-
पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,.

पुणे येथील झी 24 तास शेतकरी परिषद आयोजित कृषी पर्यटन या विषयावरती पुणे पर्यटन संचालनालयाच्या प्रमुख सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केल्याप्रकरणी झी 24 तास कडून मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सन्मान,. पुणे प्रतिनिधी झी 24 तास कडून शेतकरी परिषदेचे आयोजन केलेले होते त्यामध्ये कृषी पर्यटन या विषयावर सुप्रिया करमरकर (दातार) यांनी मार्गदर्शन केले सदर मार्गदर्शनामध्ये Read…
-
महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे,

महाबळेश्वर तालुक्याच्या पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या साताराच्या ABP माझाच्या पत्रकाराच्या नातेवाईकाचे अनाधिकृत बांधकाम तहसीलदारांनी कारवाई करून तात्काळ उध्वस्त करावे अन्यथा आंदोलन करू. अनमोल कांबळे, सातारा प्रतिनिधी महाबळेश्वर तालुका हा इको- सेन्सिटिव्ह झोन असून या तालुक्यांमध्ये अनेक बाहेरून येणाऱ्या धनदांडग्यांना स्थानिक दलाल दोन-तीन टाक्यांसाठी आश्रय देत असल्याने मोठ्या प्रमाणात बांधकामांच्या नावाखाली कट मारत आहेत परंतु ज्या प्रशासनाच्याRead…
-
आमच्या जीवनातील वास्तव्यथल्या व्यथा आणि या कथा कधी संपणार की अशाच राहणार महाबळेश्वर तालुक्यामध्ये घुमसपूर मधुमकरंद गडावरील रहिवाशांच्या व्यथा,

प्रतिनिधीअनमोल कांबळे महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाक देणारी महाबळेश्वर तालुक्याची, कथा घोणसपूर मधु मकरंद गडावरील रहिवाशांची वन खात्याच्या परवानगी नसल्याकारणाने रखडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे एकीकडे महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना राजरोसपणे वृक्षतोड होते बेभान पने वनपरिक्षेत्रामध्ये व वनसंदृष्य क्षेत्रामध्ये धनदांडगे वनविभागाच्या व शासनाच्या नियमांना आपल्याRead…
-
अनेक वर्षांपासून खंडर झालेल्या व नवनिर्वाचित सर्कल पारवे यांच्या प्रयत्नातून पुन्हा उभे राहिलेल्या पाचगणीतील तलाठी कार्यालयाचे नूतनीकरणाचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त मा. सौरभ राव यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न.

प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी, आंब्रळ, खिंगर, राजपुरी, दांडेघर, गोडवली या ठिकाणच्या लोकांचे प्रमुख केंद्रबिंदू असलेले पाचगणीतील तलाठी कार्यालय हे अनेक वर्षापासून ओस पडले होते सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारी मध्ये येणारी ही मिळकत असून या मिळकतीच्या विकासाला मुहूर्त मिळत नव्हता व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडे ढुंकूनही पाहत नव्हते मात्र नवनिर्वाचित सर्कल मा.पारवे व गावकामगार तलाठीRead…
-
अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी महाबळेश्वर तहसील कार्यालया वरती जन आक्रोश निदर्शने करत हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणत शासन यंत्रणेचा आंदोलकांकडून निषेध

महाबळेश्वर प्रतिनिधी… नांदेड जिल्हा बोंडार हवेली गावामध्ये एक जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही अन्यात गावगुंडांन कडून या युवकाची हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर हत्ये चे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रसह देशात उंमटू लागले त्याचेच प्रतीक म्हणून महाबळेश्वर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील विविध संघटनांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अक्षयRead…
-
मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये वादग्रस्त राजवाडा उध्वस्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना आत्ता नवनिर्वाचित तहसीलदार माझ्या खिशात म्हणत भिलार ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्यां घेतायत अशोक कांबळे योगेश कांबळे या शेतकऱ्याच्या जागेवरती ताबा शेतकऱ्याला अश्रू अनावर…,

