अंडरवर्ल्ड मधील मेमन कंपनीचा हस्तक हॅकर इरफान लकडावाला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा API साळुंखे यांचा अहवाल जाहीर करा देशद्रोही  इरफान लकडावाला याचा पाचगणी नंदनवन येथील बेकायदेशीर बंगला उध्वस्त करा अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.!

अंडरवर्ल्ड मधील मेमन कंपनीचा हस्तक हॅकर इरफान लकडावाला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा API साळुंखे यांचा अहवाल जाहीर करा देशद्रोही इरफान लकडावाला याचा पाचगणी नंदनवन येथील बेकायदेशीर बंगला उध्वस्त करा अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.!

June 13, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी.

अंडरवर्ल्ड मधील मेमन कंपनीचा हस्तक हॅकर इरफान लकडावाला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा API साळुंखे यांचा अहवाल जाहीर करा देशद्रोही इरफान लकडावाला याचा पाचगणी नंदनवन येथील बेकायदेशीर बंगला उध्वस्त करा अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.

पाचगणी नगरपालिका निवडणूक व महाबळेश्वर पंचायत निवडणुकीमध्ये हॅकिंग च्या माध्यमातून ईव्हीएम मशीन हॅक करणारा व रात्रभर उमेदवारांशी चॅटिंग करणारा अंडरवर्ल्ड मधील मेमन फॅमिलीचा हस्तक असणारा इरफान लकडावाला याच्या विरोधात मुंबई क्राईम ब्रॉंच येथे तक्रार दाखल असून त्या तक्रारीची चौकशी API साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून तक्रार दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर आता चौकशी पूर्ण झाली असल्यास त्या तक्रारीचा अहवाल तात्काळ जाहीर करा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिरची मेमन यांच्या फॅमिलीतील काही लोकांची इरफान लकडावाला याचे संबंध आहेत ते कशा प्रकारचे आहेत याची चौकशी करा इरफान लकडावाला याचा पाचगणी येथील नंदनवन कॉलनी मध्ये बंगला आहे त्या बंगल्याला नियमबाह्य बांधकाम आहे इरफान लकडावाला हा हॅकर आहे याने अनेक हॅकिंग केलेल्या आहेत असे तो सांगतो व हॅकिंग च्या माध्यमातून अनेक काळी माया गोळा केली असल्याचे इरफान लकडावाला सांगतो इरफान लकडावाला याचा अंडरवर्ल्ड शी संबंध असून लकडावाला याचा मुख्य हस्तक कोण आहे याची चौकशी झाली असल्यास अहवाल तात्काळ सादर करा इरफान लकडावाल्या वरती हॅकिंग प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा आशयाची मागणी अनमोल कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून येत्या पंधरा दिवसात अहवाल जाहीर न केल्यास इरफान लकडावाला व त्याच्या सहकाऱ्यांच्या मुस्क्या न आवळल्यास मुंबईच्या आझाद मैदानावरती पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर कठोर कारवाई इरफान लकडावाला व त्याच्या हस्तकान वरती करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

कर्ज माफीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा जयदीप कवाडे यांची निवेदनाद्वारे शिष्टमंडळासह कृषिमंत्र्यांकडे मागणी कृषिमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.!

June 10, 2026

प्रतिनिधी मुंबई कर्ज माफीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करा जयदीप कवाडे यांची निवेदनाद्वारे शिष्टमंडळासह कृषिमंत्र्यांकडे मागणी कृषिमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.…