शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा  प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ.!

शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ.!

January 25, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी महाबळेश्वर 

शिवसेनेचे मा: आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते पुनम गोळे यांचा निवडणूक वचननामा प्रसिद्ध पुनम गोळे कोयनेची लेख तिला प्रचंड बहुमताने विजयी करा माजी आमदार दगडू दादा सपकाळ.

महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार गणातील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पुनम निलेश गोळे यांचा निवडणूक वचननामा आज रोजी शिवसेनेचे माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला वचननामा प्रसिद्ध करत असताना दगडू दादा सपकाळ म्हणाले महाबळेश्वर तालुका हा कोयनेच्या कुशीत बसलेला भाग आहे, आणि या भागातून ज्या ज्या वेळेस नेतृत्व तयार झाल आहे त्यावेळेस त्यांने दिल्लीच्या तक्त्यापर्यंत जाण्याची मजल गाठली आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेचा झंझावात हा घराघरात पोहोचलेला आहे लाडकी बहिणीसारखी योजना आणून महिला सक्षमीकरणाचा नारा एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे, त्याच प्रकारे येऊन ठेपलेल्या महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झंझावाद आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे शिवसैनिकांच्या जोरावरती सत्ता या पंचायत समितीमध्ये येईल आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या पंचायत समिती वरती फडकेल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा शिंदे साहेबांनी या तालुक्यांमध्ये केलेली कामे लोकांपर्यंत पोचली आहेत आणि म्हणून शिवसेनेने दिलेले उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराचे उमेदवार आहेत आज हा भिलार गणाच्या आमच्या उमेदवार पुनम गोळे यांचा हा वचननामा जाहीर करत असताना एकच सांगतो पुनम ही कोयनेची लेख आहे, ती जुनी शिवसैनिक आहे तीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा ती तुमचा रखडलेला विकास पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं बोलतो आणि एकच सांगतो सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आमदार दगडु दादा सपकाळ म्हणाले

Categories: महाबळेश्वर

Related Posts

महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन….!

January 20, 2026

प्रतिनिधी पांचगणी  महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून…

महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब.

January 27, 2026

प्रतिनिधी महाबळेश्वर महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गणा मध्ये अखेर तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब. बहुचर्चित भिलार गणा मधे अखेर तिरंगी…