-
मोजे भोसे हद्दीतील मालास फॅक्टरी मध्ये वृक्षतोड प्रांतांचा आदेश आहे, असे सांगून अडथळा निर्माण न करणारे झाड पार्किंग साठी मालाज कंपनीने तोडले कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची अनमोल कांबळे यांची मागणी.,

मोजे भोसे हद्दीतील मालास फॅक्टरी मध्ये वृक्षतोड प्रांतांचा आदेश आहे, असे सांगून अडथळा निर्माण न करणारे झाड पार्किंग साठी मालाज कंपनीने तोडले कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची अनमोल कांबळे यांची मागणी., पाचगणी प्रतिनिधी महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन असून अत्यंत संवेदनशील तालुका मानला जातो परंतु काही दिवसांपासून अधिकाऱ्यांमुळे तालुक्याला ग्रहण चालू झाले आहे की काय?…
-
शेतकऱ्यांच्या बांधापासून उच्चशिक्षितांन पर्यंत आता आमचं ठरलंय महाबळेश्वर तालुक्याचा निर्धार शशिकांत शिंदेच होणार सातारा लोकसभेचे खासदार,

शेतकऱ्यांच्या बांधापासून उच्चशिक्षितांन पर्यंत आता आमचं ठरलंय महाबळेश्वर तालुक्याचा निर्धार शशिकांत शिंदेच होणार सातारा लोकसभेचे खासदार, प्रतिनिधीअनमोल कांबळे सातारा लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहत असताना महाबळेश्वर तालुक्यातील घराघरात मात्र शशिकांत शिंदे होणार खासदार अशा विचाराचे वारे वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शशिकांत शिंदे हे शेजारील जावली तालुक्यातील असून त्यांची जावलीसह महाबळेश्वर तालुक्यावरती चांगलीच पकड…
-
मा. श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त हिलरेंज विद्यालयास पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता श्री निलेश गोकुळ गोळे यांच्याकडून वॉटर प्युरीरीफाईड भेट…

पाचगणी प्रतिनिधी …. महाबळेश्वर तालुक्यातील युवा नेते,महाबळेश्वर पंचायत समितीचे मा. सदस्य, सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मा. श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांचा 1मे हा त्यांचा वाढदिवस हा विविध भरगच्च कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाबळेश्वर तालुक्यातील विविध गावांमध्ये रक्तदान शिबिर. मोफत आरोग्य तपासणी. सुरू असून त्यांच बरोबर वाढदिवसाचे औचित्य…
-
पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज,

पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज, पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून पाचगणी शहरांमध्ये होणाऱ्या विकास विस्कटत जात असल्याचे चित्र सध्या पाचगणी शहरांमध्ये दिसत आहेत गटरे खोदले जातात रोड खोदले जातात मात्र विकास जीवित करायला प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये माजी नगराध्यक्ष…
-
मा: पै: अनिकेत भाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने यशोधन अनाथ आश्रम मध्ये अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न,

मा: पै: अनिकेत भाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने यशोधन अनाथ आश्रम मध्ये अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न, महाबळेश्वर प्रतिनिधी डॉ.मा.पै तानाजी भाऊ जाधव” टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष” यांच्या मार्गदर्शाना खाली मा.श्री.पै.”अनिकेत भाऊ घुले” ”युवासेना प्रमुख पुणे जिल्हा यांच्या वाढदिवसानिमित्त यशोधन अनाथ आश्रम वेळे येथे अन्नदान वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळेस टायगर ग्रुप…
-
पाचगणी येथील अँबेसिडर हॉटेलचा बेकायदेशीर जबरदस्ती ताबा घेणारे सर्व ट्रस्टी बोगस उच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल तर क्रिमिनल पिटीशन महाबळेश्वर न्यायालयामध्ये दाखल डॉक्टर अन्वर हुसेन

पाचगणी येथील अँबेसिडर हॉटेलचा बेकायदेशीर जबरदस्ती ताबा घेणारे सर्व ट्रस्टी बोगस उच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल तर क्रिमिनल पिटीशन महाबळेश्वर न्यायालयामध्ये दाखल डॉक्टर अन्वर हुसेन पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी जागेंचे व घरांचे दर हे गगनाला भिडले असतानाच पाचगणी मुख्य बाजारपेठेतील असणारी अब्दुल्ला अब्दुल लतीफ आलोतमान वफ्क बोर्डाची…
-
महाबळेश्वर तालुक्यात उदयनराजे सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण प्रसिद्ध स्टोबेरी व्यापारी संजय शेठ भिलारे यांचे प्रतिपादन

महाबळेश्वर तालुक्यात उदयनराजे सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण प्रसिद्ध स्टोबेरी व्यापारी संजय शेठ भिलारे यांचे प्रतिपादन पाचगणी प्रतिनिधीअनमोल कांबळे लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावरती साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराचे धोरण महाबळेश्वरच्या दिशेने काही दिवसांपूर्वीच वळवल असता महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावचे प्रसिद्ध स्ट्रॉबेरी व्यापारी असणारे संजय शेठ भिलारे यांची सदिच्छा भेट घेतली त्यानंतर संजय…
-
सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांचे नाव आग्रा स्थानी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार

सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांचे नाव आग्रा स्थानी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटणार सातारा प्रतीनिधी सातारा पंचवार्षिक लोकसभा निवडणूक जाहीर होताच सातारा जिल्ह्यात चे राजकीय वातावरण हे तापले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच आता कायदेतज्ञ (ॲड) विकास पाटील शिरगावकर यांच्या नावाची चर्चा देखील सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असल्याचे चित्र…
-
हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात

हॉन्ड्री जोसेफ अनमोल कांबळे इम्रान शिरसागर यांच्या निवेदनाला यश पाचगणी नगरपालिकेमध्ये निधी उपलब्ध होताच मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शब्द पाळला पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरवात पाचगणी प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रोडला पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांन सह नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून येत होते व नागरिक ही या गोष्टीला…
-
महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाढते वादळ आता साताऱ्यात अनमोल कांबळे अमोल चव्हाण आनंदा कांबळे किरण अडसूळ सचिन खरात नितीन दुबे सह इतर कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश.,

सातारा प्रतिनिधी महाराष्ट्रभर संजय भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा वाढत असल्याने आता बहुजनांना गुलामीची नाहीतर स्वाभिमानाची गरज आहे असे म्हणत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी आपला क्रांतीचा लढा हा बहुजनांच्या न्याय हक्कासाठी खांद्यावरती घेतलेला दिसून येत आहे व हे वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखे वात असल्याचेही चित्र पाहायला मिळत…
