हे गदा हे मुख्याधिकारी गदा हैRead…
-
अवघ्या 3 दिवसांत अखेर दांडेघर ग्रामस्थांनची लबाडी उघड, गाव विकल्याचा खोटा बनाव.. महिती अधिकारात माहिती उघड…110 ग्रामस्थांनवर तोंड लपविण्याची वेळ सर्व स्तरांतून निषेध….

पाचगणी प्रतिनिधी….मौजे दांडेघर ता महाबळेश्वर जि सातारा येथील मौजे दांडेघर हे संपूर्ण गाव इनाम वर्ग 3 चे गाव असून या गावाला सारा माफी नाही.व देवस्थानचे मालक सात-बारा सदरी 247 हेक्टर ची नोंद श्री सुहास वाकडे यांचे नावे आहे. मात्र दांडेघर गावचे जातीयवादी समाजकंटक स्वतःला स्वयंघोषित पुढारी समजणारे यांनी दिनांक 24-9-2022 रोजी सोशल मीडियावर संदेश टाकूनRead…
-
मौजे दांडेघर गाव विकले आहे असे भासवून पूनम कांबळे यांना बदनाम करणाऱ्या ची चौकशी करून अहवाल सादर करा सातारा पालकमंत्र्यांचे पोलीस अधीक्षकांना आदेश.

सातारा प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर हे गाव विकले आहे असे सांगून लोकांची माती भडकवणाऱ्या व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून बदनामी करणाऱ्या गाव गुंडांन वरती चौकशी करून त्वरित कारवाई करा असे आदेश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज सातारा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत मौजे दांडेघर हे गाव संपूर्ण इनाम वर्ग 3/ चे असूनRead…
-
सहा वर्षानंतर देवस्थान दांडेघर गावचे मालक सुहास वाकडे यांची प्रतीक्षा संपली उपविभागीय प्रांताधिकार्यांच्या निर्णयानंतर कायदे तज्ञ ॲड. रविराज जोशी यांच्या माध्यमातून सुहास वाकडे यांचा विजय

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे दांडेघर येथील संपूर्ण गावचे मालक श्री सुहास लक्ष्मण वाकडे अशी ज्यांची गावच्या बुक नंबर पाच मध्ये नोंद आहे व हे स्वतः शासकीय कागदोपत्रे 247/ सेक्टर चे मालक आहेत व या निर्णया वरती आता मुंबई उच्च न्यायालयासह उपविभागीय प्रांताधिकारी वाई यांनी देखील शिक्कामोर्तब केल्याची चित्र दिसून येत आहे उपविभागीय प्रांत अधिकारी वाईRead…
-
वाई उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही आदेशाला केराची टोपली महाबळेश्वर तहसीलदारांच्या हलगर्जीपणामुळे निष्पापाचा बळी तहसीलदारांवरती सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा-अनमोल कांबळे.

महाबळेश्वर प्रतिनिधी महाबळेश्वर पाचगणी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचा वर्चस्व असल्याने व या बेकायदेशीर बांधकामांना खत पाणी घालण्याचे काम महसूल विभागातील अधिकारी करत असल्याने त्या खतपाण्यातील प्रमुख असणारे साधन म्हणजेच वाळू तस्करी, याच वाळू तस्करी ला वर्धहस्त असणाऱ्या व अधिकाऱ्यांचा अधिकार वापरून काळी माया गोळा करणाऱ्याला प्रोत्साहन देत असणाऱ्या महसूल विभागातील महाबळेश्वर तालुक्यातील प्रमुखRead…
-
पाचगणी मीनलबेंन मेहता कॉलेज मधील प्राध्यापक वांगीकर यांचे राजकारण थांबवून त्यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करा अनमोल कांबळे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा न कडे निवेदना द्वारे मागणी

पाचगणी प्रतिनिधी पाचगणी पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणारे बहुजनांचा शिक्षणाचा आधारस्तंभ असणारे एकमेव कॉलेज मीनलबेन मेहता कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या गटातटांमध्ये चालू असलेले राजकारण थांबवा व मागच्या दोन्ही प्राचार्यांच्या नावाने बेनामी पत्र देऊन त्यांची बदनामी करून सर्व कट कारस्थाने रचून त्या प्राचार्यांचा पत्ता कट करणारे व कॉलेज वरती आपलं वर्चस्व कायम ठेवणारे प्राध्यापक वांगीकर यांची कॉलेजमधून तात्काळ हकालपट्टी करावीRead…
-
मुख्याधिकारी गिरीश दापकेकरांनी माजी नगरसेविकेच्या माध्यमातून 15 /लाखाची तोडपाणी केल्याने ?फायनल प्लॉट नंबर 527/मधील होंडा व दुबास, यांनी बांधकाम नियमावलीचा भंग केलेल्या इमारतीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष पाचगणी शहरात चर्चेला उधाण

पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे अनेक दिवसांपासून पाचगणी शहरात गाजत असलेल्या व बांधकाम विभागाची दिशाभूल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून दरीमध्ये उभी केलेल्या फायनल प्लॉट नंबर 527/ मधील इमारती वरती पाचगणी नगरपालिके मार्फत कारवाई होणार की नाही? प्रश्न प्रलंबित असतानाच आता एक नवीन खुलासा होत आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाच मजली इमारत उभी करत असताना मुख्याधिकारी गिरीश दापकेकरRead…

