दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे .!

दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे .!

February 9, 2026 | Uncategorized, महाबळेश्वर

पांचगणी प्रतिनिधी 

दानवली गावातील मतदान केंद्राबाहेर डेमो मशीन ठेऊन लोकांना धमकावून मतदान करून घेतले जात असेल तर मी निकालाची काय अपेक्षा ठेवायची मात्र मी पराभवाने खचून जाणार नाही. आता पूर्ण वेळ कार्यरत राहणार…सौ.पूनम निलेश गोळे.

भिलार पंचायत समितीमध्ये भिलार गणामध्ये शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वास माझ्यासाठी विजयाच्या शंभर पट अधिक आहे या निवडणुकीत मला लोकांचे खरे चेहरे कळले.मतदाना दिवशी दानवली गावा मध्ये डेमो मशीन आचारसंहिता सुरू असताना पोलिस बंदोबस्त मध्ये मतदारांना धमकावून मतदान होत असेल तर मला निकाल काय अपेक्षित असणार आहे हाच प्रकार प्रत्येक गावात झाला असावा ही मला खात्री आहे भरारी पथकाला मी त्याच क्षणी कळवून त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते त्याचा हवाला अद्याप का मिळाला नाही? मात्र माझ्या उमेदवारी मुळे प्रत्येक मतदाराचा पहिल्यांदा सन्मान झाला त्यांच्या घरोघरी जाऊन बैठका घ्यावी लागली याचा प्रत्यय स्वतः मतदारांना आला असेल आणि यश अपयश हे समीकरण आहे लढणे धाडस करणे स्वतःचे मत नोंदवणे लाचार न होणे ही माझी नीतिमत्ता आहे ठराविक लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास याला मी तडा जाऊ देणार आहे.

Categories: Uncategorized, महाबळेश्वर

Related Posts

मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल.!

February 10, 2026

प्रतिनिधी पांचगणी  मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. दिनांक 7/2/2026 रोजी पंचायत…