मौजे पांगारी येथील सर्वे नंबर 14/अ 2 बी मध्ये प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली 17/7/2025 सालची जुनी बोर मारण्याची परवानगी दाखवून पुन्हा नव्याने बोर ही मारली महाबळेश्वर तहसील महसूल प्रशासन ही चक्रावले.!

मौजे पांगारी येथील सर्वे नंबर 14/अ 2 बी मध्ये प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली 17/7/2025 सालची जुनी बोर मारण्याची परवानगी दाखवून पुन्हा नव्याने बोर ही मारली महाबळेश्वर तहसील महसूल प्रशासन ही चक्रावले.!

March 18, 2026 | महाबळेश्वर, सातारा

प्रतिनिधी पांचगणी 

मौजे पांगारी येथील सर्वे नंबर 14/अ 2 बी मध्ये प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकली 17/7/2025 सालची जुनी बोर मारण्याची परवानगी दाखवून पुन्हा नव्याने बोर ही मारली महाबळेश्वर तहसील महसूल प्रशासन ही चक्रावले.

मौजे पांगारी येथील सर्वे नंबर 14/अ 2 / बी मध्ये प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून 17/7/2025 सालची जुनी बोर मारण्याची परवानगी दाखवत तलाठी तहसीलदार यांना पुन्हा नव्याने त्या परवानगीच्या आधारे नवीन बोर मारण्याचे धाडस करत व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना मूर्ख बनवत प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचा भंग करत नियमानुसार बांधकाम न करणाऱ्या व अनाधिकृत बांधकाम उभारणाऱ्या एका व्यक्तीने प्रशासनाच्या डोळ्यात पुन्हा धुळ फेकत दिवसाढवळ्या बोर मारली असल्याचे समोर आले आहे, यासंदर्भात गाव कामगार तलाठी हे दिवसाढवळ्या आपण बोर कसे मारत आहात हे विचाराय गेले असता माझ्याकडे 17/7/2025 सालची बोर खोदण्याची जिल्हाधिकारी यांची परवानगी आहे असे भासवंत जुन्या परवानगीच्या आधारे तीन बोर संबंधित व्यक्तीने मारत आपली चतुर बुद्धी वापरत महाबळेश्वर तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांना मूर्ख बनवले असल्याचे समोर आले आहे परंतु यानंतर या सर्व गोष्टी तक्रारदार यांनी तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर योग्य चौकशी करायला लावतो असे आश्वासन तहसीलदार यांनी तक्रारदार यांना दिले आहे, तहसीलदार योग्य चौकशी करणार का? शासनाने घालून दिलेल्या बांधकाम परवानगीचा भंग करून विनापरवानगी बांधकाम करणाऱ्या व्यक्ती वरती कारवाई करणार का ? बोर खोदून निघून गेलेल्या गणेश बोरवेल गाडीवरती जप्तीची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार का ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

Categories: महाबळेश्वर, सातारा

Related Posts

सांगली न्यायालयात दोन वाहने जळाली सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का ? जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षतेचे आदेश का काढले नाहीत? कोल्हापूर खंडपीठात ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्याकडून याचिका दाखल.!

March 18, 2026

प्रतिनिधी सातारा  सांगली न्यायालयात दोन वाहने जळाली सुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का ? जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षतेचे आदेश का काढले नाहीत? कोल्हापूर…