-
हेन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पाचगणीत तुफान प्रतिसाद प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या रंजन कांबळे अनमोल कांबळे अविष चव्हाण इम्रान शिरसागर संजय वने यांची तुफान भाषणे

हेन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेल्या मोर्चाला पाचगणीत तुफान प्रतिसाद प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या रंजन कांबळे अनमोल कांबळे अविष चव्हाण इम्रान शिरसागर संजय वने यांची तुफान भाषणे पाचगणी प्रतिनिधी देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी शहरांमध्ये अनेक दिवसांपासून नागरिकांना पाण्याची टंचाई भासत होती याच भासलेल्या टंचाईच्या विरोधात जीवन प्राधिकरण विभागाच्या विरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयारRead…
-
पाचगणी जीवन प्राधिकरण विभागाकडून नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयी बाबत माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिंनाक 20/2/2022 रोजी पाचगणी येथे जन आक्रोश मोर्चा
पाचगणी जीवन प्राधिकरण विभागाकडून नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या गैरसोयी बाबत माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिंनाक 20/2/2022 रोजी पाचगणी येथे जन आक्रोश मोर्चा प्रतिनिधीअनमोल कांबळे सातत्याने आपल्या वादळी संघर्षाने चर्चेत असणारे पाचगणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक हॅन्ड्री जोसेफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आणखी एक क्रांतीचा लढा उचलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनRead…
-
ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या प्रमुख मागणी करिता दि. 23/1/2024 रोजी सकाळी ठिक 11:30 मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी निदर्शने आंदोलने होणारच जिल्हाध्यक्ष विशाल भोसले

ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव या प्रमुख मागणी करिता दि. 23/1/2024 रोजी सकाळी ठिक 11:30 मिनिटांच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी निदर्शने आंदोलने होणारच जिल्हाध्यक्ष विशाल भोसले सातारा प्रतिनिधी रिपब्लिकन सेना सातारा जिल्हा यांच्यावतीने आगामी निवडणुका ईव्हीएम मशीन वर न होता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या या प्रमुख मागणी करिता देशभर आंदोलने करण्याच्या सूचना सरसेनानी आनंदराजRead…
-
तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर

तहसीलदार तेजस्विनी कोचरे पाटील यांच्या कारवाईला दुधाने ब्रदर्स यांच्याकडून केराची टोपली कोण तहसीलदार म्हणत सर्कल तलाठी आमच्या खिशात म्हणत वार पुन्हा सह्याद्रीच्या कुशीत उत्खननाचा मात्र महापुर प्रतिनिधीअनमोल कांबळे गेल्या आठवड्याभरापासून महाबळेश्वर तालुक्यामध्ये बाहेरून आलेल्या धनदांडग्यांच्या अनाधिकृत बांधकामांवरती कारवाई करत महसूल यंत्रणा सतर्क झाली आहे असे चित्र उभे करण्यात आले होते परंतु आठवडाभरापूर्वी झालेली कारवाई आताRead…
-
मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी शासन प्रशासन महाबळेश्वर तालुक्याचे अतिक्रमण काढण्याच्या तयारीत पहिली कारवाई श्रीमंतांवरती की गरिबांन वरती याकडे तालुक्याचे लक्ष

मिळालेल्या माहितीनुसार दिं 6/7/8/ रोजी शासन प्रशासन महाबळेश्वर तालुक्याचे अतिक्रमण काढण्याच्या तयारीत पहिली कारवाई श्रीमंतांवरती की गरिबांन वरती याकडे तालुक्याचे लक्ष, प्रतिनिधीअनमोल कांबळे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित असणारा महाबळेश्वर तालुका नेहमीच आराधिकृत बांधकामांच्या उद्देशाने चर्चेत राहिलेला असून बाहेरून येणाऱ्या धनिकांनी आपल्या काळ्या मायेची तिजोरी म्हणून महाबळेश्वरला पसंती दिलेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कमीRead…
-
महाबळेश्वर तालुक्यामध्ये छम छम सुरू करणारा वाईतील पसरणी गावचा (उप)सरपंच विशाल सुरेश शिर्केच

