पाचगणी मुख्यअधिकारी यांच्या पत्रानंतर घरामध्ये घुसून रियलस्टेट एजंट हिरवे गुरुजी नावेद लुकमान खान (भाई) (वडाळा) यांच्या गुंडांचा हैदोस पीडित कुटुंब भयभीत पोलिसांन कडुन न्यायाची अपेक्षा



प्रतिनिधी अनमोल कांबळे

मौजे पाचगणी येथील मोहम्मद नसीम शेख हे अनेक वर्षांपासून डॉक्टर पठाण यांच्या शेजारी बिल्डिंग मध्ये राहत असून व या मिळकतीचा वाद हा न्यायालयात प्रलंबित असून या विषयी कुठल्याही प्रकारचा मेहरबान न्यायालयाने निकाल दिलेला नसून असे असताना पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये कार्यरत असणारे हिरवे गुरुजी हे नावेत लुकमान खान यांच्यातर्फे त्यांचे काम पाहत असून व आपले नगरपालिकेमध्ये वजन असल्याकारणाने पीडित कुटुंबाला धमकावणे लवकरात लवकर तुम्ही हे घर सोडा अन्यथा भाई मुंबई वरून आल्यास तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल अशी दमदाटी करणे मेहेरबान न्यायालय मध्ये प्रकरण प्रलंबित असताना प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करणे दहशत माजवणे न्यायालयाच्या कामकाजाचा अपमान करणे हे हिरवे गुरुजी व नावेत लुकमान खान (भाई वडाळा) हे नेहमीच करत परंतु दोनच दिवसापूर्वी प्रकरण प्रलंबित असताना पाचगणी शहरांमध्ये बेकायदेशीर बांधकामांचा प्रश्न उपस्थित असताना केवळ मोहम्मद नसीम शेख हे ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी सर्व बिल्डिंग या बेकायदेशीर व जुन्या असून केवळ हीच बिल्डिंग ही बेकायदेशीर असल्याकारणाने व धोकादायक असल्याकारणाने तात्काळ थोडा व संबंधित व्यक्ती यांचे स्थलांतर करा असे पत्र पाचगणी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गिरीश दाबकेकर यांनी देताच हिरवे गुरुजी व नावेद लुकमान खान भाई वडाळा यांनी शनिवार रविवार ची वेळ साधून व पाचगणी पोलीस निरीक्षक सतीश पवार हे भास्कर ऍवॉर्ड करिता गोव्यामध्ये असताना बाहेरून गुंड आयात करून न्यायप्रविष्ठ बाबा असताना मिळकतीची बाहेरील बाजू संपूर्ण उध्वस्त करत व पीडितांना मारहाण करत हायदोस माजवला व आरडाओरडा झाल्यानंतर लोक गोळा झाल्यानंतर संबंधित गुंड त्याच्या सोबत नावेत लुकमान खान (भाई वडाळा) हे त्या ठिकाणाहून पळून गेले आणि पीडित राहत असलेल्या मिळकतीचा अर्धा भाग हा अक्षरशः उध्वस्त केले व शहरांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला संबंधित पीडित कुटुंब पोलीस स्टेशनच्या दारामध्ये तर गेले पण त्या ठिकाणी जात असताना नावेद लुकमान खान (भाई वडाळा) व हिरवे गुरुजी यांनी पीडित कुटुंब यांना दम दिला आणि सांगितलं जर का तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर तुमच्या बारक्या मुलाचं नर्ड कापून टाकू व जेसीबीने तुमचं संपूर्ण घर उध्वस्त करून टाकू अशी धमकी देतात शनि संबंधित कुटुंब हे भयभीत झाल आहे व संबंधित कुटुंब तरीही पोलिस स्टेशनला गेल्यानंतर मेहरबान न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितां वरती गुन्हे दाखल न करता केवळ किरकोळ इन्सी घेऊन त्याठिकाणी पीडितांना परत पाठवण्याचे काम पोलीस यंत्रणेने केलेल दिसून येत आहे म्हणजे ही यंत्रणा स्वतः ही काही करत नाही आणि लोकांनाही लोकशाही मार्गाने जगू देत नाही की काय असा असणारा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसून येत आहे म्हणून संबंधित कुटुंबाची मागणी आहे मेहेरबान न्यायालयाचा अवमान केलेला यामध्ये दिसून येत आहे त्या ठिकाणी एक महिला उपस्थित होती तिला देखील त्या ठिकाणी मारहाण झाली आहे एका लहान मुलाला देखील मारहाण झालेली आहे म्हणून तात्काळ पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर नावेद लुकमान खान भाई (वडाळा) पाचगणी नगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये कार्यरत असणारे शिक्षक रिअल इस्टेट एजंट म्हणून ज्यांची ओळख आहे ते हिरवे गुरुजी संबंधितां वरती गुन्हे दाखल करा आणि संबंधितांना पाचगणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून न्याय द्या