दादा तुमच्या कार्याप्रती आणि तुमच्या कुटुंबाप्रती निष्ठा हाच माझा समाजकारण आणि राजकारणातील अंतिम शब्द तुमच्या चरणी अर्पण…!

दादा तुमच्या कार्याप्रती आणि तुमच्या कुटुंबाप्रती निष्ठा हाच माझा समाजकारण आणि राजकारणातील अंतिम शब्द तुमच्या चरणी अर्पण…!

January 19, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी 

दादा तुमच्या कार्याप्रती आणि तुमच्या कुटुंबाप्रती निष्ठा हाच माझा समाजकारण आणि राजकारणातील अंतिम शब्द तुमच्या चरणी अर्पण…

राज्यभर येऊन ठेपलेल्या तब्बल नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद समिती निवडणुकीमध्ये राज्यभर रंगत पाहायला मिळत असताना आज पूनम निलेश गोळे यांनी महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी संपूर्ण तालुक्याला दिशा दिली प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं आधार दिला कुटुंबप्रमुख म्हणून संपूर्ण तालुका सांभाळला नावलौकिक वाढवला कोणत्याच कार्यकर्त्यांना नाराज केलं नाही हुकूमत केली नाही आधार दिला म्हणून ते आजन्म तालुक्यातील जनतेच्या आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या मनावर कोरले गेले आहेत त्यांनी महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार याचे शिल्पकार महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येक गाव समृद्ध करणारे परिवर्तनाचे युगप्रवर्तक आदरणीय समाजभूषण बाळासाहेब भिलारे दादा यांचे आशीर्वाद घेऊन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असे दिसत आहे आम्ही संपर्क साधला असता वरील मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

माझी उमेदवारी रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी मी सक्षम आहे परंतु माझा मतदार सक्षम झाला पाहिजे यावरती जास्तीत जास्त भर देणार पूनम गोळे..!

January 18, 2026

प्रतिनिधी पांचगणी  माझी उमेदवारी रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी मी सक्षम आहे परंतु माझा मतदार सक्षम झाला पाहिजे…

महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. माझं काम विचार आणि धाडस हेच माझं शक्तिप्रदर्शन….!

January 20, 2026

प्रतिनिधी पांचगणी  महाबळेश्वर पंचायत समितीच्या भिलार पंचायत समिती गण मध्ये आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी सौ पूनम निलेश गोळे यांच्याकडून…