महाबळेश्वर तालुक्यामध्ये छम छम सुरू करणारा वाईतील पसरणी गावचा (उप)सरपंच विशाल सुरेश शिर्केच प्रतिनिधीअनमोल कांबळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी व परिसरातील थंड हवेच्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना पर्यावरणाचा नैसर्गित आनंद उपलब्ध होत असताना अचानकपणे छम छम चा आनंद निर्माण करून देण्याचे धोरण वाई तील आमदार गटाचे असणारे पसरणी गावचे विशाल सुरेश शिर्के (उप) सरपंचRead…
-
अचानकपणे लाखो रुपये खर्च करून पाचगणीतील सुशोभीकरण करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी नावाला हजर मात्र कामाच्या बाबतीत गैरहजर असल्याने प्रशासना मार्फत आता तरी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अनमोल कांबळे

अचानकपणे लाखो रुपये खर्च करून पाचगणीतील सुशोभीकरण करण्यात आलेल्या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी नावाला हजर मात्र कामाच्या बाबतीत गैरहजर असल्याने प्रशासना मार्फत आता तरी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अनमोल कांबळे प्रतिनिधीकिरण अडसूळ पाचगणी महाबळेश्वर पर्यटनासाठी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असल्याने अधिकारी देखील चार्ज घेताच काही दिवसातच कामाच्या बाबतीत थंड होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, पाचगणीतील मंडळRead…
-
प्रत्येक सामाजिक कार्यात योग्य भूमिका ठरवतय कासवंड गावचे सुपुत्र राहुल डोचकेच नेतृत्व

प्रत्येक सामाजिक कार्यात योग्य भूमिका ठरवतय कासवंड गावचे सुपुत्र राहुल डोचकेच नेतृत्व पाचगणी प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यामध्ये टायगर ग्रुप च्या माध्यमातून सामाजिक कार्यांचा ओग वाढवत तरुणांना योग्य मार्गदर्शन व पिढीत्यांच्या हाकेला धावून जाणारे राहुल डोचके यांचे सामाजिक कार्य महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्यासारखे वाहत असून सध्या यांच्या सामाजिक कार्याचा ओग एवढा वाढलेला दिसून येत आहे, कीRead…
-
|| स्मृतीशेष विठ्ठलदादा यादव यांचा प्रथम स्मृतिदिन दुधगाव येथे ||

महाबळेश्वर तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अजातशत्रू आणि हुशार व्यक्तिमत्वराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बी. सी, ओ.बी.सी सेलचे-तालुकाअध्यक्ष,मधुसागर मधोत्पादक संस्थेचे-संचालक,भारतीय बौद्ध महासभेचे शाखा क्र. १ चे माजी अध्यक्ष,रामवरदायनी मजूर सोसायटीचे माजी संचालक,दुधगाव गांवचे सलग सरपंच आणि १०५ समाजचे मजबुत कार्यकर्ते, गावकी-भावकीत माहिर असे स्मृतिशेष विठ्ठल हरीभाऊ यादव यांचे मागील वर्षी दुधगाव येथे शेतीचे काम करत असताना अपघातीRead…
-
शासन आपल्या दारी भूमिका घराघरात पोहोचवणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील व मंडल अधिकारी पारवे यांची प्रतिमा मलिंन करणारा जानकर जोमात पारवेसह महसूल यंत्रणा कोमात,

शासन आपल्या दारी भूमिका घराघरात पोहोचवणाऱ्या महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील व मंडल अधिकारी पारवे यांची प्रतिमा मलिंन करणारा जानकर जोमात पारवेसह महसूल यंत्रणा कोमात, प्रतिनिधीअनमोल कांबळे दोन दिवसांपूर्वी महसूल यंत्रणेवरती बेभान आरोप करत महाबळेश्वरच्या प्रशासकीय महसूल यंत्रणेने भ्रष्टाचाराचा कळस घाटला आहे वारंवार आपल्याकडे महसूल यंत्रणेच्या माध्यमातून पैशाची मागणी होत आहे असे फोन वरती सांगत स्वतःचRead…
