पाचगणी नगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी व पाचगणी करांनी नाकारलेल्या ठेकेदाराला पुण्यातील फ्लॅटमध्ये आर्थिक तडजोड झाल्यानेच पुन्हा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या माध्यमातून सुनील सनबे यांना ठेका प्रधान झालेला ठेका 308 खाली रद्द करा अनमोल कांबळे



पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी नगरपालिकेमध्ये घनकचरा प्रकल्पातील ठेकेदार सुनील सनबे यांना तत्कालीन सत्ताधानी व पाचगणी करांनी कामामध्ये काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त हे काही वर्षा पासून चालत आले आहे तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना स्वतःच्या नावा वरती लाखो रुपयांच्या गाड्या घेऊन देणे पंढरपूर सारख्या ठिकाणी स्वतःच्या नावा वरती बंगले बांधून देणे काम कमी पण भ्रष्टाचार मात्र मोठ्या प्रमाणात करणे हे तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या लक्षा मध्ये आल्यानंतर सुनील सनबे नावाच्या ठेकेदाराचा ठेका हा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी पाचगणी नगरपालिके मधून काढून घेतला व त्यांची पाचगणी नगरपालिके तुन हकालपट्टी केली होती मात्र सत्ताधारी नगरसेवकांची मुदत संपताच सुनील सनबे हे पुन्हा मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांच्या जवळ दिसत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते मात्र हे गुड उघडत नव्हतं आणि आता पुन्हा एकदा त्याच सुनील सनबे याला पाचगणी नगरपालिके मार्फत मुख्य अधिकारी गिरीश दाबकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा सफाई कामाचा ठेका देण्यात आला असून हा ठेका देताना पुण्यातील एका फ्लॅटची तोडपाणी झाल्याचे चित्र सध्या तरी संपूर्ण शहरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि म्हणून आता जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणांमध्ये स्वतः लक्ष घाला व जेव्हापासून मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हातामध्ये सत्तेची चावी गेली आहे तेव्हापासूनच शासनाच्या आणि लोकांच्या पैशाचा दुरुपयोग हा पाचगणीचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी चालू ठेवला होता मात्र सर्वसामान्यांनी सत्ताधार्यांनी व तक्रार अर्ज असणाऱ्या लोकांनी नाकारलेल्या ठेकेदाराला ठेका देऊन हे पुन्हा एकदा मुख्याधिकारी यांनी सिद्ध केलेल आहे की मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड ही या ठिकाणी झालेली दिसून येत आहे म्हणून आमची जिल्हाधिकारी यांना विनंती आहे तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची RDC मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ ठेकेदार सुनील सनबे याचा ठेका हा 308 खाली नगरपालिकेने रद्द केला पाहिजे अन्यथा आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दापकेकर यांच्या एक तर्फी धोरणा विरोधात आंदोलन करावे लागेल अनमोल कांबळे