प्रतिनिधीअनमोल कांबळे मौजे भिलार येथील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त संजय मोहन कांबळे यांनी मौजे भिलार येथील सर्वे नंबर 9/अ/ मध्ये इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करत आपल्या पदाचा गैरवापर करत पर्यावरणाला हानी पोहोचवत डोंगरदऱ्या पोखरत प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करत विहीर खोदत बेकायदेशीर राजवाडा उभा केला परंतु महसूल यंत्रणा संबंधित हा यंत्रणेतलाच भाग असल्याने वRead…
-
वनवे तलाठी यांच्या पंचनाम्याने महसूल यंत्रणेला खडबडून जाग महाबळेश्वर तहसीलदारांची मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ मध्ये दंडात्मक कारवाई तर इतर तलाठ्यांनी देखील वनवे तलाठी यांचा आदर्श घ्यावा,

महाबळेश्वर प्रतिनिधी मौजे आमशी येथील सर्वे नंबर 20/1/22/2/ या सर्वे नंबर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असून वंचित बहुजन आघाडीचे महाबळेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम भालेराव यांनी या विषयी आवाज उठवल्यानंतर व तक्रारी केल्यानंतर त्यांच्या तक्रारीला यश येत व वनवे तलाठी यांनी आपला महसूल यंत्रणेचा बाणा दाखवत वस्तुस्थितीचा पंचनामा केल्यानंतर महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटीलRead…
-
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांची पाट संचालनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका मात्र सुप्रिया करमरकर यांच्या नियोजनाचे व प्रामाणिकतेचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील व स्थानिक भूमिपुत्रांकडून कौतुक…

महाबळेश्वर प्रतिनिधी पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला महाबळेश्वर करांनी पाठ फिरवली असून पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांच्या मनमानी कारभाराचा व एकतर्फी निर्णयाचा या पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर फेस्टिवल ला फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, मनमानी कारभाराच्या माध्यमातून वाढीव मुदत वाढ देणे तक्रारदारांचे म्हणणे न ऐकणे व एकतर्फीRead…
-
पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर पर्यटन महोत्सव म्हणजे केवळ बंडलबाजी पणा मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये तक्रारींची निर्मूलन करण्या ऐवजी सजावटीचे निर्मूलन करणारे महोत्सव पर्यटनमंत्र्यांनी बंद कराव, अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवू अनमोल कांबळे

महाबळेश्वर प्रतिनिधी राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या जन्मभूमीत महाबळेश्वर मध्ये पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित महाबळेश्वर महोत्सव साजरा करण्याचे धोरण येत्या २७ मे ते २८ मे २०२३ / रोजी महाबळेश्वर या ठिकाणी साजरा करण्याचे धोरण आखलेले असून, या महोत्सवाच्या सुरुवातीलाच विरोध होताना दिसत आहे, आधी तक्रारींची निर्मूलन करा नंतर महोत्सव आयोजित करा मुख्यमंत्री जबाब दो पर्यटन मंत्रीRead…
-
दिनांक 17 मे च्या पाचगणी न्युज च्या खोट्या बातमीचा कासवंड ग्रामस्थांन कडून जाहीर निषेध..निषेध… निषेध….

पाचगणी प्रतिनिधी….दिनांक 21- 5 – 2023.. मौजे- कासवंड ता -महाबळेश्वर जि- सातारा. दिनांक 17 मे 2023 रोजी पाचगणी न्युज या माध्यमातून कासवंड गावात पाण्यासाठी महिलांचा टाहो व सरपंच ग्रामसेवक प्रशासकीय यांचे दुर्लक्ष अशी बातमी प्रसारित करण्यात आली होती त्या बातमीचा प्रथमतः ग्रामस्थ सरपंच ग्रामपंचायत सदस्य महिला युवक यांनी आज सकाळी एकत्रित येत निषेध नोंदवला आहेRead…
